IMS
Comp. Sci. (abbr. of information management system) माहिती व्यवस्थापन प्रणाली (वृत्तपत्रामध्ये छापण्यात येणारी चित्रे, मथळे, मजकूर, शब्दचित्रे, शीर्षके, कलाकाम, चित्रमालिका, रेखाचित्रे यासारख्या सर्व घटकांचा आणि वृत्तपत्राच्या निर्मितीच्या संनियंत्रणासाठीच्या सर्व उत्पादन नियंत्रण माहितीचा अंतर्भाव असलेला संगणक परिचालित आधार)