job ticket
मुद्रण सूचनापत्र
मुद्रण सूचनापत्र
न्यायालयीन कोठडी
पुढे चालू (एका पानावरील मजकूर दुसऱ्या पानावर पुढे चालू ठेवणे.)
स्फुट काम (मुद्रणविषयक)
न्याय क्षेत्र
n. Layout & design चित्रकूद (स्त्री.)
abdomen guard
न्यायालयीन चौकशी
दुय्यम पृष्ठ, गौण पृष्ठ (लहान आकाराच्या नियतकालिकातील संपूर्ण पृष्ठाची जाहिरात मोठ्या आकाराच्या नियतकालिकात वापरण्यात येते. हे मोठ्या आकाराचे नियतकालिक जाहिरात छापल्यानंतर मोकळी राहणारी जागा संपादकीय मजकुराने भरून काढण्यात येते.)
सहसंपादक (पु.)
न्याय दंडाधिकारी
प्रमाण जाहिरातफलक (११ फूट लांब व ५ फूट उंच या आकाराची बाह्य भागावरील लावावयाची प्रमाण जाहिरात. ही जाहिरात कागदावर छापून त्यानंतर ती जाहिरात फलकावर चिकटवण्यात येते.)
Agric. संयुक्त शेती, संयुक्त कृषि
न्यायिक अधिघोषणा
n. पत्रकार दौरा (पु.), वार्ताहर दौरा (पु.) (प्रसिद्धीच्या हेतूने संस्थेच्या खर्चाने वार्तीहरांची सहल)
Agric. संयुक्त जमीन धारणा
न्यायिक अभिलेख
Sports, in general पंच समिति
Comp. Sci. (justification and hyphenation) विभाजन आणि समायोजन, अंतर समायोजन
n. Photo Journ. जोडचित्र (न.)
न्यायिक पुनर्विलोकन
n. Print. समायोजन (न.), पंक्तिरचना (स्त्री.) (विवक्षित जागेत मजकूर बसविण्यासाठी सुटा टाकून किंवा काढून टंकरचना करणे.)
v.t. विक्षेप निर्माण करणे, अडथळा निर्माण करणे, व्यत्यय निर्माण करणे n. जॅम (पु.), मुरंबा (पु.)
१ पत्र (न.), वृत्तपत्र (न.) २ पत्रिका (स्त्री.) (as in : research journal संशोधन पत्रिका) ३ नियतकालिक (न.) ४ कालिक (न.) cf. periodical
n. (also jump story or turn story) (the continuation of a story from one page to another) पृष्ठांतरण (न.)
n. जुळणी समायोजक (पु.)
n. १ तंत्रजड शब्द (पु.), तंत्रजड वाक्प्रयोग (पु.) २ तंत्रजड भाषा (स्त्री.)
n. पत्रकारशैली (स्त्री.), (न छापण्याजोगी) संकेत भाषा (स्त्री.)
Sports : Basketball चेंडू फेक (खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी पंचाने केलेली चेंडू फेक)
v.t. (to space out a column or line of type appropriate length) सम करणे, सारखे करणे
n. Agric. तुडतुडे (न.)
n. १ पत्रकारिता (स्त्री.) २ वृत्तपत्रविद्या (स्त्री.), वृत्तविद्या (स्त्री.) ३ वृत्तपत्रव्यवसाय (पु.)
दृश्य विसंगति
Sports : Athletics भाला फेक
Mass Comm. पत्रकारिता समीक्षा
पृष्ठांतरण शीर्ष
n. वृत्तदृश्य (न.)
n. पत्रकार (सा.)
पृष्ठांतरण पंक्ति
विभाजक लघुरेषा cf. end dash.
n. Sports, in general पंच (सा.)
Sports : Bridge चढा प्रतिसाद
n. जिंगल (स्त्री.), किणकिण (स्त्री.) (सानुप्रास पदे, सांगितिक जाहिरात)
(Points) Sports पंचानी दिलेले गुण
Sports : Bridge बदल बोली
n. सोपीव काम (न.), छपाईचे किरकोळ काम (न.), छोटे काम (न.), स्फुट काम (न.), फुटकळ काम (न.)
n. निकालपत्र (न.)
जॉब मशीन, जॉब प्रेस, छोटे मुद्रण यंत्र, छोटे छपाई यंत्र, छोटा छापखाना
न्यायालयीन आयोग
Layout & design गटरकूद (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725