macro instruction
Comp. Sci. बृहत् आदेश (प्रायोजनांची जुळणी करतेवेळी एकाच सूचनेचा पूर्वनिर्धारित सूचनाक्रमांमध्ये झालेला विस्तार)
Comp. Sci. बृहत् आदेश (प्रायोजनांची जुळणी करतेवेळी एकाच सूचनेचा पूर्वनिर्धारित सूचनाक्रमांमध्ये झालेला विस्तार)
मोठा संगणक
Sports सर्वोत्तम खेळाडू (सामान्यातील)
adj. Print. मॅपलिथो
बाजार हिस्सा
जनसंज्ञापन (न.), जनसंवाद (पु.), लोकसंवाद (पु.)
n. (short for matrix) १ आधात्री (स्त्री.) २ महामातृका (स्त्री.) ३ Sports : Wrestling मॅट (स्त्री.), गादी (स्त्री.) तरट (न.) ४ Print. मातृका (स्त्री.)
n. १ माप (न.) २ परिमाण (न.) १ मजकुरांची जुळवणी करण्याचे माप, उदा. ११ एम २ सर्वसामान्य वृत्तपत्राचा स्तंभ, उदा. २२ एम ३ क्राऊन आकारातील पुस्तकाचा मजकूर-रुंदी, ४ २४ एम डेमी आकारातील पुस्तकाचा मजकूर ३ रुंदी (स्त्री.) (मजकुराची जुळणी करण्याचे परिमाण उदा. १२ एम पायका रुंदी) ४ ओळीची रुंदी (स्त्री.)
माध्यम घटना
Sports : Swimming चतुरंग शर्यत
n. लक्षणा (स्त्री.)
सूक्ष्मलहरी संधान
n. Paper टणक पुठ्ठा (पु.)
n. बदमाश (सा.)
n. Pub. Rel. मापन प्रतिमान (न.)
n. Broad. Journ. अनुश्रावक संच (पु.) (नभोवाणी), अनदर्शक संच (पु.) (चित्रवाणी)
n. Defence मनोधैर्य (न.), हिंमत (स्त्री.)
n. (a need or desire that causes a person to act) प्रेरणा (स्त्री.), गरज (स्त्री.), प्रयोजन (न.), हेतु (पु.)
n. बहुअर्थता (स्त्री.)
n. १ काल्पनिक कथा (स्त्री.) २ पुराणकथा (स्त्री) ३ दैवतकथा (स्त्री.)
n. (magnetic sound track film) चुंबकी (स्त्री.) (चुंबकीय ध्वनी-पथ चित्रपट्टी)
देखभाल कक्ष
शासनानुकूल वृत्तप्रसार
adj. Sport : Athetics मॅराथॉन (न.)
(a firm’s portion of the industry’s total sales) बाजार हिस्सा
जनसंज्ञापन माध्यमे (न.अ.व.), लोकसंवाद माध्यमे (न.अ.व.), जनसंवाद माध्यमे (न.अ.व.)
महामातृका यंत्र, अंतर ठसा यंत्र
camera ready copy
माध्यम क्लृप्ति
n. छोट्या आकाराचे वृत्तपत्र (न.) (८ १/२” x ११” आकाराचे घडी घातलेले छोटेखानी वृत्तपत्र)
n. Print. मेजोटिन्ट (स्त्री.), कोरणजाळी (स्त्री.)
Phys., Broad, Journ. सूक्ष्मलहरी प्रक्षेपण, सूक्ष्मतरंग प्रक्षेपण
n. pl. Agric. कनिष्ठ तृणधान्ये (न.अ.व.) (ज्वारी, बाजरी, वरी, नाचणी, इ.)
n. अपसंज्ञा (स्त्री.)
Advt. जाहिरात नट अनुमतिपत्र, जाहिरात नटी अनुमतिपत्र
छाया (जुळणी) मुद्रित
adj. & adv. पुढे चालू
n. १ ब्रीद (न.), ब्रीदवाक्य (न.) २ बोधपर वाक्य (न.)
n. Print. बहुप्रतयंत्र (न.)
चुंबकीय अग्र (प्रक्षेपकावर बसवलेली यांत्रिक क्लृप्ति)
n. Agric. मका (पु.)
n. Pub. Rel. व्यवस्थापन (न.)
n. Print. समास (पु.), अंतर (न.)
