face
n. (of type) (मुद्राक्षर) वळण (न.), अक्षरवळण (न.), तोंडवळा (पु.)
n. (of type) (मुद्राक्षर) वळण (न.), अक्षरवळण (न.), तोंडवळा (पु.)
बनावट बातमी, बनावट वृत्त
agricultural labour
१ (causing death) प्राणांतिक हल्ला २ (which result in death) प्राणांत हल्ला
n. Print. भरणफलक (पु.),
Sports : Athletics मैदानी स्पर्धा (स्त्री.अ.व.)
(also pad copy) समयपूरक वृत्त
barriers to communication
शेवटचा हात फिरवणे, परिष्करण कार्य
Sports : Lawn Tennis पहिली खेळी
n. १ Print. एका चौकटीतील चित्रसमूह (पु.) २ Photog. चित्रसमूह युक्त व्यस्तचित्र पट्टिका (स्त्री.)
फ्लिप कार्ड, सरक पत्र, क्षणपत्र (न.)
Agric. पुष्पन काल, फुलावर येण्याचा काळ
n. घडीपत्रक (न.), मोडपत्रक (न.) cf. bulletin
n. (folo) (also follow-up or second day story) अनुगामी वृत्त (न.), अनुवती वृत्त (न.), पाठपुरावा (पु.)
n. तळटीप (स्त्री.)
n. बनावटीकरण (न.)
Sports : Diving फॉरवर्ड डाईव्ह, सन्मुख सूर
माहिती स्वातंत्र्य
n. Layout & design. विभागाचे मुखपृष्ठ (न.)
(a line touching both right and left) पूर्ण ओळ, कडास्पर्शी ओळ (पानाच्या दोन्ही बाजू व्यापणारी) (कडास्पर्शी संपूर्ण ओळ)
वार्ताहर पंचांग
mug shot
v.i. Sports : Wrestling चीत होणे
agricultural labour
आंदोलकजनक (सा.), आंदोलनाचे जनक
n. Print. (also feederman) संभरक (सा.)
Defence मैदानी तोफ
पूरक प्रकाश
adj. अंतिम n. Sports अंतिम सामना (पु.), अंतिम स्पर्धा (स्त्री.)
n. Defence अग्निशस्त्रे (न.अ.व.)
Defence प्रथम प्रहार
मोठ्या आकाराचे मासिक (११” x ८” चे तीन स्तंभ असलेले मासिक)
अस्थायी मथळा (वृत्तपत्राच्या नावाचा)
Agric. मोहर काळ, पुष्पन काल
Print. दुमड घालण्याचे यंत्र, घडीयंत्र (न.)
Print. १ यथासूचना जुळणी, यथासूचना मांडणी २ (direction to the compositor to set the type exactly as written) मजकुराप्रमाणे, यथामजकूर, मुळाप्रमाणे, यथामूळ
n. (also slug or guideline) १ संकेत शब्द (पु.), सूचक शब्द (पु.) २ संकेत (वृत्तपत्र) (पु.) ३ (टाईपाची) ओळ (स्त्री.)
n. Sports : Chess दुपाखी हल्ला (पु.) (एका मोहऱ्याचा दोन प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला)
Econ. वायदा बाजार
Pub. Rel. जनमत-निर्मिती सेवा (संघटनेचा हेतू जनतेच्या मनात दृढ करण्याच्या हेतूने करण्यात येणारे कार्य)
वृत्तपत्र स्वातंत्र्य
Sports : Basketball विरुद्ध क्षेत्र
महत्त्वाची जागा, लक्षवेधी स्थान, लक्षवेधक स्थान
भावी वृत्तसूची
adj. अभिमुख–
मानवी निर्णय प्रमादशीलता
(also dual market) दुहेरी बाजार (व्यवसाय आणि ग्राहकांची वैशिष्ट्ये ही एकाच खरेदी निर्णयात जोडणारा ग्राहकांचा वैशिष्ट्यपूर्ण गट. याचा बऱ्याचवेळा दुहेरी बाजार असा निर्देश करतात.) (ग्राहक-विक्रेता या दोन्ही भूमिका बजावणारा ग्राहकांचा वैशिष्ट्यपूर्ण गट)
n. Sports. दोष (पु.), चूक (स्त्री.)
n. Pl. पूरक सामग्री (स्त्री.)
