T.V. mythology
चित्रवाणी मिथ्य
चित्रवाणी मिथ्य
Sports : Cricket पिछाडीचे फलंदाज, तळाचे फलंदाज
n. Defence लक्ष्य (न.)
Sports, in general तांत्रिक दोष
v.t. Telecomm. दूरटंकन करणे n. दूरटंकन (न.), Print. दूरटंक (पु.)
(abbr. TA) अंत्य क्षेत्र, उजवा कोपरा
पातळ सूट, पोटसूट (पु.)
Psych., Pub. Rel. जाणीव प्रारंभ
tie-back
n. समयपाल (सा.)
शीर्षक पृष्ठ (ग्रंथाचे पहिले पान), नामपत्र (न.), मुखपृष्ठ (न.)
(also called basic bus) एकसंस्था जाहिराती (स्त्री.अ.व.)
Sports : Athletics धावण्याच्या व मैदानी स्पर्धा (स्त्री.अ.व)
पारंपरिक माध्यमे (स्त्री.अ.व.) (उदा. कथ्थकली नृत्य)
n. १ पारेषण (न.) २ संदेशवहन (न.)
नवप्रवाह वृत्त (एखाद्या नवीन प्रवाहाची छाननी करणारे वृत्त)
n. Defence खेचनौका (स्त्री.)
n. (the surface which backs up the paper while the printing impression is being made) दाब कागद (पु.), गादी (स्त्री.), दाबगादी (स्त्री.), अस्तर (न.) (कागदावर योग्य दाबासाठी)
Print. टंकलेखन कागद
चित्रवाणी अवलोकन
Agric. पाटाचा शेवट, कालव्याचा शेवट
लक्ष्यक्षेत्र (न.)
Sports, in general तांत्रिक व्यवस्थापक
n. Print. दूरटंक जुळारी (पु.)
n. Zool. उधई (स्त्री.), वाळवी (स्त्री.)
background story
n. Sports रोमांचक सामना (पु.)
n. (also tight line) गच्च ओळ (स्त्री.)
n. Sports : Football, Basketball, Hockey, etc. खंडवेळ (स्त्री.)
n. नामावली (स्त्री.)
व्यापक संस्थापन
Sports : Athletics धावण्याच्या स्पर्धा (स्त्री.अ.व.), धावस्पर्धा (स्त्री.अ.व.)
वाहतूक मोजणी संस्था
प्रक्षेपण अनुश्रावक, प्रक्षेपण अनुदर्शक
n. न्यायचौकशी (स्त्री.)
टाळ्यांचा उत्स्फूर्त कडकडाट, टाळ्यांचा उत्स्फूर्त गजर
n. मुद्राक्षर (न.), टंक (पु.), टाईप (पु.), खिळाक्षर (न.), मुद्रा (स्त्री.), खिळा (पु.), मुद्र (पु)
वार्ता एकत्र करणे
(abbr. of terminal area) उजवा कोपरा, अन्त्य क्षेत्र (मुद्रित पानाच्या खाली उजव्या कोपऱ्यातील भाग)
n. अनुपृष्ठ (न.) (वर्तमानपत्रांच्या नेहमीच्या पानांच्या शेवटी प्रयोगादाखल आणखी पाने देणे.)
लक्ष्य बाजारपेठ
Mag. Edit. तंत्र सेवा नियतकालिक
n. दूरटंकरचना (स्त्री.)
Agric. मजगीची लागवड
(also sparsely attended meeting) किरकोळ सभा, तुरळक उपस्थिती असलेली सभा
(प्रतिपक्षाच्या) अपात्रतेने
(बातम्या, जाहिराती, इत्यादींनी) गच्च भरलेले पान
stop-watch
n. मथळे बनविणे (न.)
n. झोटिंगशाही (स्त्री.)
truck shot
कार्यगति नियंत्रण, वाहतूक नियंत्रण
v.t. १ पारेषित करणे २ प्रक्षेपित करणे
Sports तिरंगी सामना
n. (खुणेकरिता घातलेला) उलटा टाईप (पु.), उलटा टंक (पु.)
