id
n. (identification) ओळख (स्त्री.)
n. (identification) ओळख (स्त्री.)
n. १ प्रतिमा (स्त्री.) २ प्रतिकृति (स्त्री.)
n. (of traces) Mass Comm. विचार-स्त्रोत शोध (पु.) ((मेंदुतील ज्ञानाचे किंवा अनुभवाचे स्त्रोत किंवा आधार निर्धारित करण्याची एक प्रक्रिया. हे स्त्रोत मेंदूचे जीव-रासायनिक आधार आहेत.)
(I-Line) Layout & design नामपंक्ति (स्त्री.)
औद्योगिक बाजारपेठ
माहिती सिद्धांत
n. Mass Comm. नवीन तऱ्हा (स्त्री.)
(also sunken initial) अंतर्विष्ट प्रारंभाक्षर
adj. अमूर्त, अगम्य, अप्रकट (as in: intangible gain अप्रगट लाभ)
तात्पुरता जामीन
adj. (also interpretive) १ अन्वयार्थक २ Law निर्वचनात्मक, स्पष्टीकरणात्मक
n. अन्वेषण (न.), तपास (पु.), शोध (पु.)
n. कल्पक (सा.)
इमेज ऑर्थिकॉन (कॅमेऱ्याचा एक प्रकार)
v.t. १ शाब्दिक हल्ला चढवणे २ आक्षेप घेणे, विरोध करणे
depth reporting
औद्योगिक जनसंपर्क
carrier wave
Agric. असेंद्रिय खत
n. Sports : Football, Hockey, etc. इनसाईड (स्त्री.)
कार्यक्रमांतर्गत जाहिरात
v.t. अंतःपाशित करणे n. आंतरबंध (पु.) (as in : 16 mm colour interlock १६ मिमी रंगीत आंतरबंध)
(also interpretive journalism) भाष्यात्मक पत्रकारिता, अन्वयार्थक पत्रकारिता
शोध पत्रकारिता, अन्वेषण पत्रकारिता
n. १ तादात्म्य (न.), तद्रुपता (स्त्री.) २ Pub. Rel. अभिज्ञान (न.), ओळख (स्त्री.)
कल्पित रेषा
(a type of convenience goods typically inexpensive) उस्फूर्त क्रयवस्तू (स्त्री.अ.व.) (रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या अल्प मूल्याच्या मालाचा एक प्रकार. असा माल आधी न ठरवता खरेदी करण्यात येतो.)
n. (also feature finder) निर्देशिका (स्त्री.अ.व.), सूची (स्त्री.). संदर्भ सूची (स्त्री.)
adj. अखाद्य
adj. माहितीपूर्ण, माहितीपर
n. १ निविष्टि (स्त्री.) २ अंतर्वेशन वृत्त (न.) ३ Comp. Sci. निविष्टि (स्त्री.), निवेशन (न.), संगणकाच्या संचयकोषात इतर मार्गांनी (उदा. टंकलेखनयंत्र. इ.) मिळालेली आधारसामग्री किंवा मजकूर साठवणे), भरणसामग्री (स्त्री.) ४ Agric. गुंतवणूक (स्त्री.) (सर्व संबधित घटकांची)
Sports : Athletics आतील धावपट्टी
n. सचोटी (स्त्री.)
Print. अंतर्ग्रथित ओळी (वरच्या भागातील मजकुराच्या खालच्या ओळी आणि खालच्या मजकुराच्या वरच्या ओळी एकमेकांत मिसळणे.)
भाष्यात्मक वृत्तांतलेखन, अन्वयार्थक वृत्तांतलेखन
अन्वेषण पत्रकारिता, शोध पत्रकारिता, शोध वार्तांकन
n. Layout & design खूण ओळ (स्त्री.)
१ तात्काळ प्रतिफल, तात्कालित लाभ २ तात्कालिक परिणाम
Comp. Sci. (abbr. of information management system) माहिती व्यवस्थापन प्रणाली (वृत्तपत्रामध्ये छापण्यात येणारी चित्रे, मथळे, मजकूर, शब्दचित्रे, शीर्षके, कलाकाम, चित्रमालिका, रेखाचित्रे यासारख्या सर्व घटकांचा आणि वृत्तपत्राच्या निर्मितीच्या संनियंत्रणासाठीच्या सर्व उत्पादन नियंत्रण माहितीचा अंतर्भाव असलेला संगणक परिचालित आधार)
Print., Edit. सूचकाक्षर (न.)
n. Defence पायदळ (न.)