Broad. क्षेत्रीय ध्वनिग्राहक, मैदानी ध्वनिग्राहक
n. पानपूरक (न.)
Sports : Bridge अंतिम बोली
Defence माऱ्याची योजना
Sports : Basketball पाच सेकंदी नियम
n. Print. पृष्ठ मातृका (स्त्री.) cf. matrix
n. १ हलकेफुलके साहित्य (न.), हलकाफुलका वाचनीय मजकूर (पु.), वाचन प्रमाद (पु.), वाक्प्रचार (पु.)
Print. १ घडीक्षमता (स्त्री.) २ घडीगति (स्त्री.)
photog. संतत नाभीयन
n. Sports : Badminton, Tennis, etc. पदन्यास (पु.)
n. १ नमुना (पु.) २ मुद्रचौकटीच्या आकाराचे छापलेले पान (न.) ३ प्रकार (पु.) ४ आकार (पु.)
adv. Sports : Hockey, Football, etc. सलामीचे खेळाडू, आघाडीचे खेळाडू
n. अनियमित शीर्ष (न.), अपारंपरिक शीर्ष (न.)
adj. मुक्त, स्वायत्त
पत्रकचेरी (स्त्री.)
पूर्णसेवा जाहिरात अभिकरण, पूर्णसेवा जाहिरात संस्था
(for your information) आपल्या माहितीसाठी
n. Phys. (abbr. facs) (also called ‘FAX’) (as, in electrical communication the process or the result of the process by which fixed graphic material including pictures or images is scanned and the information convered into single waves...., etc.) दूर प्रतिरूप (न.), अनुचित्र (न.)
uncultivated land
(programmes) Agric. शेतीची कामे (न.अ.व.)
(also called facsimile) फॅक्स, यथामूळ प्रतिकृति
n. Sports : Badminton, Tennis, etc. हूल (स्त्री.), हुलकावणी (स्त्री.)
Agric. वाटाणा (पु.)
स्थानिक वृत्त भरण
Print. अंतिम मुद्रित
n. भडक मताचा (पु.), भडक विचाराचा (पु.)
सहा ककार (कोण, काय, कुठे, कसे, केव्हा व का)
adj. Print. समतल
पाटपाणी (न.), पाटओलित (न.) पाटपाणी देणे
n. अखंड मजकूर (पु.), काठोकाठ मजकूर (पु.) adj. आतट
n. Agric. पाला (पु.), पल्लव (पु.), पालवी (स्त्री.), पर्णसंभार (पु.)
Broad. अनुदृश्य (न.) (कॅमेरा अभिनेत्यांच्या पाठीमागे बसवून घेण्यात येणारे दृश्य)
n. Agric. चारा (पु.), वैरण (स्त्री.)
घाट आणि आशय
n. Sports : Hockey, Football, Volleyball, etc. चूक (स्त्री.)
मुक्त व संतुलित वार्ताप्रवाह
मुक्त चित्रकार, सेवेत नसलेला चित्रकार
Defence थेट हल्ला
पूर्णाकृति कच्चा आराखडा
n. वस्तुस्थिति (स्त्री.) २ तथ्य (न.)
Sport : Athletics, Swimming, etc. चुकीचा प्रारंभ
(output) Agric. शेतमाल (पु.), कृषि उत्पादन, कृषि उपज
legacy of fear
गौरव ग्रंथ
Sports : Cricket क्षेत्रव्यूहरचना (स्त्री.)
n. चित्रपट्टी (स्त्री.), फिल्म (स्त्री.)
(also security analyst) Pub. Rel. वित्तविश्लेषक (सा.)
n. Defence भडिमार क्षमता (स्त्री.)
