objective reporting
वस्तुनिष्ठ वार्तांकन
वस्तुनिष्ठ वार्तांकन
प्रतिरूप मुद्रक
एकपक्षीय वृत्तपत्रे
n. प्रक्रियाविषय (पु.)
Agric. इष्टतम मात्रा
n. Elec. Eng., Films, Phys. दोलनलेखी (पु.)
n. बाद दृश्य (न.)
n. अवेक्षक (सा.)
n. वस्तुनिष्ठता (स्त्री.)
प्रतिरूप मुद्रण
adj. Comp. Sci. संलग्न
n. Defence मोहीम (स्त्री.)
(abbr. op format) इष्टतम पृष्ठरचना
(pawns) Sports : Chess प्यादी (न.अ.व.)
applause
n. जादा जुळणी (स्त्री.), अतिरिक्त जुळणी (स्त्री.)
n. तिरपी रेषा (स्त्री.), तिरपी रेघ (स्त्री.)
प्रतिरूप मुद्रण पद्धतीचे रोटरी यंत्र
(abbr. of optimum format) इष्टतम पृष्ठरचना
Comp. Sci. कार्यशील सारणी
Layout & design इष्टतम रेषालांबी
adv. Sports : Cricket बाद
n. Sports : Cricket षटक (न.)
Mass Comm. खुली वागणूक, खुले वर्तन
Defence टेहळणी चौकी
n. Sports : Hockey, Football, etc. १ अतिक्रमण (न.), बादबाजू (स्त्री.), ऑफसाईड (स्त्री.), वर्जित क्षेत्र (न.) (हॉकी आणि फुटबॉल या खेळात गोलरेखा आणि चेंडू यामध्ये प्रतिस्पर्धी गटाचे कमी खळाडू असताना प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात प्रवेश करणे.) २ Cricket ऑफ बाजू, उजवी बाजू (फलंदाजाची)
१ (Amer. Concept) संपादकीय पृष्ठासमोरील पान २ (opposing the editorial view) भिन्न मतपृष्ठ (न.)
n. Print. जुळणी कर्मचारी (सा.), चालक (पु.)
n. पर्यायी मजकूर (पु.)
Sports : Basketball निषिद्ध क्षेत्र
n. Sports : Bridge जादा हात
Mass Comm. निरीक्षणाद्वारे शिक्षण
Agric. पेंड (स्त्री.), तेलबियांची पेंड
(ink) n. Print. अपारदर्शकत्व (न.)
Advt. १ मतप्रणेता (पु.), लोकमत घडवणारा २ Comm. गावपुढारी (पु.)
मौखिक सुनावणी
(listeners to auto and battery-operated radios outside of the home) बाह्य श्रोते (पु.अ.व.)
उघड संदेश, प्रकट संदेश
Sports : Cricket अडथळा (पु.), क्षेत्ररक्षकास अडथळा
तेलघाणी (स्त्री.)
n. Photog. पुसणे (न.) (व्यस्तचित्रावरचे डाग, धुळीचे कण पुसून टाकणे)
Mag. Edit. प्रचारपत्र (न.), मतपत्र (न.)
n. (also speech) भाषण (न.), वक्तृत्व (न.)
अनुपलब्ध (छापील प्रत नसणे.)
n. Sports : Cricket षटक दर, षटक प्रमाण
Layout & design ऑक्सफर्ड रूल
n. Sports : Hockey, Football, etc. अडथळा (पु.)
n. pl. Agric. तेलबिया (स्त्री.अ.व.), गळीत धान्ये (न.अ.व.)
Broad. Journ. मोकळा वेळ (ध्वनिक्षेपण केंद्राद्वारे ध्वनिक्षेपणाच्या शेवटी किंवा सुरुवातीस ज्या जादा माहितीची भर घालण्यासाठी मोकळा वेळ ठेवलेला असतो अशी ध्वनिक्षेपण वृत्तसामग्री)
जनता कौल, जनमत कौल cf. referendum
n. वक्ता (पु.)
असंगत मुद्रण, विस्कळीत मुद्रण, विसंवादी मुद्रण
(also skyline banner) Layout & design महाशीर्ष (न.), आकाशी शीर्ष
n. Chem. ऑक्सीकरण (न.)
Comp. Sci. (optical character reader or scanner) प्रकाशीय संचिन्ह वाचनयंत्र, प्रकाशीय संचिन्ह क्रमवीक्षी
(a radio format playing hits of the past sometimes combined with current hits) जुन्या गीतांचा कार्यक्रम (उदा. बेला के फूल)
Sports : Chess मोकळी उभी ओळ
n. (also poppy) अफू (स्त्री.)
