opacity
(ink) n. Print. अपारदर्शकत्व (न.)
(ink) n. Print. अपारदर्शकत्व (न.)
n. Photog. पुसणे (न.) (व्यस्तचित्रावरचे डाग, धुळीचे कण पुसून टाकणे)
Broad. Journ. मोकळा वेळ (ध्वनिक्षेपण केंद्राद्वारे ध्वनिक्षेपणाच्या शेवटी किंवा सुरुवातीस ज्या जादा माहितीची भर घालण्यासाठी मोकळा वेळ ठेवलेला असतो अशी ध्वनिक्षेपण वृत्तसामग्री)
Sports : Chess मोकळी उभी ओळ
Layout & design रूळरहित पृष्ठरचना
Pub. Rel. मुक्त गृह, खुले घर (कंपनीचे कामकाज कसे चालते हे दाखविण्यासाठी कंपनी आपले कर्मचारी, विक्रेते, पुरवठाकार, इत्यादींना भेटीचे आमंत्रण देते तो प्रसंग)
अनावृत्त पत्र
Sports खुली स्पर्धा
खुला दर
n. (or open) १ (used as, a noun) प्रारंभ (पु.) २ Sports : Chess सुरुवातीच्या चाली (स्त्री.अ.व.) (खेळी)
Sports : Cricket सलामीचा फलंदाज
Sports : Cricket सलामीचा गोलंदाज
n. प्रक्रियाविषय (पु.)
n. Defence मोहीम (स्त्री.)
Comp. Sci. कार्यशील सारणी
n. Print. जुळणी कर्मचारी (सा.), चालक (पु.)
Advt. १ मतप्रणेता (पु.), लोकमत घडवणारा २ Comm. गावपुढारी (पु.)
Mag. Edit. प्रचारपत्र (न.), मतपत्र (न.)
जनता कौल, जनमत कौल cf. referendum
n. (also poppy) अफू (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725