स्थिर शब्द व्याप्ति
Print. समतल पट्ट मुद्रणयंत्र
प्रकाश झोत, Broad. प्रकाश झोत
डाव्या काठापासून
n. १ पृष्ठ (न.) २ अष्टपत्री कागद (पु.) ३ (एका पानात असणारी) ठराविक शब्दसंख्या (स्त्री.) ४ (size of paper) (divide long side by 2) उभी घडी (स्त्री.) ५ Print. (a sheet of paper once folded) पृष्ठांक (पु.), दुबंद (पु.)
Sports : Badminton रॅकेटचा झोका
Agric. वैरणीचे पीक, चाऱ्याचे पीक
adj. १ आकृतिक २ औपचारिक
Agric. पायाभूत बियाणे
१ मुक्त वितरण २ विनामूल्य वाटप
मुक्त पत्रकार, सेवेत नसलेला पत्रकार, स्वतंत्र पत्रकार
स्वयं जुळणीतंत्र (छाया जुळणीत पत्रकार किंवा जाहिरात लिपिक यांनी स्वतःच छाया जुळणी करण्याचे तंत्र)
n. Sports : Football, Hockey, etc. बचाव फळी (स्त्री.)
Advt. (aslo run down sheet) मुद्याचे टाचण
n. Typo. एकाच वळणाची मुद्राक्षरे (न.अ.व.), एकाच घाटाची मुद्राक्षरे (न.अ.व.)
Agric. शेतीमाल संस्करण, शेतमाल प्रक्रियाकरण, शेतमाल प्रक्रिया करणे
फोपसा कागद
n. खड्ग युद्ध (न.) cf. game
n. Sports : Cricket क्षेत्ररक्षक (सा.)
Broad. चित्रपट संग्रहागार
वित्त वार्ताहर
n. व्यवसाय संस्था (स्त्री.), पेढी (स्त्री.)
n. Print. स्थिरीकरण (न.)
n. ध्वज-संचलन (न.)
n. Broad. १ रंगमंच (पु.), कलामंच (पु.) २ Sports : Gymnastics दरी (स्त्री.), सतरंजी (स्त्री.), गालिचा (पु.) (मुक्त खुल्या कसरतीसाठी १२ × १२ मीटरची सतरंची), Boxing, Wrestling, etc. गादी (स्त्री.)
काठोकाठ परिच्छेद
Edit. पृष्ठ ओळी (स्त्री.अ.व.)
वार्तेचा पाठपुरावा करणे
(in design, the symmetrical arrangement of elements) समतोल रचना, आकृतिक समतोल
n. Print. धातुसाळ (स्त्री.), फांऊड्री (स्त्री.)
माहितीचा मुक्त प्रवाह, माहितीचा अनिर्बंध प्रवाह
n. (also free-lance reporter or spec people) मुक्त वार्ताहर (सा.), स्वैर वार्ताहर (सा.)
n. १ सचित्र मुखपृष्ठ (न.) २ शीर्षपृष्ठाच्या आधीचे पृष्ठ (न.) ३ मुखचित्र (न.)
v.i. Sports : Handball, Football etc. गडबडणे
Advt. १ वास्तव वेधकता २ सत्याधिष्ठित आवाहन
Advt. व्यापार कुलचिह्न
Agric. कळवहिवाट (स्त्री.)
n. १ वैशिष्ट्य (न.) २ वृत्तलेख (पु.) ३ गल्प (पु.), कल्पनाविलास (पु.) ४ विशेष लेख (पु.)
n. Agric. मेथी (स्त्री.)
n. Sports : Cricket क्षेत्ररक्षण (न.)
Sports : Cricket फाईन लेग (क्रिकेटच्या खेळातील क्षेत्ररक्षणाचे स्थान)
Comp. Sci. पक्की सामग्री (जी संगणकातील नोंद पेट्यांवर कायमची छापली जाते व जडसामग्रीचाच एक भाग बनून जाते अशी माहितीरूप सामग्री)
n. १ (as, masthead) नामशीर्ष (न.) २ पताका (स्त्री.) ३ Sports झेंडा (पु.)
n. Defence नौदल (न.)