Econ. विक्रेय आधिक्य
१ Pub. Rel. जनसंपर्क (पु.) २ Mass Comm. लोकसंपर्क (पु.)
चित्रसेवा (स्त्री.)
Print. यांत्रिक जुळणी
माध्यम साम्राज्यवाद
n. १ (in pl.) संस्मरणिका (स्त्री.) २ चरित्रात्मक लेख (पु.अ.व.)
n. अभ्रक (न.)
मध्यनिकट चित्र, मध्यनिकट दृश्य
(a theoretical unit for comparison of newspaper ad rates in relation to circulation) दशलक्ष दर
n. मुद्रणदोष (पु.)
n. १ नमुना (पु.) २ आदर्श (पु.) ३ प्रतिरूप (न.), प्रतिदर्श (पु.) ४ Advt. जाहिरात नट (पु.), जाहिरात नटी (स्त्री.), मॉडेल (न.) ५ (as, something made as a pattern for a more permanent structure) लघुप्रतिकृति (स्त्री). ६ (as, a person or thing that exactly resembles another) प्रतिरूप (न.) adj. नमुनेदार
मोनोयंत्रावर मुद्राक्षरे पाडणारा
(abbr. M.F.), अधिक अपेक्षित
n. साचा (पु.)
Mass Comm. बहुवाहिन्या (स्त्री.अ.व.)
n. १ Print. (part of an automatic type setting machine that stores mats not in use) कप्पा (पु.), संचयिका (स्त्री.), टंककोश (पु.), मंजूषा (स्त्री.) २ Photog. (various types of containers, holders for films) कप्पा (पु.) ३ मासपत्रिका (स्त्री.) cf. periodical
n. pl. Typo. कॅपिटल अक्षरे (न.अ.व.)
Pub.Rel. व्यवस्थापन तक्ता
adj. Econ. सीमांत
n. १ खरेदी-विक्री (स्त्री.) २ (as marketing goods) विक्री (स्त्री.), विपणन (न.)
बहुजन संस्कृति, समूह संस्कृति, बहुजन संस्कृति
Sports : Cricket तरट खेळपट्टी
Print. यंत्र विभाग
माध्यममेळ (पु.)
Comp. Sci. नोंदसारणी (स्त्री.), स्मृतिसारणी (स्त्री.)
सूक्ष्म व स्थूल प्रतिदर्श, सूक्ष्म व स्थूल नमुना
medium shot
n. Print. मिमिओग्राफ (पु.), प्रतिलिपि यंत्र (न.)
v.t. & i. (catch, stumping, ball) Sport : Cricket हुकणे
Pub. Rel. प्रतिकृति व नमुना
एकवर्ण प्रतिमा, कृष्णधवल प्रतिमा
सधन वाचक प्रमाण दर
Sports, in general बहुविध चूक
n. मॅजेंटा (पु.) (मूळ रंग)
झडती घेणे, शोध करणे, तपासणी करणे
n. व्यवस्थापक (सा.)
Agric. सीमांत लागवड
(to journalism) Mass Comm. विपणन दृष्टिकोन
१ सामूहिक प्रात्यक्षिक, सामुदायिक निदर्शन
समरूप कात्रण
Agric. यांत्रिक शेती
जनसंवाद माध्यमे (न.अ.व.)
सूक्ष्म दृष्टिकोन
n. मध्यमा (स्त्री.) (अग्रलेखाच्या पानावर मध्यभागी असलेला छोटा लेख)
n. Print. प्रतिलिपी प्रक्रिया
Defence क्षेपणास्त्र नौका
Agric. नमुनेदार शेत, आदर्श शेत
n. एकसंवर्ध (पु.), एकपीक (पु.)
library
लोकमत बनवणे, जनमत बनवणे
बहु समावेशन दर
n. Agric. अपाद अळी (स्त्री.), मगळी (स्त्री.)
भरपाई देणे
adj. व्यवस्थापकीय
सीमांत कृषक, सीमांत शेतकरी
विपणन संकल्पना
Mass Comm. १ जनसंपर्क साधन २ जनसंपर्क माध्यम ३ जनसंज्ञापन माध्यम ४ जनसंवाद माध्यम
Sports : Badminton, Tennis, etc. सामना गुण
Comp. Sci. यांत्रिक अनुदेश
माध्यम योजना, माध्यम आराखडा
Sports : esp. Athletics, Gymnastics, etc. पुरुषांच्या स्पर्धा (स्त्री.अ.व.)