Print. मुद्राक्षर संकल्पचित्र
n. मुद्रणदोष (पु.), मुद्रणचूक (स्त्री.)
n. १ तक्ता (पु.) २ सारणी (स्त्री.) ३ कोष्टक (न.) cf. annexure
करारबद्ध प्रसारण जालक
Defence लक्ष्यशोध (पु.)
n. तंत्रशास्त्र (न.), तंत्रविज्ञान (न.)
n. (abbr. T.V.) दूरचित्रवाणी (स्त्री.)
Agric. उतारावरील शेती
n. Agric. विरळणी (स्त्री.)
अतिसमीप चित्र दृश्य, अतिनिकट, संनिकट दृश्य
n. समयदर्शक (पु.)
n. स्पष्टीकरणार्थ मजकूर (पु.)
अंतर्बाह्य एकसंस्था जाहिराती (स्त्री.अ.व.) (वाहनव्यापी)
(also trucking) मार्गण (न.)
n. १ Broad. (a short motion picture giving sample of a one that is coming) परिचयपट (पु.), झलक (स्त्री.) cf. documentary वार्तापट, अनुबोधपट २ Advt. जाहिरात (पु.) ३ Agric. (a vehicle pulled by another) अनुयान (न.)
n. १ प्रक्षेपक (सा.) २ पारेषक (सा.)
v.t. संक्षेप करणे, छाटणी करणे, नेटके करणे n. तुकडा (पु.)
Agric. भाजीपाल्याचे पीक
(abbr. tr) खुणेसाठी घातलेली कळी
Print. टंक कुळ, टंक कुल, मुद्राक्षर कुल
n. मुद्राक्षर रचनाकार (पु.), मुद्र तज्ञ (पु.), टंक तज्ञ (सा.)
n. (a newspaper of small page size) छोट्या आकाराचे वृत्तपत्र (न.) (पारंपरिक दैनिकाच्या निम्म्या आकाराचे)
n. १ खंडिका (स्त्री.) २ भाग (पु.) ३ (in films) चित्रीकरण खंड (पु.) (कॅमेरावाल्यास सूचना)
डांबरी कागद
लक्षावधी लोक
n. दूरलेखन यंत्र (न.), दूरलेखित (न.)
n. Agric. मजगी घालणे (न.)
Sports : Cricket थर्ड मॅन (क्रिकेटच्या खेळातील क्षेत्ररक्षणाचे स्थान)
(प्रतिपक्षाला झालेल्या) दुखापतीने
v.t. Agric. मशागत करणे
n. कालमापन (न.) (प्रत्येक कार्यक्रमाच्या कालावधीची नोंद)
n. (also bumped head) (शीर्षाची) थडगीवजा रचना (स्त्री.)
n. Sports : Wrestling चीतपट (स्त्री.)
n. Agric. कर्षित्र (न.), ट्रॅक्टर (पु.)
n. Mass Comm. विनिमय संज्ञापन (न.), विनिमय संवाद (पु.)
n. Print. पारदर्शिका (स्त्री.) पारदर्शिता (स्त्री.)
n. काटछाट (स्त्री.)
Agric. भाजीपाल्याचे प्रक्षेत्र
Print. टंकालय (न.)
Print. मुद्रसमूह रंग
(छोटी) अंतर्वेशित जाहिरात
कारवाई करणे
n. १ चव (स्त्री.), स्वाद (पु.) २ अभिरुचि (स्त्री.)
n. पटप्रक्षेपक (पु.) (दूरचित्रवाणीवर चित्रपट दाखवणारे यंत्र)
दूरलेख (पु.), दूरसंदेश (पु.)
