jump the gutter
Layout & design गटरकूद (स्त्री.)
Layout & design गटरकूद (स्त्री.)
पुढे चालू (एका पानावरील मजकूर दुसऱ्या पानावर पुढे चालू ठेवणे.)
n. Layout & design चित्रकूद (स्त्री.)
दुय्यम पृष्ठ, गौण पृष्ठ (लहान आकाराच्या नियतकालिकातील संपूर्ण पृष्ठाची जाहिरात मोठ्या आकाराच्या नियतकालिकात वापरण्यात येते. हे मोठ्या आकाराचे नियतकालिक जाहिरात छापल्यानंतर मोकळी राहणारी जागा संपादकीय मजकुराने भरून काढण्यात येते.)
प्रमाण जाहिरातफलक (११ फूट लांब व ५ फूट उंच या आकाराची बाह्य भागावरील लावावयाची प्रमाण जाहिरात. ही जाहिरात कागदावर छापून त्यानंतर ती जाहिरात फलकावर चिकटवण्यात येते.)
n. पत्रकार दौरा (पु.), वार्ताहर दौरा (पु.) (प्रसिद्धीच्या हेतूने संस्थेच्या खर्चाने वार्तीहरांची सहल)
Sports, in general पंच समिति
n. Print. समायोजन (न.), पंक्तिरचना (स्त्री.) (विवक्षित जागेत मजकूर बसविण्यासाठी सुटा टाकून किंवा काढून टंकरचना करणे.)
n. जुळणी समायोजक (पु.)
v.t. (to space out a column or line of type appropriate length) सम करणे, सारखे करणे
(kilo) सहस्त्र, हजार
(instructions to printer to hold type forms for future use) “सोडवू नका”, “राखून ठेवा”
heaviside layer
n. केनोट्रोन (न.)
n. कर्ण (पु.), (मुद्राक्षराचा लोंबता भाग) खाचेचे टाईप (पु.)
n. १ संकेत सूची (स्त्री.) २ (also chroma) पार्श्वचित्र (न.)
n. कळफलक (पु.), टंकफलक (पु.)
n. भरण (न.) (अंक, अक्षर, चिह्न)
चिह्नांक (न.)
Layout & design पूर्ण मजकूर पृष्ठ
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725