umbrella lead
shotgun lead
shotgun lead
(USP) अनन्य विक्री वैशिष्ट्ये (न.अ.व.) (अविवै)
Sports : Football, Hockey, etc. खांब (पु.)
n. Sports, in general पंच (सा.)
अनन्य विक्री प्रस्ताव
adj. अद्ययावत
असांविधानिक चळवळ, असांविधानिक आंदोलन, बेसनदशीर चळवळ, बेसनदशीर आंदोलन
n. Defence (also column or force) १ पथक (न.) २ एकक (न.)
वापर व संतोष, उपयोग व संतोष
Agric. (also fallow land) पडीत जमीन, पडीक जमीन
Layout & design एकक मापन (दिलेल्या जागेत शीर्षक बसू शकेल की नाही हे वेगवेगळ्या रुंदीची अक्षरे वापरून ठरवणे.)
adj. दिनांकरहित, विनादिनांक
Print. सममुद्र (पु.)
Broad. मंद चलन, मंद चालन
n. ऐक्य (न.)
Agric. भूमिगत जलसिंचन, भुयारी निचरा
टपालेतर थेट जाहिरात
v.i. Print. अवतरणान्त करणे
Print. अधोरेखन रेघपट्टी
(also infuriated mob) खवळलेला जमाव, संतप्त जमाव
n. Print. घट (स्त्री.) (मुद्रण व्यवसायातील प्रथेनुसार पूर्णसंख्येतील मागणी म्हणून आदेशातील एकूण मागणी संख्येच्या १० टक्के एवढी तूट अनुज्ञेय असते.)
adj. Sports बिगर मानांकित
v.t. Print. अधोरेखन करणे
मागणी नसलेला माल
वृत्ताची समज, वृत्ताचे आकलन
Parl. Pra. अतारांकित प्रश्न
n. गुन्हेगारी जगत (न.)
n. (प्रारंभिक) शब्दलोप (पु.), शब्दहानी (स्त्री.) दृक्फितीवरील सुरुवातीचे शब्द गळणे.)
कड उघडकीस आणणे
v.t. १ अद्ययावत करणे (वृत्त किंवा लेख) २ पुढील दिवस
n. Defence पाणबुडी (स्त्री.)
Sports : Gymnastics असमांतर दंड
n. Satt. Comm. उपग्रह संधान (न.)
Phys. (abbr. of ultra high frequency) परा उच्च कंपन संख्या, परोच्च कंपन संख्या, अतिउच्च वारंवारता
एकदिश ध्वनिग्राहक
n. (u.c.) (also caps) कॅपिटल अक्षर (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725