सूक्ष्म संगणक
Sports : Athletics मध्यम पल्ल्याच्या शर्यती (स्त्री.अ.व.)
Defence सुरुंगक्षेत्र (न.)
n. दृश्य मिश्रण (न.)
Mass Comm. प्रतिमानुकरण (न.), प्रतिमा अनुकरण
n. एकोक्ती (स्त्री.)
प्रातःदैनिक (न.)
n. ठोकळा (पु.) (ठसाचा पत्रा ठोकावयासाठी लाकडाचा किंवा शिशाचा ठोकळा), Print. आरोपण (न.)
Pub. Rel. बहुमाध्यम संज्ञापन, बहुमाध्यम संवाद
ध्वनिसंकेत मार्ग
Mass Comm. (also hypodermic needle theory) मॅजिक बुलेट थिअरी, ठोस प्रचार सिद्धांत, ठाशीव प्रचार सिद्धांत
n. (also called replate) पृष्ठसंस्करण (न.)
व्यवस्थापकीय संपादक, कार्यकारी संपादक
Agric. सीमांतिक भूमि, सीमांत भूमि
विपणन मिश्रण (प्रसार, उत्पादन, किंमत व स्थान या घटकाचे) (लक्ष्यकेंद्रित बाजारपेठेमध्ये उत्पादनाची विक्री करण्यात अंतर्भूत असलेली विक्रीवाढ, उत्पादन, मालाची किंमत आणि माल विक्रीचे स्थान हे चार चलघटक लक्ष्यकेंद्रित बाजारपेठेच्या गरजा आणि आकांक्षा पुऱ्या होण्यासाठी यामध्ये योग्य संतुलन असणे आवश्यक असते.)
जनआंदोलन (न.), लोकचळवळ (स्त्री.)
wrestler
यांत्रिक मांडणी (टंकाक्षराच्या मांडणीचा आणि छायाचित्राच्या मुद्रितांचा वापर करून केलेला जाहिरातीचा आराखडा)
माध्यम नियोजन
Sports : Badminton, Tennis, etc. पुरुषांचे एकेरी सामने (पु.अ.व.)
n. सूक्ष्म वीजकशास्त्र
Sports : Chess चढाईपूर्व खेळी
Defence सुरुंगविनाशिका (स्त्री.)
Agric. मिश्र पीक
Mass Comm. प्रतिमा सिद्धांत
n. मक्तेदारी (स्त्री.), एकाधिकार (पु.)
सुटी मुद्राक्षरे (न.अ.व.)
n. (mux) १ विविध संकेत भरण (न.) २ बहुसंदेश वाहक (पु.)
(abbr. of ‘more follows’) अधिक अपेक्षित (अ.अ.)
Defence चुंबकीय सुरुंग
n. (the process of preparing a page form) पान सज्ज करणे (न.), पृष्ठ सिद्धता (स्त्री.), पृष्ठ सज्जता (स्त्री.)
n. जनतादेश (पु.) cf. referendum
Print. समास टीप
विपणन आराखडा
विपुल उत्पादन
विवाहविषयक तंटा
Layout & Design. यांत्रिक डकवणी
१ माध्यम-समय विक्रेता २ माध्यम-स्थल विक्रेता
rice soldiers
n. सूक्ष्मजीवी (पु.)
सर्वमेळ कार्यक्रम
adj. खनिज n. खनिज (न.)
Agric. मिश्र लागवड
n. Comp. Sci. दूरप्रक्षेपक (पु.)
adj. एकसुरी
n. Defence उखळी तोफ (स्त्री.)
n. १ प्रेक्षण (न.) (मजकूर किंवा चित्र बिनतारी यंत्राद्वारे पाठवणे.) २ Sports : Chess चाल (स्त्री.) ३ Sports , in general खेळी (स्त्री.)
n. (mux) Comp. Sci. बहुपथी (पु.) (एखाद्या संगणकाशी जोडलेल्या विविध साधनांद्वारे निविष्टि व निष्पत्ति या दोन्ही क्रिया संगणकाला ज्यामुळे एकाचवेळी करता येतील असे साधन)
n. Agric. जायपत्री (स्त्री.)
Comp. Sci. चुंबकीय संचयन (आधारसामग्री संचयनासाठी माध्यम म्हणून चुंबकीय सामग्रीचा वापर करणारे कोणतेही साधन उदा. चुंबकीय मुद्रिका, चित्रपट्टी, फीत, ड्रम, गाभा. (इ.)