(also called advertorial) सविस्तर जाहिरात
Layout & design सामायिक शीर्ष
Sports : Football, Hockey, etc. इनसाईड डावा
Comp. Sci. स्वयं दर्शकसंच
अंतर्ग्रथिक चित्रभरण (चित्रात खाच करून त्यात दुसरे चित्र किंवा मजकूर भरणे.)
interpretative
Layout & design लुप्त मांडणी, लुप्त विन्यास
ओळखचिह्न (न.)
Mass Comm. तात्काळ उपयुक्त वृत्त cf. delayed reward news
Print. संवाद (पु.) (चित्र किंवा मुद्रित अक्षरे यांचा)
n. pl. टपाल तपशील (पु.) (टपाल सवलतीची अर्हता सूचित करणारा तपशील)
adj. Print. अधःस्थ
n. Sports, in general नियम्मोल्लंघन (न.)
(abbr. of international news service) आंतरराष्ट्रीय वृत्त सेवा
(any panel in group of angled panels, except the one nearest to the line of traffic) आतला फलक
Agric. सघन लागवड
interpretative journalism
(forward with back to the pool) Sports : Diving इनवर्ड डाईव्ह, अंतर्मुख सूर
n. १ ओळख (स्त्री.) २ अभिन्नता (स्त्री.)
n. Sports : Water polo अडवणूक (स्त्री.)
नजीकच्या काळात होऊ घातलेले
देशी वाण, स्थानिक वाण
n. प्रभाव (पु.)
n. आधारभूत संरचना (स्त्री.)
n. कीट, (पु.) कीटक (पु.)
Sports : Football, Hockey, etc. इनसाईड उजवा
Agric. सघन शेती, सघन कृषि
खंडित हालचाल
n. व्यत्यय (पु.)
n. Photog. तारिका (स्त्री.)
Print. ओळखपत्र (न.)
१ अपूर्ण प्रत २ सदोष प्रत
Sports : Badminton, Tennis, etc. खेळी करणारी बाजू
हूल लाथ, अप्रत्यक्ष लाथ, अप्रत्यक्ष पदाघात, Sports : Football हूल लाथ, अप्रत्यक्ष पदाघात, अप्रत्यक्ष लाथ
n. माहिती (स्त्री.)
unruly mob
Agric. कीटक पेटी
संमुख पृष्ठे
(among other things) इतर गोष्टींबरोबरच
Pub. Rel. अंतःसंज्ञापन (न.), अंतःसंवाद (पु.)
n. आंतर आत्मनिष्ठता (स्त्री.)
अपरिमित हानी
Mass Comm. प्रतीक लेखन (विवक्षित कल्पना स्पष्ट करण्यासाठी साधी रेखाटने किंवा शैलीदार चिह्ने यांचा वापर. उदा. अमावस्या व पौर्णिमा दर्शविण्यासाठी दिनदर्शिकेवर अनुक्रमे काळ्या ठिपक्याचे व पोकळ वर्तुळाचे चिह्ने करणे.)
इंपिरियल (२२” x ३०” आकाराचा) कागद
Defence आगलावे बॉम्ब (पु.अ.व.)
व्यक्तिगत नामचिह्न, वेगळा छाप
माहितीविषयक शीत युद्ध
(radio listeners in the home, as opposed to cars, offices outdoors) घरगुती श्रोते, घरेलू श्रोते
Agric. कीटक नियंत्रण
बेचव भाषण, नीरस भाषण, अळणी भाषण
(ICBM) Defence आंतरखंड क्षेपणास्त्र, आंतरखंडीय क्षेपणास्त्र
Photo. Journ. अंतर्गत चित्रभरण
n. मुलाखत (स्त्री.)
v.t. Agric. सिंचित करणे, ओलिताखाली आणणे
धोरणाधिष्ठित राज्य यंत्रणा
n. Agric. अवजार (न.), साधन (न.)
n. गोत्रगमन (न.)
