barney

n. Broad. Journ., Photog. गवसणी (स्त्री.) (कॅमेऱ्याचा वापर होत असताना होणारा आवाज ध्वनिक्षेपकात शिरू नये यासाठी कॅमेऱ्यावर टाकण्यात येणारे जाड कापडी आवरण)