danger position
Sports : Wrestling धोक्याची अवस्था
Sports : Wrestling धोक्याची अवस्था
n. दिवसपाळी (स्त्री.) cf. nightside
Com. अंतस्तरीय संरचना
v.t. Broad. (दृक्, श्रुति फीत) स्वच्छ करणे, पुसून टाकणे
Photo Journ. निर्देशन कला
n. डेस्क (न.) (वृत्त विभागामध्ये सोपवलेले विशिष्ट काम)
platform
Sports (failing light) अंधुक प्रकाश, अपुरा प्रकाश, मंद प्रकाश
n. कळी खुडणे (न.)
तबकडी चलित्र
n. (the act of putting type back in the case) १ मुद्राक्षर वितरण (न.), टाईप सोडवणे (न.), मुद्र वितरण (न.) २ वाटप व्यवस्था (स्त्री.)
n. १ लेख (पु.) २ दस्तऐवज (पु.)
n. अफवेच्या स्वरूपातील पूर्ववृत्त (न.)
Sports : Volleyball दोनदा मारणे (दोष), दुबार फटका
basement
n. Agric. पेरणी (स्त्री.)
दुहेरी स्कंधशीर्ष
Paper प्रत कागद
n. व्याकरण दोष (पु.)
१ Broad. (District Broadcasting System) थेट ध्वनिक्षेपण प्रणाली, थेट प्रसारण प्रणाली २ Satt. Comm. (abbr. of direct broadcast satellite) थेट प्रक्षेपण उपग्रह, थेट ध्वनिक्षेपण उपग्रह
n. Print. सखोल आम्लकोरण (न.), सखोल कोरणे (न.)
n. Print. टेकण (न.) (अक्षरे ओळीत बसण्यासाठी)
n. Pub. Rel. बाह्यलक्षी (पु.), ग्राहक तपशील (पु.), श्रोतृ वैशिष्ट्ये (न.अ.व.) (वय, लिंग, कुटुंब, आकार व आर्थिक दर्जा यांसारखी श्रोत्यांची वैशिष्ट्ये)
डेस्क प्रमुख
लक्षवेधी पत्र, लक्षवेधी कार्ड (इतर कार्डापेक्षा वेगळेपणाने उठून दिसण्यासाठी सरळ रेषेत कापण्याऐवजी वेगळ्या आकारात कापलेले कार्ड)
n. Photog. मंदक (पु.) (इच्छेनुसार प्रकाशाची तीव्रता कमी जास्त करण्यासाठी वापरण्यात येणारी यांत्रिक क्लृप्ति)
n. (Amer. spe. disk) Print. तबकडी (स्त्री.)
तबकडी संच
n. वितरक (सा.) cf. agent
n. वार्तापट (पु.), अनुबोधपट (पु.) cf. trailer
background story
Broad. दुहेरी प्रक्षेपण (पडद्याच्या दोन्ही बाजूंनी समान चित्र प्रक्षेपित करण्याची पद्धती), दृक्-श्राव्य प्रक्षेपण
हुंडाबळी (पु.)
Agric. ठिबकसिंचन (न.)
farm market
सूर्यास्त ते सूर्योदय संचारबंदी
n. कृष्णकक्ष (पु.) Print. काळोखी खोली (स्त्री.)
adj. (news matter which has been ‘killed’, hence can not be used in the newspaper) रद्द
Sports निर्णायक सामना
n. विरूपण (न.)
Sports : Diving काठिण्य गुण
n. प्रात्यक्षिक (न.)
डेस्क संपादक
Broad. विस्तारित प्रकाश
n. Print. (generally, any typographical ornamentation) मुद्राक्षर अलंकरण (न.)
Comp. Sci. मुद्रिका चलित्र (मुद्रिका फिरवणाऱ्या तबकडीसारखी रचना असलेला व मुद्रिका संच ठेवलेला यंत्राचा भाग)
(as, magnetic disk) संग्राहक (चुंबकीय) तबकडी
(also district man) जिल्हा वार्ताहर
v.t. प्रकाश अवरोधन करणे
n. Broad. तपशीलपत्रक (न.), तपशिलाचा कागद (पु.) (छायाचित्रकार ज्यावर कथाविषयक व चलचित्रपटविषयक, उदा. चित्रपट व्यावसायिकांची नावे, कथाविषयाचे स्थान, आवश्यक फिल्मची फूटमधील लांबी, कथाविषय विकसित करण्याविषयीच्या सूचना यासंबंधीची माहिती लिहितो तो कागद)
Layout & design दुहेरी शंकु, दुहेरी पिरॅमिड
(abbr. of day press rate) दिवसपाळीचा दर (दिपाद)
n. १ Sports : Cricket फटका (पु.), (as in : straight drive सरळ फटका) २ Pub. Rel. मोहीम (स्त्री.)
