bandwidth
n. Comp. Sci. पट्टरुंदी (स्त्री.)
n. Comp. Sci. पट्टरुंदी (स्त्री.)
Pub, rel. वाढीव मागणी पाकीट (जादा माल खरेदी करण्यासाठी लागणारे मागणी पत्र मागणी पाकिटाला जोडलेले असते. पाकिटाचा वापर करण्यापूर्वी ते अलग काढावे लागते.)
deck
streamer
Mag. Ed. स्तंभ आलेख
cross line
सालकलम बांधणी
n. (reverse kicker) उलटे स्कंधशीर्ष (न.)
n. यव (न.), जव (न.)
n. धान्य कोठार (न.)
n. Broad. Journ. झडप (स्त्री.)
n. Broad. Journ., Photog. गवसणी (स्त्री.) (कॅमेऱ्याचा वापर होत असताना होणारा आवाज ध्वनिक्षेपकात शिरू नये यासाठी कॅमेऱ्यावर टाकण्यात येणारे जाड कापडी आवरण)
adj. (words) निषिद्ध (शब्द)
adj. नापीक, वंध्य
बंजर भूमि, नापीक भूमि, बरड जमीन
Mass Comm. (also filters) अडथळा (पु.)
n. वस्तुविनिमय (पु.)
n. १ आधारद्रव्य (न.)) २ Films आधारपट्टी (स्त्री.)
n. चाचणी फलक (पु.)
n. १ Sports : Lawn Tennis, Badminton, etc. सीमारेषा (स्त्री.), पायारेषा (स्त्री.) २ Print. तळरेषा (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725