Satt. Comm. भूसंज्ञापन (न.)
n. (30 seconds commercials) तीस सेकंदी
n. कार्यकालमान (न.)
(TF) पुढील सूचनेपर्यंत
n. Print. फिका रंग (पु.), फिक्कट छटा (स्त्री.)
थडगेवजा रचनेची जाहिरात
Sports : Table Tennis मेजस्पर्श (पु.), टेबलस्पर्श (पु.)
Agric. कर्षित्र नांगर
n. प्रतिलेख (पु.)
n. Agric. रोप लावणे (न.)
n. pl. कात्रणे (स्त्री.अ.व.), चित्रफितीचे तुकडे (पु.अ.व.)
Agric. भाजीपाल्याची शेती
पारडे उलटविणे, बाजू उलटविणे
मुद्रित पृष्ठ (पृष्ठावरील मुद्रित भाग, यांच्या दोन्ही बाजूंना समास सोडलेले असतात व त्या पृष्ठाच्या घडीच्या जागी रिक्तिका सोडलेली असते.)
Print. टंकशैली पुस्तिका
निम्म्या आकाराचे वृत्तपत्र
n. १ प्रज्ञा (स्त्री.) २ गुणवत्ता (स्त्री.)
Mass Comm. भिन्नरुचि समूह
n. दूरसंदेशवहन (न.), दूरसंचार (पु.)
n. चित्रक्षेप (पु.)
Defence सागरी सीमा
Sports : Basketball तीस सेकंदी नियम
v.i. Sports फेकणे n. १ Football फेक (स्त्री.) २ Cricket (also chuck) झटका फेक (स्त्री.)
n. Agric. मशागत (स्त्री.)
(a light shade of ink used as a background for type, etc.) आभारंग ठसा, फिकट पार्श्व ठसा
n. Print. छाया (स्त्री.)
(also moving scene) १ (as, pathetic scene) हृदयद्रावक प्रसंग २ (as, affecting scene) हृदयंगम प्रसंग ३ (as, stirring scene) हेलावणारा प्रसंग
व्यापार प्रतिमा
Pub. Rel. हस्तांतरण अभिकर्ता
n. Satt. Comm. (Transmitter of Responder) पारेषण प्रतिसादक (पु.), दूरसादक (न.) (जेथून तात्काळ उत्तरे मिळू शकतील अशा स्थानकाकडे बिनतारी संदेश पाठवणारे पारेषक उपकरण)
v.t. Sports : Football, Hockey, etc. चाट मारणे
(also dolly shot or moving shot or trolly shot or track shot) मार्गणदृश्य (न.) (ट्रॉलीवर कॅमेरा बसवून अभिनेत्याच्या हलत्या हालचालींची टिपलेली हलती दृश्ये)
n. (a metal truck used to transfer a page from the stone to the mat roller) गाडी (स्त्री.)
letterpress printing
Print. मुद्रणदोष (पु.), मुद्राराक्षस (पु.)
n. निषिद्ध वृत्त (न.)
शब्दप्रधान कार्यक्रम
(tight close-up) संनिकट चित्र
n. दूर बहुस्थान परिषद (स्त्री.) (वेगवेगळ्या ठिकाणांहून केबल किंवा उपग्रह याद्वारे चित्रे व ध्वनी पारेषित करून घेण्यात येणारी बैठक)
n. संज्ञापन उपग्रह (पु.)
तृतीयक वर्ण, तृत्तीयक रंग
Print. समाप्ति चिन्ह
Sports : Football (सीमावरून चेंडू) आत फेकणे
n. Agric. १ मशागत यंत्र (न.) २ कास्तकार (पु.)
n. (clue) संकेत (पु.), (बातमीचा) धागा (पु.)
high angle shot
पर्यटन पत्रकारिता
औद्योगिक नियतकालिक, व्यावसायिक नियतकालिक
चित्रांतरण कागद
v.t. (abbr. tr) स्थानांतरण, स्थानांतर करा
hop step and jump
tracking in
n. (size of paper) (divide short side by 4 and long side by 3) द्वादशांश घडी (स्त्री.)
