schedule
n. सूची (स्त्री.), अनुसूची (स्त्री.) cf. annexure
n. सूची (स्त्री.), अनुसूची (स्त्री.) cf. annexure
n. Advt. ओबडधोबड जाहिरात (स्त्री.)
विज्ञान वार्ताहर
विज्ञान पत्रकारिता
n. खास वार्ता (स्त्री.), खास बातमी (स्त्री.), सनसनाटी बातमी (स्त्री.), खास वृत्त (न.)
v.i. १ Sports, in general गुण मिळवणे २ Cricket धावा जमवणे n. १ Sports, in general गुण (पु) २ Cricket धावा (स्त्री.अ.व.)
१ Sports, in general गुणवही (स्त्री.) २ Cricket धावनोंद वही
n. Sports : १ Cricket धावफलक (पु.) २ in general गुणफलक (पु.)
n. १ (also record keeper) Sports, in general गुणलेखक (सा.), in Cricket धावनोंदक (सा.) २ Sports, in general गुण मिळवणारा (पु.) in Cricket धावा जमवणारा (पु.)
Sports : Boxing फलदायी, ठोसा, गुणदायी ठोसा, प्रभावी ठोसा
अखंड द्विपृष्ठ जाहिरात
Advt. आडपान (न.), जाहिरात पृष्ठ
n. प्लॅस्टिक मुद्रणपट्ट (पु.)
banner
n. १ Photog. पट (पु.), पडदा (पु.) २ Print. बिंदुपट (पु.) (छायाचित्रासारख्या चित्राचा ठसा करण्यासाठी वापरले जाणारे साधन. ठशातील इंचगणिक टिंबे उदा. ६० स्क्रीन, ८० स्क्रीन, इ. एका चौरस इंचात समाविष्ट होणारी टिंबे) ३ Sports : Football, Hockey, Basketball, etc. पडदा (पु.), जाळी (स्त्री.) v.t. (as, obstruction) आड येणे
पडद्यावरची जाहिरात
n. जाळी मुद्रण (न.)
n. Agric. छाटणी (स्त्री.) v.t. छाटणे
n. १ Films पटकथा (स्त्री.), संहिता (स्त्री.) २ Print. हस्तलिखित (न.), संहिता (स्त्री.) ३ लिपि (स्त्री.), मूळलेख (पु.)
continuity girl
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725