offset printer
प्रतिरूप मुद्रक
प्रतिरूप मुद्रक
प्रतिरूप मुद्रण
प्रतिरूप मुद्रण पद्धतीचे रोटरी यंत्र
n. Sports : Hockey, Football, etc. १ अतिक्रमण (न.), बादबाजू (स्त्री.), ऑफसाईड (स्त्री.), वर्जित क्षेत्र (न.) (हॉकी आणि फुटबॉल या खेळात गोलरेखा आणि चेंडू यामध्ये प्रतिस्पर्धी गटाचे कमी खळाडू असताना प्रतिस्पर्ध्यांच्या क्षेत्रात प्रवेश करणे.) २ Cricket ऑफ बाजू, उजवी बाजू (फलंदाजाची)
Agric. पेंड (स्त्री.), तेलबियांची पेंड
तेलघाणी (स्त्री.)
n. pl. Agric. तेलबिया (स्त्री.अ.व.), गळीत धान्ये (न.अ.व.)
(a radio format playing hits of the past sometimes combined with current hits) जुन्या गीतांचा कार्यक्रम (उदा. बेला के फूल)
n. अंतर्गत निरीक्षक (सा.), लोकपाल (सा.), लोकआयुक्त (सा.), ओंबुडस्मन (सा.), वृत्तपाल (सा.)
सर्वदिश ध्वनिग्राहक
(on screen) छायाचौकटीत
गुणांवर
Sports : Cricket ऑन बाजू, डावी बाजू (फलंदाजाची)
(also one day match) एक दिवसीय सामना
एकवार प्रकाशन
transients rate
एकपक्षीय वृत्तपत्रे
adj. Comp. Sci. संलग्न
(abbr. of optimum format) इष्टतम पृष्ठरचना
१ (Amer. Concept) संपादकीय पृष्ठासमोरील पान २ (opposing the editorial view) भिन्न मतपृष्ठ (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725