bearer
n. Print. १ (type-high metal included in a form for moulding to protect type and blocks) टंक रक्षक ठोकळा (पु.) २ (the load- carrying part of a printing machine on which the cylinder rotates) भारधारक (सा.), आधारपट्टी (स्त्री.)

Print. धारक पृष्ठभाग (कागदावर ज्याची प्रतिमा उमटते असा मुद्रणाचा मजकूर ज्यावर असतो असा धातूचा किंवा प्लॅस्टिकचा पत्रा)
n. १ पाळी (स्त्री.) २ कार्यक्षेत्र (न.), कार्यरक्षा (स्त्री.) v.t. हरवणे, पराभूत करणे
n. Print. पाटा (पु.) (जुळविलेले पान अगर पाने ठेवावयाची मुद्रण यंत्रातील जागा)
apiculture
n. (मधमाशांचे) पोळे (न.)
n. १ बीपर (न.) (ध्वनिफीतबद्ध दूरध्वनी मुलाखत) २ बीपक (पु.), बीपध्वनि (पु.) (संवाद फीतबद्ध होत आहे याचे निदर्शक म्हणून प्रत्येक १४ सेकंदानंतर “बीप” ध्वनी करणारी, दूरध्वनीला जोडलेली क्लृप्ति)
bagasse = begasse
Psych. वर्तन पद्धति
Mass Comm., Psych. वर्तनशास्त्र (न.)
घडीखालचा
अप्रत्यक्ष खर्च
Sports : Bridge रेषेखालील गुण
n. न्यायपीठ (न.)
Print. बेन-डे प्रक्रिया
Sports लाभार्थ सामना, गौरव सामना
(abbr. BTA) (also called run of schedule) उत्कृष्ट उपलब्ध समय (बी.टी.ए.)
n. १ अर्धवार्षिक (न.) २ द्वैवार्षिक (न.), द्विवार्षिक (न.) cf. periodical adj. अर्धवार्षिक
n. १ कल (पु.) २ पूर्वग्रह (पु.) ३ पक्षपात (पु.)
पूर्वग्रहदूषित वृत्त
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725