island position

द्वीपस्थान (न.) (वृत्तपत्रात देण्यात आलेली अशी जाहिरात की, जिच्या किमान तीन बाजूंना संपादकीय मजकूर दिलेला असतो.) (मजकुराच्या मध्ये जाहिरात)