U boat
पाणबुडी (स्त्री.)
पाणबुडी (स्त्री.)
(गाय, शेळी वगैरेची) कास (स्त्री.), ओटी (स्त्री.)
वर्षामापी (पु.)
१ कुरुप २ वाईट, खराब ३ भयंकर
व्रण (पु.)
पलिकडचा, दूरचा
अंतिम
अंतिमतः, अंतिम रीत्या, अखेरीस
१ निर्वाणीचा शब्द (पु.) २ निर्वाणीचा खलिता (पु.)
गेल्या महिन्यातील, मागील महिन्यातील, गेल्या महिन्याचा, मागील महिन्याचा
अति-, अतीत-, -पलिकडचा
अत्याधुनिक
अतिनीललोहित
अतिनीललोहित क्ष-किरण (पु.अ.व.)
शक्तीबाह्य, शक्तीबाहेर
१ चीड (स्त्री.) २ छाया (स्त्री.)
छत्री (स्त्री.)
पंच (सा.) cf. Judge v.i.(to act as umpire) पंच म्हणून काम करणे
१ पंचाचे काम (न.) २ पंचपद (न.)
असमर्थ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725