v.t. Broad. (चुत्रफितीवर) ध्वनिमुद्रण करणे, परभाषिक करणे, डब करणे
n. १ धूरळणी यंत्र (न.) २ धुराळी (स्त्री.)
n. (a punctuation mark, used to indicate an abrupt shift in the structure of a sentence) १ जोडरेघ (स्त्री.) २ तोडरेघ (स्त्री.) ३ Sports : Athletics (also sprint) अतिवेग धाव (स्त्री.) अतिजलद धाव (स्त्री.)
निःशब्द शांतता, नीरव शांतता
n. (also bank) (a part of a headline, horizontal division of a news paper or a periodical headline) शीर्षकांश (पु.), मथळ्याचा भाग (पु.), बहुपंक्ति मथळ्यातील एक ओळ (स्त्री.), पातळ कागद (पु.), बँक (स्त्री.)
n. १ अब्रूनुकसानी (स्त्री.), मानहानी (स्त्री.) २ बदनामी (स्त्री.) cf. libel
n. Mass Comm. अवमानवीकरण (न.), यांत्रिकीकरण (न.) (यंत्रयुगाच्या परिणामस्वरूप मानवी मूल्यांचा ऱ्हास होणे.)
n. डेमी (१७ १/२ x २२ १/२ इंच आकाराचा) कागद
n. झोटिंगशाही (स्त्री.)
n. Photog. विसरक (पु.) (प्रकाशाची प्रखरता कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे जिलेटिन किंवा पडदा)
(the shortest dash) लघुतम जोडरेषा cf. end dash
(also deejay) Broad. गीतमाला सूत्रधार
बीज विकिरण
जिल्हा दंडाधिकारी
n. (an advertising leaflet) लघु हस्तपत्रक (न.)
n. अंमली पदार्थाचे सेवन (न.)
दुहेरी अंतरक (मजकूर महत्त्वाचा आहे हे दर्शविण्यासाठी बातमीतील प्रत्येक ओळीत जादा अंतर ठेवणे.)
draught
धावपळीची वेळ
n. Agric. धुरळणी (स्त्री.),
वृत्ताशी अप्रत्यक्ष संबंध असलेला मजकूर
n. निर्धारित कालमर्यादा (स्त्री.), शेवटची तारीख (स्त्री.)
n. Sports : Cricket डाव सोडणे (न.), डाव घोषणा (स्त्री.)
बदनामीकारक वक्तव्य, निंदानजक वक्तव्य, निंदाव्यंजक वक्तव्य
n. निर्जलीकरण (न.)
वाच्यार्थ (पु.)
n. Defence विनाशिका (स्त्री.)
n. १ विस्तार (पु.) २ प्रसार (पु.) (as in : diffusion of information माहिती प्रसार)
मुत्सद्देगिरीचा पवित्रा, डावपेचात्मक पवित्रा
Comp. Sci. मुद्रिका संच (आधारसामग्री किंवा मजकूर साठवण्यासाठी वापरण्यात येणारा चुंबकीय मुद्रिकांचा संच)
n. विस्थापन (न.)
district correspondent
n. Edit. श्वा-पद (न.) (चौकटीचा लोंबता स्तंभ)
n. Print. बिंदु (पु.)
Broad. दुहेरी पद्धत (कॅमेऱ्याचा ध्वनिमुद्रण यंत्राशी मेळ बसेल असा वापर करून चित्रीकरण करतेवेळी ध्वनी व चित्र यांचे विभाजन करणे.)
Print. (a synthetic powder used in photoengraving) लाल पूड, तांबडी पूड
n. (also drop head or dropline or stepped head) सोपान शीर्ष (न.) (मथळ्याची सोपान सदृश रचना) Sports : १ Cricket (झेल) सोडणे (न.) २ Badminton, Tennis, etc. नाजूक फटका (पु.), हळू टोला (पु.)
n. Sports : १ Bridge हुकविणे (न.) २ boxing, Cricket वाकून हुकविणे (न.)
