junior page

दुय्यम पृष्ठ, गौण पृष्ठ (लहान आकाराच्या नियतकालिकातील संपूर्ण पृष्ठाची जाहिरात मोठ्या आकाराच्या नियतकालिकात वापरण्यात येते. हे मोठ्या आकाराचे नियतकालिक जाहिरात छापल्यानंतर मोकळी राहणारी जागा संपादकीय मजकुराने भरून काढण्यात येते.)