impulse goods

(a type of convenience goods typically inexpensive) उस्फूर्त क्रयवस्तू (स्त्री.अ.व.) (रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या अल्प मूल्याच्या मालाचा एक प्रकार. असा माल आधी न ठरवता खरेदी करण्यात येतो.)