शीर्षबाह्य मजकूर (एकाच लेखातील किंवा वृत्तातील)
n. Advt. (defining advertising goods for measured advertising result) कालविशिष्ट जाहिरात लक्ष्य (न.)
n. pl. (sing. Datum) Pub. Rel., Comp. Sci. आधारसामग्री (स्त्री.), डेडा (पु.) २ Mass Comm. आकडेवारी (स्त्री.) (संशोधनात्मक अध्ययनाद्वारे प्राप्त केलेले अभिलेखबद्ध निष्कर्ष)
टाळ्यांचा कडकडाट
Sports : Bridge बोलीकर्ता व भिडू (पु.)
Defence खोलवर बचाव
v.t. (abbr. of delete) वगळणे (as in : para del परिच्छेद वगळणे), गाळणे
n. (on mass media) Mass Comm. अवलंबन (न.)
v.t. & i. १ ऱ्हास करणे, ऱ्हास होणे २ घसरत जाणे, बिघडणे ३ खालावणे
माहिती प्रसार
Advt. (printed advertising other than that which appears in publications) जाहिरात पत्रक
Comp. Sci. मुद्रिका संचय, मुद्रिका साठवण (संगणकाला आधारसामग्री पुरवणारी चुंबकीय फीत किंवा मुद्रिका यासारखे साधन)
मांडणीयुक्त जाहिरात, विन्यास जाहिरात, दर्शनी जाहिरात cf. classified advertisement
n. Sports : Diving सूर (पु.)
n. (also lobster trick or late watch or graveyard shift) पहाटपाळी (स्त्री.)
Print. बिंदुमातृका (स्त्री.)
(a two page editorial or advertising layout made up as one, hence eliminating the normal margin between pages) १ द्विपृष्ठ संपादकीय २ द्विपृष्ठ जाहिरात (दोन पाने एकच असल्याप्रमाणे मांडणी) ३ द्विपृष्ठ जाहिरात
n. जलनिस्सारण (न.), निचरा (पु.)
मोठे प्रथमाक्षर
n. Sports : Bridge दुर्री (स्त्री.)
कार्यपुस्तिका (स्त्री.)
n. Photog. डेगरोटाईप (पु.) (व्यस्त प्रतिमेशिवाय चित्रमुद्रण करण्याची सुरुवातीच्या काळातील छायाचित्रण कला)
blind spot
Sports : Basketball, Cricket, etc. बाद चेंडू
v.t. संकेतवाचन करणे
संरक्षण पत्रकारिता
(also suspense lead) उत्कंठावर्धक वृत्तशीर्ष (उत्कंठा टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी किंवा वृत्त अखेरपर्यंत राखून ठेवणे.)
v.t. तैनात करणे
n. निर्धारण (न.)
हक्काचा विस्तार
(abbr. DBS) थेट ध्वनिक्षेपण उपग्रह, थेट प्रक्षेपण उपग्रह
v.t. Sports : Bridge कटाप करणे
Advt. दर्शनी कार्ड, विन्यास कार्ड (प्रत्यक्ष खरेदीस्थानी जाहिरात करण्याची एक पद्धती. यामध्ये बह्वंशी प्रत्यक्ष विक्रीच्या ठिकाणी वापर करण्याच्या हेतूने विक्री मालसंबंधीची त्रोटक माहिती दर्शनीभागी लावलेली असते.)
Defence सूरमारे विमान
n. Broad. (camera platform) कॅमेरा बैठक (स्त्री.)
adj. Sports : Bridge द्विगुण, दुप्पट, n. द्विरावृत्ति (स्त्री.), वृत्त पुनरावृत्ति (स्त्री.)
n. १ Advt. (one panel built directly above another) दुमजली चौकट (स्त्री.) २ TV, Radio जोड दृश्ये (न.अ.व.), दोन दृश्ये (न.अ.व.)
नाट्य वार्ताहर
धवलीकरण (न.) (बिंदूची संख्या कमी करून आकृतीतील पांढरेपणा वाढविण्याची विशेष बिंदुमुद्रा प्रक्रिया)
n. १ (a diagram or layout of a newspaper page) पानाच्या मांडणीचा आराखडा (पु.), प्रतिकाय (पु.) २ Print. मुद्रण आराखडा (पु.), कच्ची प्रत (स्त्री.) ३ Sports : Bridge मौनी (सा.), डमी (सा.)
कार्याधिकारी (सा.)
n. pl. (also rushes) Broad. चित्रत्वरिते (न.अ.व.)
