flush right
उजव्या काठापासून
उजव्या काठापासून
Agric. दुभत्याचा हंगाम
n. Pub. Rel. पूर्वपत्र (न.), आगाऊ जाहिरात (स्त्री.) (नवीन माल, विक्री, विशेष देकार किंवा घटना यासंबंधी जनतेला आगाऊ माहिती देण्यासाठी तयार केलेले टपाल-पत्रक)
n. मलपृष्ठ (न.)
(abbr. of frequency modulation) कंपन नियमन, स्वर नियमन
v.t. Photog. १ केंद्रित करणे, नाभीयन करणे २ प्रकाशझोतात आणणे, प्रकाशझोत टाकणे n. प्रकाशझोत (पु.)
n. Agric. चारा (पु.), वैरण (स्त्री.)
Agric. वैरणी पीक, चाऱ्याचे पीक
v.t. घडी घालणे, दुमडणे n. मोड (स्त्री.), दुमड (स्त्री.), घडी (स्त्री.)
ध्वनि प्रत्यावर्तन (आधीच ध्वनिमुद्रित केलेला आवाज, नियंत्रण कक्षातून कलामंचाकडे कलाकारांच्या सोयीसाठी पुन्हा वाजवणे.), (कॅमेऱ्याचे) प्रत्यावर्तन (न.)
n. घडीपत्रक (न.), मोडपत्रक (न.) cf. bulletin
Print. दुमड घालण्याचे यंत्र, घडीयंत्र (न.)
Print. १ घडीक्षमता (स्त्री.) २ घडीगति (स्त्री.)
n. Agric. पाला (पु.), पल्लव (पु.), पालवी (स्त्री.), पर्णसंभार (पु.)
n. १ पृष्ठ (न.) २ अष्टपत्री कागद (पु.) ३ (एका पानात असणारी) ठराविक शब्दसंख्या (स्त्री.) ४ (size of paper) (divide long side by 2) उभी घडी (स्त्री.) ५ Print. (a sheet of paper once folded) पृष्ठांक (पु.), दुबंद (पु.)
Edit. पृष्ठ ओळी (स्त्री.अ.व.)
Layout & design पृष्ठ रूळी (स्त्री.)
Mass Comm. लोककला (स्त्री.)
लोकसंस्कृति (स्त्री.)
Mass Comm. लोक माध्यमे (न.अ.व.), पारंपारिक माध्यमे (न.अ.व.) (उदा. कीर्तन, तमाशा, भारूड. इ.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725