adulteration
n. भेसळ (स्त्री.)
n. भेसळ (स्त्री.)
n. (also ‘A’ matter or ‘A’ copy) १ पूर्वरचित मजकूर (पु.), तयार मजकूर (पु.) २ तातडीचा मजकूर (पु.) ३ Defence Journ. आगेकूच (स्त्री.)
(also release copy) १ आगाऊ प्रत २ आगाऊ मजकूर (पुस्तकाच्या संदर्भात)
n. sports : Hockey, Lawn Tennis, etc. (चढाई बाजूस अडथळा झाल्याबद्दल) संधी (स्त्री.)
विरोधी पत्रकारिता (शासन व्यवहारात घडणाऱ्या प्रमादांना प्रसिद्धी देणारी पत्रकारिता)
विरोधकी पत्रकारिता, विरोधी पत्रकारिता
v.t. जाहिरात करणे
n. (abbr. ad) ॲड (स्त्री.), जाहिरात (स्त्री.), विज्ञापन (न.)
n. १ जाहिरात करणे (न.), विज्ञापन देणे (न.) २ जाहिरातीकरण (न.) ३ जाहिरातशास्त्र (न.), जाहिरात कला (स्त्री.), जाहिरात (स्त्री.)
(also ad agency) विज्ञापन संस्था, जाहिरात संस्था, जाहिरात अभिकरण
Advt. जाहिरात खर्च विनियोग
(cumulative effect of advertising) Advt. जाहिरातीचे संकलित परिणाम
(ACB) Advt. जाहिरात अधिपरीक्षण केंद्र, जाहिरात तपासणी केंद्र
जाहिरात मजकूर
जाहिरात सल्ला परिषद
(also cutoff rule) जाहिरात विभाजक (वृत्त मजकूर व जाहिरात यामध्ये टाकण्यात येणारा विशेष विभाजक रूळ)
जाहिरात विभाग
Advt. जाहिरातपट (पु.)
जाहिरात संस्था
Advt. जाहिरात कर्ता (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725