Comp. Sci. माहिती साठा, कोष (पु.) माहिती भांडार (संगणक फायलीमध्ये संग्रहित केलेली विवक्षित प्रकारची विस्तृत माहिती)
n. क्रयविक्रयी (पु.) cf. agent
n. (also called receiver or audience) १ ग्राहक (सा.), श्रोता (पु.) वाचक (सा.), प्रेक्षक (सा.) २ Comp. Sci., Mass Comm. विसंकेतक (पु.)
Sports गतवर्षीचा विजेता
१ विलंबित फलित २ कालांतरित प्रतिफल
n. Defence सैन्यरचना (स्त्री.), सैन्यमांडणी (स्त्री.)
n. Defence दशहत (स्त्री.)
n. सारसंग्रह (पु.) cf. periodical
(also live broadcasting) थेट प्रक्षेपण
n. Sports क्रीडाशाखा (स्त्री.)
Advt. वृत्तस्वरूपी जाहिरात
अपवाहन बांध, अपवाहन बंधारा
Broad. कॅमेरा ‘मागे न्या’ (कॅमेरा लक्षित वस्तूपासून दूर सारणे)
Sports : Bridge दुप्पट व चौपट
शंकास्पद वृत्त
adj. (also draft) Agric. भारवहन, भारवाहक n. औताचे जनावर (न.)
n. Advt., Pub. Rel. जाहिरातपूरक (न.) जाहिरात भर (स्त्री.) (निराळ्या स्वरूपाच्या नियमित जाहिरातीत भर टाकलेले जाहिरात संदेश)
(प्रसिद्धिपूर्व) चाचणी आवृत्ति
१ कार्यपक्ष (पु.) २ कार्याधिकारी कक्ष
n. दैनिक (न.) cf. periodical adj. दैनिक adv. दररोज, प्रतिदिन
Comp. Sci. माहितीभरण (न.)
Pub. Rel. १ उत्पादक चिह्र २ विक्रेत्याची मुद्रा
n. सडणे (न.) कुजणे (न.)
adj. Sports, in general बचावात्मक (as in : defensive play बचावात्मक खेळ)
Mass Comm. संदर्भ वृत्त cf. immediate reward news
n. मंदी (स्त्री.)
n. Sports : Lawn Tennis बरोबरी (स्त्री.) (४० : ४० अंक)
n. १ Comp. Sci. अंकचिह्न (न.) २ Math. अंक (पु.) (मूळ संख्येपेक्षा कमी असलेले अऋणात्मक पूर्णांकापैकी एक अंक दर्शविण्यासाठी वापरण्यात आलेले संचिह्न. उदा. दशांश लेखनातील ० ते ९ यापैकी कोणतेही एक संचिह्न)
थेट लाथ, थेट पदाघात, प्रत्यक्ष लाथ, प्रत्यक्ष पदाघात, Sports : Football थेट लाथ, प्रत्यक्ष लाथ, थेट पदाघात, प्रत्यक्ष पदाघात
Broad. (a radio format featureing up tempo, rock dance music) डिस्को कार्यक्रम
Broad. चित्रपट पडदा, रूपेरी पडदा
n. Sports : Diving सूर मारणे (न.) cf. game
truck shot
n. pl. (men’s, women’s mixed, Sports : Badminton, Lawn Tennis, etc.) दुहेरी सामना (पु.) (पुरुषांचे, महिलांचे मिश्र)
कामाचे जनावर
n. १ स्मृतिसंग्रहलेखन (न.) २ ठेव (स्त्री.)
n. द्वंद्व (न.)
n. दुग्धशाळा (स्त्री.)
(also data stream) (अमेरिकन वृत्तसंस्थाची) अतिवेगवान वार्तासेवा
v.t. Pub. Rel. अनुभव मुलाखत घेणे (सैनिक युद्धभूमीवरून परत आल्यानंतर त्याची मुलाखत घेणे हा मूळ अर्थ; सध्या यामध्ये, जनतेच्या कलासंबंधी संस्था सदस्याची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्या मुलाखती घेणे याचा अंतर्भाव होतो.)
Typo. शोभिवंत मुद्राक्षर, नक्षीदार अक्षरे (न.अ.व.), शोभेचा रूळ
Sports : Bridge बचाव बोली
v.t. (abbr. del) गाळणे, वगळणे
Broad. चित्रणकक्षा (स्त्री.) (वस्तू कॅमेऱ्याच्या टप्प्यात येण्याची कक्षा)
n. Print. आविष्करण (न.)
adj. १ Math. अंकीय २ Comp. Sci. अंकचिह्नीय (अंकाच्या स्वरूपातील आधारसामग्री)
Print. (abbr. dilitho) थेट शिळामुद्रण
n. निरूपण (न.)
