inundation
n. Agric. पाण्याखाली जाणे (न.)
n. Agric. पाण्याखाली जाणे (न.)
(also reverse pyramid) उलटा शंकु, उलटा त्रिकोण, उलटा पिरॅमिड, उतरत्या ओळी
उलटा शंकु शैली
n. अन्वेषण (न.), तपास (पु.), शोध (पु.)
शोध पत्रकारिता, अन्वेषण पत्रकारिता
अन्वेषण पत्रकारिता, शोध पत्रकारिता, शोध वार्तांकन
Layout & design लुप्त मांडणी, लुप्त विन्यास
(forward with back to the pool) Sports : Diving इनवर्ड डाईव्ह, अंतर्मुख सूर
n. Photog. तारिका (स्त्री.)
अपरिमित हानी
v.t. Agric. सिंचित करणे, ओलिताखाली आणणे
Agric. ओलित क्षेत्र, सिंचित क्षेत्र
n. Agric. १ सिंचन (न.) २ पाटबंधारे (पु.अ.व.)
Comp. Sci. (information, storage and retrieval) मा. सा. पु. (माहिती, साठवण आणि पुनःप्रापण)
द्वीपस्थान (न.) (वृत्तपत्रात देण्यात आलेली अशी जाहिरात की, जिच्या किमान तीन बाजूंना संपादकीय मजकूर दिलेला असतो.) (मजकुराच्या मध्ये जाहिरात)
n. १ (as , a subject matter) विषय (पु.) २ (as in, issue of a publication) अंक (पु.)
n. pl. (abbr. itals) (also ital) इटॅलिक मुद्राक्षर (न.), तिरपे मुद्राक्षर (न.) (इटॅलिकचे संक्षिप्त रूप)
n. Edit. एकांशीकरण (न.)
n. चाचपाणी (स्त्री.)
Comp. Sci. (justification and hyphenation) विभाजन आणि समायोजन, अंतर समायोजन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725