indent

n. (also indented line) पोटओळ (स्त्री.) (मजकुरातील एखादी ओळ किंवा ओळी कमी मापात चालवणे.), v.t. जागा सोडणे, पोटात घेणे (as in : indent 2 m. २ एम पोटात घ्या.)