reward of news
वार्ता प्रतिफल
वार्ता प्रतिफल
n. Sports : Bridge वाढीव गुण (पु.अ.व.)
v.t. (also revamp) १ पुनर्लेखन करणे २ पुनर्रचना करणे
१ पुनर्लेखक (सा.) (ठराविक पद्धतीने बातम्यांचे पुनर्लेखन करणारा पत्रकार किंवा लेखक)
n. १ वक्तृत्वविद्या (स्त्री.) २ भाषाविष्कारशास्त्र (न.)
लयबद्ध रचना
n. (another term for banner) महाशीर्ष (न.)
Defence (also mercenary soldiers) भाडोत्री सैनिक (पु.अ.व.)
(preliminary viewing of all the actual outdoor sites where posters will be shown to see that all locations are adequate) जाहिरातस्थान पाहणी
n. Defence रायफल (स्त्री.)
n. हक्क (पु.)
Sports : Badminton, Tennis, etc. उजवे क्षेत्र
खाजगी जीवनाचा हक्क
टीकाधिकार (पु.)
Defence उजवी फळी
सात्त्विक संताप
v.t. वर्तुळ करणे, वलयांकित करणे (दुरुस्तीच्या अपेक्षेने मजकुरावर वर्तुळ करणे.) n. १ वर्तुळ (न.), गोल (पु.) २ Sports : Basketball कडे (न.), कडी (स्त्री) Boxing, Wrestling, etc. रिंगण (न.)
Print. जुळणीशोधन कक्ष
n. दंगा (पु.), दंगल (स्त्री.)
आहे तसे वाचा (एखादी महत्त्वाची बातमी ऐनवळी आल्याने पुनर्लेखन न करता जशीच्या तशी नभोवाणीच्या किंवा चित्रवाणीच्या बातम्यातून देणे.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725