(also studio manager) Broad. १ व्यवस्थापक (सा.) २ मंच व्यवस्थापक (सा.) ३ कलाघर व्यवस्थापक (सा.)
उजव्या काठापासून
Layout & design पृष्ठ रूळी (स्त्री.)
n. Sports : Cricket पुन्हा खेळी (स्त्री.), लागोपाठ खेळी (स्त्री.) (लागोपाठ दुसऱ्यांदा फलंदाजी करावी लागणे.)
(zugzwan) Sports : Chess Bridge अगतिक चाल
रूपरेखांकन (न.)
Print. धातुसाळ टंक, फाऊंड्री टाईप
Sports : Hockey मुक्त फटका
सुटी अंतर्विष्ट जाहिरात
n. पहिले पान (न.), दर्शनी पृष्ठ (न.)
n. Agric. धूमन (न.), धूरण (न.) धुमारा (पु.), धुरी देणे (न.)
खटल्यामागील वस्तुस्थिति
Mag. Edit. कुलभिन्नता (स्त्री.)
Agric. (also agricultural wage) शेत मजुरी
लेख (पु.), वृत्तलेख (पु.)
Agric. किण्वित दूध
जहाल भाषण, प्रक्षोभक भाषण
चित्रपट वार्ताहर
Print. (a half-tone screen containing 100 or more lines to the inch) बारीक जाळीचा ठसा
पहिली घटनादुरुस्ती (वृत्तपत्र स्वातंत्र्याची हमी देणारी अमेरिकेतील पहिली घटनादुरुस्ती)
(also corner kick) Sports : Football, Hockey, etc. कोपरा प्रहार, कोपरा लाथ, कोपरा पदाघात
Sports : Wrestling पळ काढणे
किमान किंमत
Agric. दुभत्याचा हंगाम
Mass Comm. लोककला (स्त्री.)
Sports : Bridge आव्हान बोली
गच्च पृष्ठ
character generator
मुक्त लाथ, मुक्त पदाघात, Sports : Football मुक्त लाथ, मुक्त पदाघात
n. Sports : Wrestling मुक्त पद्धति (स्त्री.)
Agric. फळे टिकविणे
n. Agric. प्रयोजन (न.), कार्य (न.)
n. Broad. विलोपन (न.), विलयन (न.), विलय (पु.)
n. १ धर्मवेडा (पु.) adj. १ माथेफिरू २ हटवादी
cultivator
वृत्तलेख संपादक
n. Gen. फलन (न.)
n. Defence झुंजी विमान (न.)
n. Broad. संकलन-प्रगतावस्था (स्त्री.) (फिल्मची)
n. Photog. प्रमाणप्रत (स्त्री.), महाप्रत (स्त्री.)
Sports : Weightlifting प्रथम प्रयत्न
Sports प्रारंभ संकेत
n. Advt. स्वैर पद्धत (स्त्री.), मुक्त पद्धत (स्त्री.)
n. Broad. मंच सहायक (सा.)
n. Pub. Rel. पूर्वपत्र (न.), आगाऊ जाहिरात (स्त्री.) (नवीन माल, विक्री, विशेष देकार किंवा घटना यासंबंधी जनतेला आगाऊ माहिती देण्यासाठी तयार केलेले टपाल-पत्रक)
लोकसंस्कृति (स्त्री.)
character generator
n. पूर्वानुमान (न.), अंदाज (पु.)
n. १ आकार (पु.) २ रूपरेखा (स्त्री.) ३ बाह्याकृति (स्त्री.) ४ फॉर्मेट (न.) ५ Pub. Re. (as general make-up of publication) प्रारूप (न.), आराखडा (पु.) ६ Radio १ कार्यक्रम (पु.) २ (संगीत, इत्यादीची) सभा (स्त्री.) ७ Comp. Sci. सचिह्न कोश (पु.) (ज्यामुळे संगणक एका विशिष्टप्रकारे कार्यप्रवण होतो अशा अक्षरांची किंवा अंकाची मालिका)
n. Print. चलस्त्रोत (पु.), मसीस्त्रोत (पु.)