Print. टंक आकार
n. Print. टंकविज्ञान (न.), टंकशास्त्र (न.), मुद्राक्षरकला (स्त्री.), मुद्राक्षर रचनाशास्त्र (न.), मुद्राक्षरलेखनकला (स्त्री.), अक्षरमुद्रण (न.)
सारणीबद्ध मजकूर
n. कलामंचाशी संवाद (पु.) (नियंत्रण कक्षातून)
contingent
तार संपादक
Sports : Basketball दहा सेकंदी नियम
n. १ चाचणी (स्त्री.) २ कसोटी (स्त्री.)
(also thumbnail sketch) लघु आराखडा
Sports : Handball (सीमे) बाहेर फेकणे
v.i. (कॅमेरा) वर-खाली होणे
n. अंतर्वेशित (न.)
मथळ्याचा मुख्य भाग
दवंडीवाला (पु.)
signature cut
तात्कालिक जाहिरातदार
Defence वाहन (न.)
तिहेरी मोकळी जागा
n. Sports : Bridge हुकूम (पु.)
n. द्विवृत्तशीर्षक (न.)
Print. टंकशैली (स्त्री.), मुद्राक्षर शैली
n. तक्ता करणे (न.), तक्ताकरण (न.), सारणी करणे (न.), सारणीकरण (न.), कोष्टक करणे (न.), कोष्टकीकरण (न.)
n. Films बोलपट (पु.)
Sports, in general संघ स्पर्धा (स्त्री.अ.व.)
n. दूरवृत्त (न.), चित्रवाणी वृत्त (न.)
n. Sports : Bridge खंडावली (स्त्री.), कात्रीची पाने (न.अ.व)
Pub. Rel. चाचणी गट
विचारप्रवर्तक भाषण
n. Advt. मुक्तवाटपपत्र (न.) (जाहिरातीसाठी मोफत वाटलेली पत्रके)
खाली करा
n. खबर (स्त्री.), वर्दी (स्त्री.)
पानाच्या वरच्या बाजूस (मथळे, चित्रे यांची) गर्दी करणे
विभागदर्शक शीर्षक, विभागदर्शक मथळा, प्रदेशदर्शक शीर्षक, प्रदेशदर्शक मथळा
व्यापारपेठ (स्त्री.)
(also one time rate) (a flat or one time rate with no discounts) एकवेळचा दर, एकवार दर
n. स्थानांतरण (न.)
n. त्रिवृत्तशीर्षक (न.)
n. Sports : Bridge हुकुमाने मारणे (न.)
v.t. १ (वार्ता) विकृत करणे २ Sports : Diving मुरड सूर
n. वेळनियंत्रक (पु.)
मुलाखतदार (सा.), मुलाखत देणारा
Sports, in general संघभावना (स्त्री.)
n. दूरध्वनि (पु.), दूरभाष (पु.)
n. Agric. कुळवहिवाट (स्त्री.)
Sports कसोटी मालिका
विचारप्रवर्तक भाषण, विचारप्रक्षोभक भाषण
half-stick
वर उचला
n. Print. (पृष्ठ) अंतर्वेशन (न.) (जादा पृष्ठे किंवा इतर बाबी समाविष्ट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी वापरण्यात येणारी मुद्रण-प्रक्रिया)
Sports सर्वोच्च मानांकित, अव्वल मानांकित
adj. विषारी
व्यापार नाम
n. ट्रान्झिस्टर (पु.)
पेच मुलाखत
n. Layout & design तिपाई मथळा (पु.) (लहान टाईपातील दोन ओळींच्या शीर्षाच्या लगत डावीकडे दिलेले मोठ्या टाईपातील एक ओळीचे शीर्षक)
n. नगरांतर भाष (पु.)