Typo. दर्शनी मुद्राक्षर, मांडणी मुद्राक्षर
Sports : Diving सूर फळी
कॅमेरा पुढे आणा (आज्ञार्थी) (कॅमेरा लक्षित वस्तूकडे ढकलणे.)
Advt. दुप्पट दर आकारणी (सहकारी ध्वनिक्षेपण जाहिरातीच्या बाबतीत ध्वनिक्षेपण केंद्र, निर्मात्याला उचित दराच्या दुप्पट रकमेची आकारणी करते.)
centre spread
n. Sports, in general १ (as, undecided game) अनिर्णीत सामना (पु.), बरोबरीत सुटणे (न.) २ (as, to select by drawing lots) स्पर्धांचा कार्यक्रम (पु.)
n. अवर्षण (न.)
n. (also duotones) Broad., Mag. Edit द्विमुद्र पट्ट (पु.) (एकरंगी चित्रण करून द्विरंगी चित्रणाचा परिणाम साधण्यासाठी कोरण करून तयार केलेल्या दोन बिंदुमुद्रा पट्टिका)
Layout & design गतिशील तणाव
Agric. दुग्धशाळा प्रक्षेत्र
Comp. Sci. आधारसामग्री संस्करण
n. Comp. Sci. (as, bugs) प्रमादशोधन (न.) चुका दुरुस्ती (स्त्री.)
n. सभ्याचार (पु.) cf. decency
(artillery) Defence बचावात्म गोळीबार
n. वियोजन (न.), अलग करणे (न.)
(also in-depth reporting) सखोल वार्ता, सखोल वृत्त
n. १ विकास (पु.) २ Sports : Chess पूर्वानियोजित खेळी (स्त्री.)
Comp. Sci., Mass Comm. अंकरूप माहिती (अंकांमध्ये रूपांतरित करण्यात आलेली कोणतीही माहिती. शब्दांचे अंकांत रूपांतर करण्यासाठी संगणकात दुहेरी पद्धतीचा वापर करण्यात येतो.)
टपाली जाहिरात, टपाली विज्ञापन
Sports : Chess काटशह (पु.)
वादग्रस्त खेडी (न.अ.व.)
Sports : Diving सूर मंच
n. कॅमेरा सहायक (सा.).
Broad. दुहेरी प्रक्षेपण
n. Sports : Bridge दुपानी (स्त्री.)
Sports : Bridge भिडू काढणे
कोरडवाहू लागवड
n. (abbr. of duplicate) १ (as, a carbon copy of a story) दुसरी प्रत (स्त्री.), प्रतिलिपि (स्त्री.) (as in, when two stories giving the same facts inadvertently are printed in the same issue, one is dupe) वृत्त पुनरावृत्ति (स्त्री.)
n. १ सदोष कार्य (न.) २ सदोष प्रयोजन (न.)
Agric. दुग्धव्यवसाय (पु.)
data news
द्विस्तरीय चित्रण
n. Defence चकवा (पु.), भुलावणी (स्त्री.)
Sports : Bridge बचावाची चढ बोली
भाषण करणे, बोलणे (न.)
उपमुख्य संपादक
विकास पत्रकारिता
Comp. Sci. छायाक्षर (न.)
Advt. शीघ्र कृतिप्रवण जाहिरात
n. तफावत (स्त्री.), विसंगती (स्त्री.)
Sports : Athletics अपात्रता दोष
Sports : Diving सूर डोह
Agric. गुरेढोरे (न.अ.व.)
Sports : Chess दुहेरी शह
द्विपृष्ठ जाहिरात
Sports : Bridge हुकुमाची खेळी
Agric. (cultivation) कोरडवाहू शेती, जिरायती शेती
Photog. व्यस्त प्रत
गोसंवर्धन (न.)
n. Comp. Sci. संदर्भ संचयिका (स्त्री.)
n. Sports : Athletics दशघटक स्पर्धा (स्त्री.)
n. अर्पणपत्रिका (स्त्री.)
बचावात्मक खेळ
आश्वासनपूर्ती करणे, कार्यपूर्ती करणे
n. विक्षारण (न.), क्षार कमी करणे (न.)
n. विचलन (न.)
n. प्रतिष्ठा (स्त्री.) cf. defency
Broad. विशिष्ट एकदिक् ध्वनिग्राहक
Sports : Athletics थाळी फेक
भिन्नमत टिप्पणी
n. Advt. १ भाग (पु.) २ प्रभाग (पु.)