Pub. Rel. व्यक्तिगत संपर्क
माहिती स्फोट
adj. Mag. Edit. गृहांतर्गत
n. Agric. कीटक प्रक्षेत्र (न.)
Sports : Swimming फेरी निरीक्षक
n. अन्योन्यक्रिया (स्त्री.)
Pub. Rel. संस्थांतर्गत प्रकाशन, अंतःप्रकाशन (न.)
n. मुलाखतदार (सा.)
Agric. ओलित क्षेत्र, सिंचित क्षेत्र
n. विचार प्रणाली (स्त्री.), विचारधारा (स्त्री.)
n. जकुराची ठाकठिकी (स्त्री.)
Mass Comm. आनुषंगिक अध्ययन
Mass Comm. भिन्नरुचि सिद्धांत
माहितपर कार्यक्रम
स्वीय जाहिरात संस्था, स्वीय जाहिरात अभिकरण
n. Agric. कीटकनाशक (न.), कीटनाशक (न.)
(also called co-operate advertising) संस्था जाहिरात, संस्थात्मक जाहिरात, संस्थेची जाहिरात
आंतरक्रिया माध्यम, परस्परक्रिया माध्यम, अन्योन्यक्रिया माध्यम
Print. व्यस्त छायाकृति
n. मुलाखतकार (सा.)
n. Agric. १ सिंचन (न.) २ पाटबंधारे (पु.अ.व.)
(also simple tape) Print. विसंगत फीत
समावेशक आवृत्ति
Sports : Athletics वैयक्तिक स्पर्धा (स्त्री.अ.व.)
Comp. Sci. (abbr. IMS) माहिती व्यवस्थापन प्रणाली
n. (initial cap) अग्राक्षर (न.), आरंभाक्षर (न.), आद्याक्षर adj. आरंभीचा, पहिला
v.t. समाविष्ट करणे, समावेश करणे
संस्थात्मक मजकूर
n. Agric. आंतर-पीक (न.)
Sports, in general हेतुपूर्वक चूक
Mass Comm. आत्मसंवाद (पु.)
Comp. Sci. (information, storage and retrieval) मा. सा. पु. (माहिती, साठवण आणि पुनःप्रापण)
बेकायदा स्थानब्धता, अवैध स्थानबद्धता
n. १ अधिरोपण (न.), ठेवण (स्त्री.) २ (as, imposing) Print. फर्मा ओढणी (स्त्री.), चौकटीत बसवणे (न.), विन्यसन (न.)
n. Mass Comm. विसंगति (स्त्री.)
n. व्यक्तिवाद (पु.)
अनावश्यक माहिती, फालतू वृत्त, शब्दबंबाळ वृत्त
n. pl. १ आद्याक्षरे (न.अ.व.) २ आद्याक्षरी (स्त्री.)
Print. ठळक अक्षर
Pub. Rel. गुंतवणूककार संस्था
n. Agric. आंतरलागवड (स्त्री.)
(abbr. INS) आंतरराष्ट्रीय वृत्त सेवा
n. (abbr. introduction) १ (as, of news) अग्रसार (न.), शिरोभाग (पु.) २ प्रस्ताव (पु.) ३ (also called preface or foreword) उपोद्घात (पु.)
द्वीपस्थान (न.) (वृत्तपत्रात देण्यात आलेली अशी जाहिरात की, जिच्या किमान तीन बाजूंना संपादकीय मजकूर दिलेला असतो.) (मजकुराच्या मध्ये जाहिरात)
(integrated circuit) Elec. Eng. संकलित परिपथ, एकत्रित परिपथ
Sports : Wrestling अवैध पेच
pretender
n. Agric. १ उबवणे (न.), उबवण (स्त्री.) २ उद्भवन (न.)
उद्योग पत्रकारिता, औद्योगिक पत्रकारिता
माहिती संस्करण
शाईचे गटार, शाईची नाली (फर्मा रुळांना शाई पुरविणारी नाली)
पुरवणी (स्त्री.)
व्यापारसंस्थांचा गट
n. १ स्वारस्य (न.), रस (पु.) २ रुचि (स्त्री) ३ आस्था (स्त्री.)
n. आंतरव्यस्त चित्र (न.)
