Under one's hand
आपल्या सहीनिशी
आपल्या सहीनिशी
न्यूनउत्पादन (न.)
व्यावसायिक अभीक्षणाखाली
कमी भाव सांगणे
न्यूनमूल्य (न.), v.t. न्यूनमूल्यन करणे, किंमत कमी करणे
संदर्भाधीन
न्यूनविक्रय करणे, कमी किंमतीला विकणे
खाली सही करणारा
१ समजणे, कळणे २ ग्रहण करणे, आकलन करणे ३ अध्याहत समजणे
१ समजण्याजोगा, कळण्याजोगा २ आकलन होण्याजोगा
१ जाणीव (स्त्री.) २ आकलनशक्ती (स्त्री.) ३ सलोखा (पु.)
१ हाती घेणे २ जबाबदारी पक्तरणे ३ वचन देणे
१ उपक्रम (पु.) २ Law वचन (न.)
--च्या विद्यमाने, --च्या तर्फे, --च्या वतीने
नियमांस धरुन, नियमांस अनुसरुन
१ अन्वीक्षाधीन, २ Law न्यायचौकशीधीन
१ न्यूनमूल्यांकन (न.) २ Econ.अधोमूल्यन (न.) cf.Devalution
१ कमी किंमत लावणे २ अधोमूल्यन करणे, n.अधोमूल्य (न.)
अधोलोक (पु.)
हमीदार (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725