पृष्ठरचना करणे, मांडणी करणे
अनिवार्यपणे वगळा, निश्चित रद्द करा
Defence सागरी पायदळ
विपणन समस्या संशोधन
Pub. Rel. प्रचंड खपाची प्रकाशने (न.अ.व.)
n. (pl. matrices) १ Print. खिळे पाडण्याचा ठसा (पु.) २ आधात्री (स्त्री.) ३ मातृका (स्त्री.) cf. flong ४ साचा (पु.) ५ मूस (स्त्री.)
Print. यांत्रिक विलगीकरण
Mass Comm. माध्यम सेवा संस्था
n. मालाचा प्रचार (पु.), विक्रीवाढ कार्यक्रम (पु.)
n. सूक्ष्मजीवशास्त्र (न.)
n. Sports : Football, Hockey, etc. मध्यक्षेत्र (न.)
n. लघु प्रतिकृति (स्त्री.)
Sports : Badminton, Tennis, etc. मिश्र दुहेरी सामने (पु.अ.व.)
सुधारित छायाकृति
n. Print, एकाक्षरमुद्र (पु.), एकमुद्राक्षर (न.), सुटा खिळा (पु.), एकाक्षर (न.)
Defence वाहनसज्ज पायदळ
n. Broad. Journ. चलचित्र (न.), चित्रपट (पु.)
Pub. Rel. बहुगुणन प्रभाव
(type set by machine, instead of by hand) यांत्रिक जुळणी
(चित्रफितीवरील चुंबकीय) ध्वनिमार्ग (पु.)
n. मांडणी (स्त्री.)
n. (the stereotyper’s press for producing a matrix from a forme) दाब यंत्र (न.) (पृष्ठ मातृका तयार करण्याचे यंत्र)
n. मार्गदर्शक मुद्रित (न.), खूण (स्त्री.) Defence लक्ष्यदर्शक (न.)
n. pl. विविध बाजार (पु.अ.व.), बाजारपेठा (स्त्री.अ.व.) (जसे शेअर बाजार, गळीत धान्य बाजार, इ.)
v.t. कत्तल करणे n. कत्तल (स्त्री.)
(कॅमेऱ्याची) झापड (स्त्री.)
Agric. यांत्रिक कृषि
n. माध्यमीकरण (न.) (निवड व अर्थउकल या प्रक्रियेद्वारे होणारे माध्यम सामग्रीचे रूपांतरण)
दयेचा अर्ज
n. (also microprocessor) Comp. Sci. १ सूक्ष्म चकती (स्त्री.) २ सूक्ष्म प्रक्रियाकारक (पु.), सूक्ष्म संस्कारक (पु.) (आधुनिक संगणकाच्या केंद्रस्थानी बसवण्यात येणारे अति लहान उपकरण)
n. ध्वनिग्राहक (पु.)
n. छोटा कॅमेरा (पु.) (चित्रवाणीचा)
n. ध्वनिसंकलक (सा.), ध्वनिमिश्रक (सा.)
आयत जाहिरात पद्धति
सुटे खिळे पाडणारे (स्वयंचलित) यंत्र
n. Econ. गहाण (न.)
n. Broad. Journ. मुव्हिओलाव (न.), मुव्हिओला (न.) (संकलन यंत्र) (संकलनाच्या टप्प्यावर चलचित्र पाहण्याचे साधन)
बहुउद्देशीय समिति, बहुउद्देशीय संस्था
adj. Print. यंत्रपरिष्कृत, यंत्रसिद्ध (यांत्रिक रुळाद्वारे सपाट किंवा गुळगुळीत न केलेला स्वस्त कागद)
पहिलेवहिले भाषण
पृष्ठमांडणी उपसंपादक, पृष्ठरचना उपसंपादक
n. नियमपुस्तिका (स्त्री.)
चिह्नन कला
n. (the difference between the cost and the selling price of the product) लाभ रक्कम (स्त्री.), (as, the gross profit to cover overhead expenses) लाभ रक्कम (स्त्री.)
n. pl. लोक (पु.अ.व.), जनता (स्त्री.)