खाजगी जीवनात अनधिप्रवेश, खाजगी जीवनात डोकावणे
n. १ (as , a subject matter) विषय (पु.) २ (as in, issue of a publication) अंक (पु.)
(intention, information, method, administration, inter-communication) हेतु, माहिती, पद्धति, प्रशासन, परस्पर संवाद (लीकरचे सूत्र)
adj. लेखचित्रित
n. १ (as, an act or process of printing) मुद्रण (न.) २ (the amount of pressure with which an inked printing surface desposits its ink on the paper) छाप (पु.), अंकन (न.) (usually in pl.) 3 (as, all the copies of a book or a publication printed in one continuous operation) मुद्रित प्रती (स्त्री.अ.व.), सुट्या प्रती (स्त्री.अ.व.) ४ (one instance of the meeting of a printing and material being printed) प्रत मुद्रण (न.), मुद्रण प्रत (न.) ५ (as, pressure) दाब (पु.) (छपाईचा) ६ मुद्रण दर्जा (पु.) ७ Pub. Rel. प्रभाव (पु.)
उबवण अवधि, उबवणी काळ
उद्योग वार्ताहर
माहिती चयन, माहिती संकलन
फवारणी मुद्रण
n. समावेशन (न.)
(also educational TV programmes) शैक्षणिक दूरचित्रवाणी कार्यक्रम
n. १ Pub. Rel. सहयोग (पु.) (दोन संस्था, व्यक्ती किंवा शक्ती यांच्यातील सहयोग) २ Comp. Sci. आंतरसंवादी (पु.) (संगणकाचा किंवा साधनाचा एक भाग दुसऱ्या भागांशी ज्याद्वारे संवाद साधू शकतो असे साधन)
Mass Comm. १ परस्पर संवात २ आंतर संवाद
n. Agric. पाण्याखाली जाणे (न.)
n. pl. (abbr. itals) (also ital) इटॅलिक मुद्राक्षर (न.), तिरपे मुद्राक्षर (न.) (इटॅलिकचे संक्षिप्त रूप)
n. Mag. Edit. मूर्तिविद्या (स्त्री.)
n. १ चित्र (न.) २ चित्रांकन (न.) ३ रेखाचित्र (न.) ४ लेखचित्र (न.)
n. Advt. ओळखचिह्न (न.)
n. १ उबवणपात्र (न.), उबवण यंत्र (न.) २ गर्भतापपेटिका (स्त्री.)
औद्योगिक माल
माहिती सेवा, वृत्त सेवा
n. अंतःक्षेपक (न.) (चित्रावर नाव किंवा अंक क्षेपण करण्याचे यंत्र), चित्र उपरिशब्द योजना (स्त्री.)
समावेशन आदेश
n. उत्कीर्ण छपाई (स्त्री.)
v.t. Sports, in general अडथळा आणणे, व्यत्यय आणणे
v.t. उलगडून दाखवणे
(also reverse pyramid) उलटा शंकु, उलटा त्रिकोण, उलटा पिरॅमिड, उतरत्या ओळी
n. Edit. एकांशीकरण (न.)
n. आयकोनोस्कोप (पु.), इलेक्ट्रॉनी रूपित्र (न.)
n. लेखचित्रकार (सा.)
journ. ओळखपंक्ति (स्त्री.)
n. (also indented line) पोटओळ (स्त्री.) (मजकुरातील एखादी ओळ किंवा ओळी कमी मापात चालवणे.), v.t. जागा सोडणे, पोटात घेणे (as in : indent 2 m. २ एम पोटात घ्या.)
उद्योग पत्रकारिता, औद्योगिक पत्रकारिता
Mass Comm. माहिती संस्था
n. Sports : Cricket डाव (पु.)
adj. Print. अंतर्विष्ट, खचित
उत्कीर्ण मुद्रण, (printing process in which printing is achieved from ink in a depressed surface) कोरीव मुद्रण, पाट अक्षर मुद्रण, पोट छपाई)
n. १ विद्युत तरंग प्रतिघात (पु.) २ अडथळा (पु.), व्यत्यय (पु.) ३ समाघात (पु.)
n. अर्थविशदीकरण (न.), अर्थ विशद करणे (न.), अन्वयार्थ लावणे (न.)
उलटा शंकु शैली
n. चाचपाणी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725