स्थानबद्धतेचा आदेश
Sports : Badminton, Tennis, etc. बाह्य बाजू
Pub. Rel. (unsolicited offerings) अनाहूत मजकूर
n. (size of paper) (devide short side by 2 and long side by 4) अष्टमांश घडी (स्त्री.) adj. (misc.) Print. अष्टमांश, अष्टपत्री
n. अंतर्गत निरीक्षक (सा.), लोकपाल (सा.), लोकआयुक्त (सा.), ओंबुडस्मन (सा.), वृत्तपाल (सा.)
Layout & design रूळरहित पृष्ठरचना
adj. प्रकाशीय
पसंतीक्रम (पु.)
Sports : Athletics बाहेरील धावपट्टी
Sports : Cricket डावीकडून गोलंदाजी
(off screen) चौकटीबाहेर, चौकट बाह्य
सर्वदिश ध्वनिग्राहक
Pub. Rel. मुक्त गृह, खुले घर (कंपनीचे कामकाज कसे चालते हे दाखविण्यासाठी कंपनी आपले कर्मचारी, विक्रेते, पुरवठाकार, इत्यादींना भेटीचे आमंत्रण देते तो प्रसंग)
दृष्टिकेंद्र (न.)
n. वटहुकूम (पु.), अध्यादेश (पु.)
n. समाप्ति संकेत (पु.)
n. Sports : Bridge चढबोली (स्त्री.)
वावडी (स्त्री.)
(on screen) छायाचौकटीत
अनावृत्त पत्र
प्रकाशीय संचिन्ह अभिज्ञान
n. मुखपत्र (न.)
adj. बाह्य, उघड्यावरची (जाहिरात)
n. द्रुतचलन (न.), द्रुतचालन (न.)
(outside broadcasting) बाह्य चित्र ध्वनिक्षेपण
प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिलेली माहिती
गुणांवर
Sports खुली स्पर्धा
Layout & design दृष्टिवेधके (न.अ.व.)
Agric. सेंद्रिय खत
n. Sports : Football, Hockey, etc. खोलवर क्षेत्र (न.)
adj. परस्परव्याप्ती, अधिव्याप्ती
(outdoor broadcasting van) बाह्यचित्रण वाहन
न्यायालयाचा अधिकारी
Sports : Cricket ऑन बाजू, डावी बाजू (फलंदाजाची)
Broad. Journ., Comp. Sci. प्रकाशीय मुद्रक (एका चित्रपट्टीवर छायाचित्रित करण्यात आलेली प्रतिमा दुसऱ्या चित्रपट्टीवर छायाचित्रित करण्यासाठी वापरण्यात येणारे एक साधन)
(processing) n. Print. मूलचित्र (न.)
n. आराखडा (पु.), रूपरेषा (स्त्री.), कच्चा मसुदा (पु.), संक्षिप्त वर्णन (न.), रूपरेखा (स्त्री.)
n. अधोरेखित शीर्षस्थ (न.)
n. (obituary) (a short account of the significant aspects & accomplishments of a person’s life published upon person’s death) मृत्युलेख (पु.), मृत्युवार्ता (स्त्री.)
adj. Comp. Sci. विलग्न
(also one day match) एक दिवसीय सामना
n. (or open) १ (used as, a noun) प्रारंभ (पु.) २ Sports : Chess सुरुवातीच्या चाली (स्त्री.अ.व.) (खेळी)
Comp. Sci. प्रकाशीय वाचनयंत्र (मुद्रित मजकुराचे वाचन करणारा इलेक्ट्रॉनी वाचक)
n. Typo. मुद्रणालंकार (पु.)
(also outline cut) पार्श्वभूमिरहित बिंदुचित्र, विनापार्श्व ठसा
n. जादा मजकूर (पु.)
निधनवार्ता स्तंभ
n. प्रतिरूप मुद्रक (न.), ऑफसेट छपाई (स्त्री.)
एकवार प्रकाशन
Sports : Cricket सलामीचा फलंदाज
n. Comp. Sci. (also called visual scanner) प्रकाशीय क्रमवीक्षी
adj. Typo. अलंकृत
(also mobile media) बहिर्गेही माध्यम, बाह्य माध्यम, चल माध्यम
n. चित्रारोपण (न.)
adj. वस्तुनिष्ठ
ऑफसेट कागद
transients rate
Sports : Cricket सलामीचा गोलंदाज
adj. इष्टतम
अलंकृत मुद्र
n. १ Comp. Sci. निष्पत्ति (स्त्री.), निष्कर्ष (पु.), संगणक निष्पत्ति (स्त्री.), निष्पादन (न.), संगणक फल (न.) (संगणक प्रणालीतून मुद्रिताच्या जुळणी केलेल्या किंवा कागदी फितीच्या स्वरूपात बाहेर पडणारी आधारसामग्री) २ Agric. उत्पादन (न.), उद्विष्टि (स्त्री.), पैदास (स्त्री.)
n. (a number in excess of specified quantity of copies printed) जादा प्रती (स्त्री.अ.व.), वाढीव प्रती (स्त्री.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725