मुक्त पान
n. Broad. स्थिरचित्र (न.) (स्थिरचित्र म्हणून वापरण्यात येणारी चित्रपट्टीतील एक चित्रचौकट)
Agric. फळभाजी (स्त्री.)
१ पत्रसृष्टीचे कार्य २ पत्रसृष्टीचे प्रयोजन
n. १ चित्र अधिसाद (पु.) २ ध्वनि अधिसाद (पु.)
ginger bread
n. Agric. शेती करणे (न.)
प्रधानपट (पु.), कथापट (पु.) cf. trailer
n. Agric. रासायनिक खत (न.)
लढाऊ भाषण
१ (in a broad sense) चित्रपट महोत्सव २ चित्रपटोत्सव (पु.)
n. Sports : Bridge. धूर्त खेळी (स्त्री.)
प्रारंभिक वृत्त
Defence ध्वजाधिकारी (नौदल) (सा.)
Defence लवचिक डावपेच
printer
n. मलपृष्ठ (न.)
Mass Comm. लोक माध्यमे (न.अ.व.), पारंपारिक माध्यमे (न.अ.व.) (उदा. कीर्तन, तमाशा, भारूड. इ.)
अन्न व औषध प्रशासन
n. भर देणे (न.), प्रधानीकरण (न.)
n. Layout & design पृष्ठ रचनानिश्चिति (स्त्री.)
n. Sports : Cricket (boundary) चौकार (पु.)
मुक्त पत्रसृष्टि
Broad. स्थिरचौकट (स्त्री.)
n. वैफल्य (न.)
adj. कार्यात्मक, प्रयोजनात्मक, कार्यरूप
n. १ ध्वनि विलय (पु.), ध्वनि अवसाद (पु.) २ चित्र विलय (पु.), चित्र अवसाद (पु.)
n. Broad. फॅन्टासांऊड (पु.) (पुनःनिर्मित ध्वनीला, वास्तव जीवनात आढळणारे त्रिमितीय स्वरूप देऊन ही पद्धती विकसित करण्यात आलेली आहे. वॉल्ट डिस्ने यांनी आपल्या “फॅन्टासाऊंड” या चित्रपटात या पद्धतीचा प्रथम यशस्वीपणे वापर केला.)
भडक मजकूर, उद्दीपक मजकूर
n. १ Agric. सुपीकता (स्त्री.), पोत (पु.) २ जननक्षमता (पु.)
n. १ संचिका (स्त्री.) २ (as, one day’s output by a press association) (मुद्रणसंघाचे) दैनंदिन वार्तासंकलन (न.) ३ Broad. वार्तासंकलन (न.) (दूरध्वनी, दूरसंचार, इत्यादीद्वारे) ४ Sports : Chess उभी ओळ (स्त्री.)
Broad. कॅमेरा द्वारक
(also parenthesis) कंसगत मजकूर
प्रथमावृत्ति (स्त्री.)
Pub. Rel. मूळ केंद्र
n. Print. नम्य मुद्रण (न.)
Pub. Rel. लवचिक तबकडी, लवचिक मुद्रिका Comp. Sci. संगणक तबकडी
(abbr. of frequency modulation) कंपन नियमन, स्वर नियमन
Mass Comm. लोकसंगीत (न.)
Agric. अन्नधान्य पीक
n. Sports : Badminton, Tennis, etc. सुलटा फटका (पु.), सरळ फटका (पु.)
n. Print. १ फर्मा (पु.) (मुद्रणासाठी ४, ८, १२, १६, २४, ३२ किंवा ६४ पानांचा जुळीव मजकुरांचा संच) २ आणखी तक्ता (पु.)
Sports : Water polo चार मीटर रेषा
Sports : Gymnastics खड्या कसरती
n. (The number of times, an advertising message is delivered with in a set period of time) वारंवारता (स्त्री.)