Edit. प्रभावी शीर्ष
दुहेरी स्तंभ
n. (also called lower case) १ print. निम्न पानी (स्त्री.) २ Sports : Bridge खोट (स्त्री.)
camera rehearsal
वाळलेला चारा
n. Print. ड्युप्लेक्स मुद्रणयंत्र (न.) (मुद्रणयंत्राचा एक प्रकार)
n. (also dak edition) डाक आवृत्ति (स्त्री.)
n. बातमीच्या उगमस्थानाचे गाव व दिनांक (पु.), दिनांक-गाव ओळ (स्त्री.)
n. सभ्यता (स्त्री.)
disc jockey
v.t. लांबणीवर टाकणे
n. Print. निकास (पु.)
n. (also descending type) अवरोही टंक (पु.), उतरता टंक (पु.)
उच्चारचिह्न (न.), उच्चारदर्शक चिह्र
n. Gen. द्विसंकर (पु.)
n. दिग्दर्शक (सा.)
Satt. Comm. तबकडी आकाशग, डिश ॲन्टेना
v.t. सहज प्रतिमाबदल होणे n. १ सहज प्रतिमाबदल (पु.) २ चित्राचे मिश्रविलयन (न.) (पहिले चित्र हळूहळू फिकट होत असताना दुसरे चित्र स्पष्ट दिसू लागणे.)
खंडपीठ (न.)
Advt. देणगीदाखल जाहिरात
दुहेरी पीक
Broad. (a direction in the script that calls for sound effects music or voice to be heard at a lower level) “मंद पार्श्व ध्वनि” सूचना
n. Print. मुद्राक्षर संस्कारण (पु.)
(also dry run) Broad. (camera movements) कोरडी तालीम, (कॅमेऱ्याशिवाय तालीम)
Paper दुरंगी चित्र कागद
डाक आवृत्ति
(abbr. DPR) दिवसपाळीचा दर
Sports : Cricket डीप लेग (क्रिकेटच्या खेळातील क्षेत्ररक्षणाचे स्थान)
Edit. सारशीर्ष (न.) (ज्यात मजकुराचा संक्षेप देण्यात आलेला आहे असा मथळा)
n. नाटकी वक्ता (पु.)
v.t. मांडणी करणे, रचना करणे, आखणी करणे n. मांडणी (स्त्री.), आखणी (स्त्री.), विन्यास (पु.)
adj. संवादात्मक
v.t. विवेचन करणे
n. विषयसूची (स्त्री.), दर्शिका (स्त्री.)
n. Agric. जंतुनाशन (न.)
adj. व्यवच्छेदक
विभाजक खूण
(newspaper web half as wide as ordinary rolls) अर्धगुंडाळी (स्त्री.)
(also double foul) Sports : Tennis, Basketball, etc. दुहेरी चूक
पानाच्या खालच्या बाजूस (मथळे, चित्रे यांची) गर्दी करणे
n. Sports : Basketball टप्पे मारणे (न.)
अवर्षण काल
n. (abbr. dupe) दुसरी प्रत (स्त्री.),
v.t. Print. ओलवणे
n. Broad. दिनभाग (पु.)
सुदूर मारगिरी
n. विपर्णन (न.), पानगळ (स्त्री.)
adj. Print. निम्नठळक
Pub. Rel. प्रभावक्षेत्र निश्चिति (प्रक्षेनि) (ज्या केंद्रांवरून बाजार क्षेत्रातील कार्यक्रम जास्तीत जास्त प्रेक्षकांकडून पाहिले जातात अशी केंद्रे निश्चित करण्याची पद्धती)
n. Sports : Bridge चौकट (पु.)
n. Print. (abbr. of direct lithography) थेट शिळामुद्रण (न.)
Advt. (printed advertising other than that which appears in publications) निर्देशिकेतील जाहिरात
n. Broad. ध्वनिमुद्रिका (स्त्री.)
n. १ विरूपीकरण (न.) २ विपर्यास (पु.)
n. Mass Comm. ऐतिहासिक नाट्य-चित्र (न.)
n. Broad. दूरदर्शन (न.) (भारतीय चित्रवाणी व्यवस्थापनाचे नाव)
Advt. दुहेरी प्रक्षेपण
लघु अक्षर शैली (कॅपिटल अक्षरांचा कमीत कमी वापर)
n. वेधक (पु.), छिद्रक (पु.), गिरमीट (न.)
n. Print. शुष्कक (पु.)
Advt. (जाहिरातीच्या) प्रती (स्त्री.अ.व.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725