rule cutter
रूळ कात्री, तोड कात्री
रूळ कात्री, तोड कात्री
(बातमीतील) रेखांकित मजकूर
n. (a judicial decision) अधिनिर्णय (पु.)
n. १ (as, beat) (वार्ता) कार्यक्षेत्र (न.) २ (वृत्तपत्राच्या आवृत्तीचा) मुद्रणकाल (पु.) ३ Sports : Cricket, Athletics, etc. धाव (स्त्री.)
line up
fact sheet
चालू ठेवा, तोडू नका
(abbr. ROP) गौण जाहिरात, गौण विज्ञापन
(ROS) (also called BTA or best time available) उत्तम उपलब्ध समय (उ.उ.स.), सर्वोत्तम समय
(मजकूर) परिच्छेदरहित मजकूर
Sports : Cricket धावचित होणे
n. चित्राभोवतीचा मजकूर (पु.), परिमुद्रण (न.) (छायाचित्राच्या भोवतीचे सजावट चित्रण)
Sports उपविजेता (पु.)
धावते समालोचन
Sports : Diving धावता सूर
Layout & design कच्चा आराखडा
(also sectional story) १ चालू वृत्त २ क्रमशः वृत्त, क्रमागत वृत्त ३ धारावाही वृत्त
कालावधि (पु.) (कार्यक्रमाचा) (कार्यक्रम सुरू होण्यापासूनचा मिनिटा-सेकंदामधील वेळ)
पुढे चालू
n. (use. in pl.) १ तात्काळ पाहणी (स्त्री.) २ Broad. असंस्कारित समचित्र (न.) (दिग्दर्शक किंवा निर्माता यांना पाहण्यासाठी चित्रीकरणानंतर लगेच प्रक्रिया केलेले चलचित्रपट प्रसंगाचे आगाऊ समचित्र)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725