rush

n. (use. in pl.) १ तात्काळ पाहणी (स्त्री.) २ Broad. असंस्कारित समचित्र (न.) (दिग्दर्शक किंवा निर्माता यांना पाहण्यासाठी चित्रीकरणानंतर लगेच प्रक्रिया केलेले चलचित्रपट प्रसंगाचे आगाऊ समचित्र)