(also called fudge box) छापता छापता (न.), (also called fudge) “छापता छापता” साठी सोडलेली जागा
१ कार्यात्मक दृष्टिकोन २ प्रयोजनात्मक दृष्टिकोन
n. Broad., Phys. अभिमंदक (पु.) (आवाजाचे नियंत्रण करणारे एक विद्युत साधन)
निरोपाचे भाषण
Sports : Cricket जलद खेळपट्टी
वृत्तलेख लेखक
Agric. सुपीकता परिक्षय f.f. (abbr. of full face) B. F.
अर्ज दाखल करणे
Broad. उद्भासन क्षेत्र
finishing line
Sports पूर्वार्ध (पु.)
n. Defence बगल (स्त्री.)
n. Sports : Badminton झटका (पु.)
n. Typo. पुष्पक (न.), पुष्पिका (स्त्री.)
v.t. Photog. १ केंद्रित करणे, नाभीयन करणे २ प्रकाशझोतात आणणे, प्रकाशझोत टाकणे n. प्रकाशझोत (पु.)
Mass Comm. लोकवृत्त (न.)
n. pl. Agric. अन्नधान्ये (न.अ.व.)
n. १ समादेशक (सा.) २ कार्यदेशक (सा.)
page roller
Print. चौरंगी प्रक्रिया
Sports : Handball, Football, etc. मुक्त फेक
Advt. वारंवारता सूट
चौकट (स्त्री.)
n. (also structural functionalism) कार्यप्राधान्यवाद (पु.), कार्यवाद (पु.)
रास्त व्यापार
n. Agric. शेत (न.)
n. (also fat head or fat line) स्थूल शीर्ष (न.), जाड शीर्ष (न.) (नेमून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापणारे शीर्ष)
v.t. वृत्ताला लेखाचे स्वरूप देणे (बातमीचे वृत्तलेखीकरण)
Mass Comm. तंतु प्रकाशिकी
अपील दाखल करणे
n. (also slide film) Broad. सरक चित्रपट्टी (स्त्री.)
अंतिम मांडणी
Print. १ प्रथम मुद्रण (कागदाची प्रथम छापलेली बाजू) २ (as, first edition) प्रथमावृत्ति (स्त्री.)
n. खूणचिठ्ठी (स्त्री.)
n. क्षणदीप्ति (स्त्री.)
adj. (also overwritten) १ उपरिलिखित २ गिरवलेला
n. Agric. चारा (पु.), वैरण (स्त्री.)
Mass Comm. लोकपत्रसृष्ठि (स्त्री.)
फुलस्केप (१७” x २७” आकाराचा) कागद
v.t. Sports : Tennis, Hockey, etc. कुरघोडी करणे
n. सूत्र (न.)
Journ. चौथी शक्ति (वृत्तपत्रे), पत्रसृष्टि (स्त्री.) (traditional term for the press)
(also called free throw space) Sports : Handball, Football, etc. मुक्त फेक रेषा
(abbr. FM) स्वर नियमन, कंपन नियमन
चौरंगी (स्त्री.)
n. Agric. बुरशीनाशक (न.)
Law न्यायोचित खटला, योग्य न्यायचैकशी
agricultural journalism
Advt. (also cost-based compensation system) परिव्ययानुसारी भरपाई पद्धति
बनावट हकीकत
Advt. (proof of an ad for record purposes) स्थळप्रत (स्त्री.)
चित्रपटवृत्त संपादक
(also first rate orator) कसलेला वक्ता, फर्डा वक्ता, पट्टीचा वक्ता
Sports : Swimming पहिली फेरी
n. Defence चंद्रज्योत (स्त्री.) (लक्ष्य शोधण्यासाठी ज्योती उडवणे.)
Advt. सांतर जाहिरात कार्यक्रम (तीन ते चार आठवड्यांच्या अंतराने भरगच्च जाहिराती देणारी जाहिरात कार्यक्रमाची पद्धती)
n. (ink) Print. मसी प्रवाह (पु.)
Agric. वैरणी पीक, चाऱ्याचे पीक
n. १ लोकसाहित्य (न.) २ लोकविद्या (स्त्री.)
Sports : Lawn Tennis, Cricket, etc. पाय चूक
n. Agric. वनशास्त्र (न.)
n. मांडणी (स्त्री.), सूत्रण (न.)
n. Agric. विखंडन (न.), तुकडे पाडणे (न.)
