foundry type
Print. धातुसाळ टंक, फाऊंड्री टाईप
Print. धातुसाळ टंक, फाऊंड्री टाईप
character generator
n. Print. चलस्त्रोत (पु.), मसीस्त्रोत (पु.)
n. Sports : Cricket (boundary) चौकार (पु.)
Sports : Water polo चार मीटर रेषा
Print. चौरंगी प्रक्रिया
Journ. चौथी शक्ति (वृत्तपत्रे), पत्रसृष्टि (स्त्री.) (traditional term for the press)
n. Agric. विखंडन (न.), तुकडे पाडणे (न.)
n. Print (लाकडी) घोडा (पु.) (मुद्रणालयात जुळणीचे काम करताना मुद्रसंच ठेवण्यासाठी वापरण्यात येणारी लाकडी चौकट) २ (as, of picture) चित्रचौकट (स्त्री.) ३ Broad. दृश्य विरचना ४ फ्रेम (स्त्री.) ५ चौकट (स्त्री.)
(also vertical make-up) उभी मांडणी
उभी मांडणी
Pub. Rel. जनमत-निर्मिती सेवा (संघटनेचा हेतू जनतेच्या मनात दृढ करण्याच्या हेतूने करण्यात येणारे कार्य)
n. अनियमित शीर्ष (न.), अपारंपरिक शीर्ष (न.)
मुक्त व संतुलित वार्ताप्रवाह
१ मुक्त वितरण २ विनामूल्य वाटप
माहितीचा मुक्त प्रवाह, माहितीचा अनिर्बंध प्रवाह
Sports : Hockey मुक्त फटका
मुक्त लाथ, मुक्त पदाघात, Sports : Football मुक्त लाथ, मुक्त पदाघात
मुक्त पान
मुक्त पत्रसृष्टि
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725