ट्विस्ट डाईव्ह, मुरड सूर
n. (also case) खिळाघर (न.), मुद्राक्षरघर (न.), मुद्रधानी (स्त्री.)
n. (also viscosity) चिकटपणा (पु.), आसंजकता (स्त्री.)
संकेतदीप (पु.)
(जाहिरातदारांना पाठवण्यासाठी वृत्तपत्रातील) फाडलेले पान
n. दूरछाया (स्त्री.), दूरचित्र (न.)
n. Agric. कूळ (न.)
n. Advt. प्रशंसा जाहिरात (स्त्री.)
n. धमकी (स्त्री.), Sports : Chess धोका (पु.)
thought sketch
n. (short for anytime) Edit. गौण बातमी (स्त्री.)
धादांत खोटे वक्तव्य
adj. १ प्रासंगिक २ विषयवार
n. विषारीपणा (पु.)
Advt. जाहिरात विनिमय
सार्वजनिक वाहन जाहिरात
Edit. धवलबेट (न.) (मुद्रित मजकुराने वेढलेली कोरी जागा)
फिरती तिहेरी जाहिरात
n. सत्यशीलता (स्त्री.), सत्यवादित्व (न.)
Sports : Weight lifting झटक्यात उचलणे, थेट उचल, झटका उचल
n. १ टंक, मुद्राक्षर यांची दर्शनी बाजू (स्त्री.) २ अक्षरवळण (न.)
Defence लघुपल्ला वायुदल
n. Defence रणगाडा (पु.)
n. आगामी वृत्तघोषणा (स्त्री.), वृत्ताची पूर्वघोषणा (स्त्री.)
n. दूरमुद्रक (पु.)
n. (10 seconds commercials) दहा सेकंदी
n. मजकूर (पु.), संहिता (स्त्री.), मुख्य मजकूर (पु.), पाठ (पु.)
(abbr. of three dimensional films) त्रिमिति चित्रपट
गगनभेदी जयजयकार, प्रचंड स्वागत
समय वर्गीकरण, वेळेची वर्गवारी
n. १ ग्रंथनाम (न.) २ शीर्षक (न.) ३ Sports विजेतेपद (न.)
ताज्या घटनेवरील लेख
(proof readers) (abbr. of transpose) स्थानांतर करा, स्थानांतरण (abbr. of turn rule) खुणेसाठी घातलेली कळी
Pub. Rel. व्यापारी प्रकाशन
n. संक्रमण (न.)
बहिःस्थ जाहिरात (२१” x ४४” आकाराचा)
n. ढकलगाडी (स्त्री.), ट्रॉली (स्त्री.)
n. (a pneumatic device for carrying copy from one part of newspaper office to another) नलिका (स्त्री.)
n. द्वि-चित्र (न.), द्वि-दृश्य (न.) (अनेक व्यक्ती उपस्थित असताना त्यापैकी दोनच व्यक्तींचे चित्रण करणे.)
adj. (all type is 0.918 inches in height) मुद्राक्षर उंची
n. pl. Defence. डावपेच (पु.)
Defence रणगाडा भेदी शस्त्र, रणगाडा भेदी अस्त्र
eyebrow
n. दूरवाचनपट (पु.), दूरवाचक (सा.) (साधन)
तंग वातावरण
n. १ नाट्यगृह (न.) २ रंगभूमि (स्त्री.)
Sports : Basketball तीन सेकंदी नियम
n. (a slang for teleprinter or teletype machine) टिकर (न.), दूरमुद्रक (पु.), दूरमुद्रण यंत्र (न.)
समय अंकन
शीर्षकार्ड (न.), शीर्षपत्र (न.)
n. १ Sports, in general नाणेफेक (स्त्री.) २ Football उंच मारणे (न.)
n. pl. Psych. स्त्रोत (पु.अ.व.) (पुन्हा स्मरणात आणता येतील असे मेंदूमध्ये साठवलेले अनुभव)
ट्रेडल मुद्रणयंत्र
n. अनुवाद (पु.)