(also called free throwline) Sports : Handball, Basketball, etc. मुक्त फेक क्षेत्र
Phys., Mass Comm. वारंवारता तरंग, पंक्ति
उभयदिशा पारेषक
comic strip
न्याय्यता सिद्धान्त
agricultural credit
n. १ भरण (न.) २ प्रक्षेपण (न.)
n. अचूकता (स्त्री.)
Broad. स्व-संग्रहित दृश्य
cine journalism
अखेरचा हात फिरवणारा कलावंत अंतिम रूप देणारा कलावंत
finished orator
n. (The first brief information of a very important story) तडित समाचार (पु.), Print. क्षणदीप्ति (स्त्री.), लखलख (स्त्री.)
n. पातळ ताव (पु.)
Agric. प्रवाह ओलित
v.t. घडी घालणे, दुमडणे n. मोड (स्त्री.), दुमड (स्त्री.), घडी (स्त्री.)
Mass Comm. लोकगीत (न.)
n. (also soccer) फूटबॉल (पु.)
n. (also called preface or introduction) पुरस्कार (पु.), प्रस्तावना (स्त्री.)
n. पाक्षिक (न.) cf. Periodical adj. पाक्षिक adv. दर पंधरवड्याने
n. Print (लाकडी) घोडा (पु.) (मुद्रणालयात जुळणीचे काम करताना मुद्रसंच ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी चौकट) २ (as, of picture) चित्रचौकट (स्त्री.) ३ Broad. दृश्य विरचना ४ फ्रेम (स्त्री.) ५ चौकट (स्त्री.)
n. pl. भेटवस्तू (स्त्री.अ.व.)
रिक्तिका (स्त्री.), मोकळी जागा
(abbr. f.f.) = bold face
n. Print. १ लाकडी तुकडे (पु.अ.व.) २ शिशाचे मोठे तुकडे (पु.अ.व.)
n. रचनाकार (पु.)
adj. बनावट, व्याज, फसवा
agricultural economics
Agric. स्निग्धता टक्केवारी, स्निग्धांश टक्केवारी
n. Broad. १ प्रतिसाद (पु.) २ प्रतिक्रिया (स्त्री.)
n. Sports क्रीडांगण (न.)
n. Broad. पूरक प्रकाश (पु.) (सावल्या नाहीशा करण्यासाठी प्रकाशाचा वापर) २ पूरक वृत्त (न.) (वेळ भरून काढण्यासाठी)
photog. गाळणी अंक
(also finish post) १ Sports : Athletics अंतिम रेषा, शेवट रेषा २ Print. (चित्राभोवतीची) बारीक काळी चौकट
Sports प्रथम मानांकित
n. Broad. पूर्वस्मृति दृश्य (न.)
n. १ उत्क्षेप (पु.) (एका पानावरील उर्वरित मजकूर नंतरच्या पानावर टाकणे) २ नामावली (स्त्री.)
वार्ताप्रवाह (पु.), माहितीप्रवाह (पु.)
ध्वनि प्रत्यावर्तन (आधीच ध्वनिमुद्रित केलेला आवाज, नियंत्रण कक्षातून कलामंचाकडे कलाकारांच्या सोयीसाठी पुन्हा वाजवणे.), (कॅमेऱ्याचे) प्रत्यावर्तन (न.)
n. लोककथा (स्त्री.)
n. फुट कँडल (स्त्री.)
Sports, in general डाव सोडावा लागणे, डाव गमावणे
Defence आघाडीचा मोर्चा
(also vertical make-up) उभी मांडणी
१ अविष्कार स्वातंत्र्य २ अभिव्यक्ति स्वातंत्र्य ३ भाषण स्वातंत्र्य ४ लेखन स्वातंत्र्य
n. Defence फ्रिगेट (स्त्री.) (विशिष्ट जातीची युद्धनौका)
पूर्ण आकाराचे दैनिक
n. आगामी वृत्त संसूचन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725