keypunch
n. Comp. Sci. कीलछिद्रण (न.)
n. Comp. Sci. कीलछिद्रण (न.)
n. Print. स्पर्शांकन (न.), मसिमुद्रा (स्त्री.), शाईचा ठसा (पु.)
(kilo) सहस्त्र, हजार
n. टंकाघात (पु.)
वावड्या उठवणे
(instructions to printer to hold type forms for future use) “सोडवू नका”, “राखून ठेवा”
Agric. खरीप पीक (पावसाळी पीक)
n. Mass Comm. टुकार (न.), हिणकस (न.) (चांगल्या मालाचे किंवा शैलीचे हीन अनुकरण)
heaviside layer
n. Sports : Football पदाघात (पु.), लाथाडणी (स्त्री.), लाथ (स्त्री.)
n. Sports : Chess घोडा (पु.) cf. pieces
n. केनोट्रोन (न.)
Sports : Football सुरुवात (स्त्री.), प्रारंभ (पु.)
n. चीतपट (पु.)
n. कर्ण (पु.), (मुद्राक्षराचा लोंबता भाग) खाचेचे टाईप (पु.)
eyebrow
n. सर्वज्ञ (सा.)
n. १ संकेत सूची (स्त्री.) २ (also chroma) पार्श्वचित्र (न.)
(as, in order or instruction a set type matter or story) १ छापू नका, वृत्त वगळा, वृत्त काढा, वृत्त रद्द करा २ Broad. Journ. दिवे बंद करा, रद्द v.t. (to eliminate all part of a story वृत्त काढा, वृत्त वगळा
n. कळफलक (पु.), टंकफलक (पु.)
अनुपयोजित लेखनशुल्क
n. भरण (न.) (अंक, अक्षर, चिह्न)
n. किलोहर्ट (पु.)
चिह्नांक (न.)
n. किलोवॅट (पु.)
Layout & design पूर्ण मजकूर पृष्ठ
n. किनेस्कोप (पु.), चित्रग्रहण नलिका (स्त्री.)
n. संकेतीकरण (न.) (विवक्षित जाहिरातीला ग्राहकांचा प्रतिसाद कसा मिळतो ते ठरविण्यासाठी प्रत्येक जाहिरातीचे संकेत चिह्न ठरलेले असते. हे संकेत चिह्न नाव, अक्षर किंवा इतर काहीही असू शकते.)
n. (a systematic study of linguistic body motion [as, blushes, strings, wave, etc] into relation to communication) अविर्भावशास्त्र (न.)
(मजकुरासाठी) स्थानचिह्न (न.)
n. Sports : Chess राजा (पु.) cf. pieces
n. केंद्रप्रकाश (पु.), मुख्यप्रकाश (पु.)
(half) Sports : Chess राजाची बाजू (समोरील क्षेत्र)
Photo Journ. रेखाचित्र (न.)
विशाल जाहिरात फलक (३०” x १४४” आकाराचे)
वेचक व्यापारक्षेत्र योजना, प्रमुख व्यापारक्षेत्र योजना (निवडक बाजारपेठांमध्ये जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे या उद्देशाने निश्चित केलेले माध्यमाचे धोरण)
n. जाहिरात पेटिका (स्त्री.), जाहिरात खोके (न.), जाहिरात टपरी (स्त्री.)
(kilo) सहस्त्र, हजार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725