impugn
v.t. १ शाब्दिक हल्ला चढवणे २ आक्षेप घेणे, विरोध करणे
v.t. १ शाब्दिक हल्ला चढवणे २ आक्षेप घेणे, विरोध करणे
(a type of convenience goods typically inexpensive) उस्फूर्त क्रयवस्तू (स्त्री.अ.व.) (रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या अल्प मूल्याच्या मालाचा एक प्रकार. असा माल आधी न ठरवता खरेदी करण्यात येतो.)
Comp. Sci. (abbr. of information management system) माहिती व्यवस्थापन प्रणाली (वृत्तपत्रामध्ये छापण्यात येणारी चित्रे, मथळे, मजकूर, शब्दचित्रे, शीर्षके, कलाकाम, चित्रमालिका, रेखाचित्रे यासारख्या सर्व घटकांचा आणि वृत्तपत्राच्या निर्मितीच्या संनियंत्रणासाठीच्या सर्व उत्पादन नियंत्रण माहितीचा अंतर्भाव असलेला संगणक परिचालित आधार)
Print. संवाद (पु.) (चित्र किंवा मुद्रित अक्षरे यांचा)
नजीकच्या काळात होऊ घातलेले
Sports : Badminton, Tennis, etc. खेळी करणारी बाजू
Defence आगलावे बॉम्ब (पु.अ.व.)
n. गोत्रगमन (न.)
Mass Comm. आनुषंगिक अध्ययन
समावेशक आवृत्ति
n. Mass Comm. विसंगति (स्त्री.)
n. Agric. १ उबवणे (न.), उबवण (स्त्री.) २ उद्भवन (न.)
उबवण अवधि, उबवणी काळ
n. १ उबवणपात्र (न.), उबवण यंत्र (न.) २ गर्भतापपेटिका (स्त्री.)
n. (also indented line) पोटओळ (स्त्री.) (मजकुरातील एखादी ओळ किंवा ओळी कमी मापात चालवणे.), v.t. जागा सोडणे, पोटात घेणे (as in : indent 2 m. २ एम पोटात घ्या.)
(I-Line) Layout & design नामपंक्ति (स्त्री.)
depth reporting
n. (also feature finder) निर्देशिका (स्त्री.अ.व.), सूची (स्त्री.). संदर्भ सूची (स्त्री.)
Print., Edit. सूचकाक्षर (न.)
n. pl. टपाल तपशील (पु.) (टपाल सवलतीची अर्हता सूचित करणारा तपशील)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725