form
n. १ नमुना (पु.) २ मुद्रचौकटीच्या आकाराचे छापलेले पान (न.) ३ प्रकार (पु.) ४ आकार (पु.)
n. १ नमुना (पु.) २ मुद्रचौकटीच्या आकाराचे छापलेले पान (न.) ३ प्रकार (पु.) ४ आकार (पु.)
घाट आणि आशय
adj. १ आकृतिक २ औपचारिक
(in design, the symmetrical arrangement of elements) समतोल रचना, आकृतिक समतोल
रूपरेखांकन (न.)
गच्च पृष्ठ
n. १ आकार (पु.) २ रूपरेखा (स्त्री.) ३ बाह्याकृति (स्त्री.) ४ फॉर्मेट (न.) ५ Pub. Re. (as general make-up of publication) प्रारूप (न.), आराखडा (पु.) ६ Radio १ कार्यक्रम (पु.) २ (संगीत, इत्यादीची) सभा (स्त्री.) ७ Comp. Sci. सचिह्न कोश (पु.) (ज्यामुळे संगणक एका विशिष्टप्रकारे कार्यप्रवण होतो अशा अक्षरांची किंवा अंकाची मालिका)
n. Layout & design पृष्ठ रचनानिश्चिति (स्त्री.)
n. Print. १ फर्मा (पु.) (मुद्रणासाठी ४, ८, १२, १६, २४, ३२ किंवा ६४ पानांचा जुळीव मजकुरांचा संच) २ आणखी तक्ता (पु.)
page roller
n. सूत्र (न.)
n. मांडणी (स्त्री.), सूत्रण (न.)
n. पाक्षिक (न.) cf. Periodical adj. पाक्षिक adv. दर पंधरवड्याने
Defence आघाडीचा मोर्चा
Sports : Diving फॉरवर्ड डाईव्ह, सन्मुख सूर
Econ. वायदा बाजार
adv. Sports : Hockey, Football, etc. सलामीचे खेळाडू, आघाडीचे खेळाडू
n. Sports : Hockey, Football, Volleyball, etc. चूक (स्त्री.)
Agric. पायाभूत बियाणे
n. Print. धातुसाळ (स्त्री.), फांऊड्री (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725