वाचक प्रमाण कमाल दर
Defence यंत्रचलित पायदळ
Mass Comm. वैद्यकीय दृष्टिकोन (मद्य, मादक द्रव्ये यांचे सेवन, वेडेपणा, इ., व्यक्तीच्या ठिकाणच्या रुग्णतेचा भाग असल्याने त्याचे मूळ समाजात आहे हा सिद्धांत, परिणामी, असे मानवी वर्तन व त्यावरील उपाययोजना यांची जबाबदारी संपूर्ण समाजावर असते.)
n. जाळी (स्त्री.), छिद्र (न.)
n. (a sheet of microfilm, esp. one containing several rows of images) सूक्ष्म प्रतिरूप पट्टी (स्त्री.), सूक्ष्म चित्रपट्टिका (स्त्री.)
Agric. दुभती गाय
वाचक प्रमाण, किमान दर
n. १ ध्वनिसंकलन (न.) २ Print. मिश्रण (न.)
Layout & Design. आयताकार मांडणी
एकाक्षर जुळणीयंत्र
Econ. गहाण कर्जाबाजारीपणा
touching scene
(of information) Mass Comm. (माहितीचा) बहुस्तर प्रसार
Comp. Sci. संगणक (संगणित्र) भाषा, यंत्रभाषा (स्त्री.) (संगणकाची सांकेतिक भाषा)
डाक आवृत्ति
प्रसाधक (पु.)
n. उत्पादक (पु.)
बाजारकल विश्लेषण
adj. दलदलीची
व्यापक पोलीस कारवाई
(medium close-up) मध्यम निकटचित्र
n. Sports पदकविजेता (पु.)
n. माध्यम (न.) Sports : Cricket (as, pace) मध्यम गति (स्त्री.)
n. संदेश (पु.), निरोप (पु.)
n. Print. मायक्रोमार्क (पु.), सूक्ष्मचिह्नक (यंत्र) (न.)
n. Defence लष्कर (न.)
किमान रेषा लांबी
मैदानी वक्ता
adj. Typo. कमी अधिक जाडीचे (as in : modulated letterform कमी अधिक जाडीचा अक्षराकार)
n. Geog. १ मान्सून (पु.) २ मोसमी वारे (पु.अ.व.)
n. चित्रभरण (न.) (चित्राच्या रिकाम्या जागेत मुद्राक्षरे भरणे.)
truck shot
n. Agric. छत्रक (न.), छत्रकवक (न.)
यांत्रिक जुळणी
टपाल-विक्री जाहिरात, डाक-विक्री विज्ञापन
अप्रामाणिक, असद्भावमूलक
पुरावा तयार करणे
बाजार प्रतिमा, बाजार स्थिति
n. शुभंकर चिह्न (न.)
n. नामशीर्ष (न.), (वृत्तपत्राचे) नाव (न.)
(multipoint distribution service) Mass Comm. बहुस्थान वितरण सेवा
n. pl. (sing, medium) माध्यमे (न.अ.व.) (माहिती संक्रमित करण्याचे साधन, यामध्ये दूरचित्रवाणी, नभोवाणी, चलचित्रपट, वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके यांचा समावेश आहे.)
मध्यम दूर दृश्य
संदेश संकेत (क्षणदीप्त, दिवे, बाण आणि यासारख्या साधनांचा वापर केल्याखेरीज केलेली चल स्थिर जाहिरात. यात जाहिरात संदेशासाठी जागा मोकळी सोडलेली असते.)
n. सूक्ष्ममुद्रण (न.)
Defence लष्करी हालचाली (स्त्री.अ.व.), सैनिकी हालचाली (स्त्री.अ.व.)
n. लघुतम टंक (पु.), सर्वात लहान टंक (पु.) (उदा. ६ पॉईन्ट)
out-of-home media
कार्यपद्धति (स्त्री.), कार्य संयोजन
n. १ चित्रपट-चित्रवाणी) (सूचक) दृश्यमेळ (पु.) २ (सूचक) ध्वनिमेळ (पु.), (नभोवाणी) चित्रमालिका (स्त्री.) ३ लक्षणचित्र (न.)
n. चित्र खाच (स्त्री.), चित्र भरण (न.), खाच करणे (न.)
(abbr. of medium shot) मध्यम दृश्य
आवश्यक बातमी, अत्यावश्यक बातमी
मशिन मुद्रित, यंत्रमुद्रित (न.)
प्रेषण सूची
n. हातोडा (पु.)
n. Agric. खत (न.)