(also treadle) ट्रेडल मुद्रण यंत्र, छपाई पायमशीन, पदमुद्रण यंत्र
truck shot
bore well
द्विस्तरी प्रवाह प्रतिमान
मिश्रधातु (पु.) (टंकासाठी)
n. (abbr. of television) दूरचित्रवाणी (स्त्री.)
n. १ सूत्रोल्लेख (पु.), आभारपंक्ति (स्त्री.), श्रेयपंक्ति (स्त्री.) २ टोचदोरी (स्त्री.)
n. १ कागदाची गुंडाळी (स्त्री.) २ फीत (स्त्री.), टेप (स्त्री.) ३ (perforated paper used in teletype or typesetting) छिद्रपट्टी (स्त्री.)
connotative head
n. Telecomm. दूरमजकूरप्रेषण (न.)
दुपाखी कार्ड (दोन्ही बाजूंवर जाहिरात मजकूर छापलेले)
चित्रपटगृह जाहिरात
n. Agric. मळणी यंत्र
n. (also tie-in) (बातमीला) पूर्वसंदर्भ जोडणे (न.) Pub. Rel. संयुक्तीकरण (न.), एकत्रीकरण (न.) Sports, in general बरोबरी (स्त्री.)
पानपूरक मजकूर
नामांकन चक्र
Sports : Basketball, Football, etc. चेंडू उंच फेकणे
अनुरेखन कागद
देवघेव मुद्रांक (याचे मालात किंवा रोख रकमेत रूपांतर करता येते.)
n. अनुवादक (सा.)
n. Defence खंदक (पु.)
n. Sports, in general विजयचिन्ह (न.)
Mass Comm. द्विस्तर संदेश वहन
Print. टंकघडण यंत्र
दूरचित्रवाणी पत्रकारिता
श्रेयपंक्ति (स्त्री.)
Print. फीत छिद्रकर्ता (कळयंत्रचालक)
(master controller) तंत्रनिर्देशक (पु.)
n. Telecomm. प्रेषण मजकूर (पु.), दूरप्राप्त मजकूर (पु.) (घरच्या चित्रवाणी पडद्यावर बाजारभावाचे वृत्त, शेअर-बाजार अहवाल, हवामान वृत्त, इ. प्राप्त करणे.)
n. Comp. Sci. १ अग्र (न.), अंत्यबिंदु (पु.), शेवटचे टोक (न.) (ज्या ठिकाणी आधारसामग्री अंतर्वेशित करता येते किंवा निष्पादित करता येते असे संज्ञापन किंवा संवाद जालक प्रणालीतील स्थान) २ (as, of visual display unit) दर्शक (पु.)
n. Agric. मळणी (स्त्री.)
n. Sports : Football, Hockey, tennis, etc. कोंडीफोड (स्त्री.), कोंडी फोडण्यासाठी लढत (स्त्री.)
n. Sports : Basketball, Football, etc. वेळमोजणी (स्त्री.)
१ Journ. शीर्षक सूची (स्त्री.) २ Lib. Sci. ग्रंथसूची (स्त्री.)
समग्र श्रोतृवर्ग योजना, समग्र श्रोतृसापेक्ष योजना
v.t. (also truck) मार्गण करणे (कॅमेऱ्याचे) Sports : Athletics धावमार्ग (पु.) n. मार्गण (न.) (व्यक्ती चालत असताना तिचे चित्रण करणे.)
n. परंपरा (स्त्री.)
n. लिप्यंतरण (न.)
घणाघाती टीका
चषक, करंडक
Defence खेचविमान (न.)
Layout & design द्वि-छटा शीर्ष (दोन वेगळ्या छटांची शीर्षाक्षरे एकाच रेषेत वापरणे.)
n. Print. टंकयोजक (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725