night press rate
(abbr. NPR) रात्रपाळीचा दर
(abbr. NPR) रात्रपाळीचा दर
रात्रपाळी (स्त्री). cf. dayside
n. Agric. सोनखत (न.), मैला (पु.)
n. Chem. नत्र (न.), नायट्रोजन (न.)
(new lead) नव अग्रसार, नवीन वेधक
(narrow matter) अरुंद मजकूर
Sports : Bridge बिन हुकमी
n. (कॅमेऱ्याचा) होकार (पु.) cf. shake
n. गोंगाट (पु.) (सर्व ध्वनिमानांवरील अलगपणे ओळखू न येणारा पार्श्वध्वनी), व्यत्यय (पु.)
Mass Comm. गोंगाट (पु.)
n. १ नाव (न.), संज्ञा (स्त्री.) २ नामकरण (न.)
सर्वदिक् ध्वनिग्राहक
सरसकट वितरण , मुक्त वितरण
n. सहा-पॉईंट मुद्र (पु.)
Sports : Boxing निष्फळ गुद्दा, निष्फळ ठोसा
n. Zool. उबवणीस न बसणारी कोंबडी
प्रमाणेतर चित्रपट्टी
n. Sports : Cricket साथीदार फलंदाज, जोडीदार फलंदाज
(sponsored film) चित्रपटामार्फत जाहिरात (पुरस्कृत चित्रपट)
(NVC) १ अशाब्दिक संज्ञापन, अशाब्दिक संवाद, शब्दरहित संज्ञापन, शब्दरहित संवाद २ हावभाव (पु.) (भाषेचा वापर न करता केवळ शारीरिक हावभाव किंवा पोषाखातील विविधता याद्वारे केलेली अभिव्यक्ती)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725