बाजार भाव
v.t. Print. चित्र परिष्करण करणे
n. प्रमुख (सा.)
n. अर्थ
Mass Comm. माध्यम शिरकाव प्रयत्न (समाजातील छोट्या गटांनी, त्यांची मते ऐकली जावीत या हेतूने माध्यमांचे घेतलेले सहाय्य)
मध्यम (२३” x १८” आकाराचा) कागद
n. (मुद्राक्षरे पाडण्यासाठी वापरावयाची) शिशाची मिश्रधातु (पु.), (शिसे अँटमनी, कथील यांच्यापासून बनवलेली) मिश्रधातु (पु.)
microchip
Agric. दूध स्निग्धांश
n. Typo. लघुअक्षर (न.)
Defence गतिमान युद्ध
adj. मुफसल (न.) (प्रादेशिक वृत्त)
n. मासिक (न.) adj. १ मासिक, महिन्याचा २ (used in comb.)-माही (as in : eight monthly आठमाही) adv. (once a month, in every month) दरमहा cf. periodical
(man-on-street) १ सामान्य माणूस (सामा) (सर्वसामान्य नागरिकांना छोटे छोटे प्रश्न विचारून त्यांची मुलाखत घेणे. ही मुलाखत कोणत्याही ठिकाणी घेता येते.) २ सामा संकलन (चित्रपट्टी कोणत्याही विषयावरील असली तरी त्यात अंतर्भूत असलेल्या विषयाच्या संदर्भात अत्यंत त्रोटक भाष्य प्राप्त करण्यासाठी चित्रपट्टीचे संकलन करणे.)
n. pl. गटार उपशे (वार्ताहर) (पु.अ.व.)
प्रचंड संख्येने जमणे
adj. Paper यंत्रनिर्मित (कागद)
प्रमुख बातमी, मुख्य बातमी
प्रचंड सभा, विराट सभा
Agric. खत खड्डा
Mass Comm. विपणी संशोधन, बाजारपेठ संशोधन
Agric. पक्क्या बांधणीचे धरण
मूळ प्रत (स्त्री.), महा प्रत (स्त्री.)
Mass Comm. आशय सिद्धांत, अर्थोपपत्ति सिद्धांत
माध्यमक्रेता (पु.)
Defence मध्मम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
n. अधिभाषा (स्त्री.)
(a measure of broadcast signal strength that is used to determine the coverage area of a station) प्रक्षेपण संकेत-बल मापन
Agric. दोहन यंत्र
n. कार्यनोंद (स्त्री.), इतिवृत्त (न.)
n. Defence सैन्य जमवाजमव (स्त्री.)
n. ओलावा (पु.)
१ तात्त्विक मुद्दा २ विवाद मुद्दा
n. १ प्रेरणा (स्त्री.) २ प्रवृत्त करणे (न.)
n. गटार उपसा (पु.), गटार उपसणी (स्त्री.) (वार्ताहराने केलेली)
परस्पर भिन्न व्यापारक्षेत्रे (न.अ.व.), परस्पर व्यावर्तक व्यापारक्षेत्रे (न.अ.व.)
सकल दृष्टिकोन
नाव (न.), शीर्षक (न.)
जनमान्य व्यक्ति
n. (also called copy) लिखित प्रत (स्त्री.), मूळ प्रत (स्त्री.) हस्तलिखित (न.)
विपणीभागलक्ष्यी विक्रय, बाजारभाग निश्चयन
Agric. पक्क्या बांधणीचे बांध
बृहत् कार्यसूची, मुख्य तक्ता
१ जनसंवाद साधने (न.अ.व.) २ दळणवळणाची साधने (न.अ.व.)
माध्यम प्रभाव, माध्यम परिणाम, माध्यमाचा परिणाम
(abbr. MS) (also mid shot) मध्यम दृश्य
n. हवामानशास्त्र (न.)
n. सूक्ष्मलहरी (स्त्री.), सूक्ष्मतरंग (पु.)
Agric. दोहन शाला
संकीर्ण मुद्रित माध्यमे (न.अ.व)
Econ. श्रमचलनशीलता (स्त्री.)
संस्मरणीय भाषण
नैतिक दशहत
प्रेरणाविषयक संशोधन
(also close-up shot or face shot) १ शिरचित्र (न.) २ निकटचित्र (न.) ३ शीर्षचित्र (न.)
v.t. (the press) (वृत्तपत्राची) मुस्कटदाबी करणे, (वृत्तपत्राची) कोंडी करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725