aftercrop
n. दुबार पीक (न.)
n. दुबार पीक (न.)
n. पुनर्वृद्धि (स्त्री.)
n. Psych., पश्च प्रतिमा (स्त्री.)
(sometimes referred to as midday or evening daily) सायंदैनिक (न.)
n. Typo ॲगेट मुद्राक्षर (न.), लघुतम मुद्राक्षर (न.) (५ १/२ पॉईन्टचे मुद्राक्षर)
Print, लघुतम मुद्राक्षर पंक्ति, लघुतम मुद्राक्षर ओळ (१४ ॲगेट पंक्तिंचा एक स्तंभ इंच एवढा मजकूर होतो.)
n. अभिकरण (न.), एजन्सी (स्त्री.), संस्था (स्त्री.)
Advt. अभिकरण जाहिरात, एजन्सी जाहिरात (वृत्तपत्राच्या जुळणी कक्षाखेरीज अन्यत्र जुळणी केलेली जाहिरात)
Advt. (जाहिरात) संस्था कमिशन
एजन्सी शीर्षक (विवक्षित शब्दांवर जोर देण्यासाठी वेगवेगळ्या वजनाचे टंक वापरणे.)
Advt. (जाहिरात) संस्था मान्यता
Mass Comm. विषयनिर्धारण
Mass Comm. समस्याक्रम सिद्धांत (काही समस्यांना जनता महत्त्व का देते याचे हे स्पष्टीकरण. या सिद्धांतानुसार, वृत्तपत्रे काही प्रश्न इतरांपेक्षा ठासून जनतेपुढे मांडता व जनता देखील महत्त्वाच्या प्रश्नांचा क्रम त्यानुसार ठरवते.)
n. अभिकर्ता (पु.)
क्रयविक्रयी
प्रतिनिधी
विक्रेता
Sports आक्रमक खेळ
सनदशीर आंदोलन, सनदशीर चळवळ
n. चळवळ्या (पु.), आंदोलक (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725