staging
n. अनिष्ट दिग्दर्शन (न.) (एखाद्या व्यक्तीचे ध्वनिमुद्रण किंवा दृक्चित्रण करतेवेळी तिला विशिष्ट प्रकारे वागावयास सांगण्याची व्यवसायरीतीला सोडून असलेली प्रथा)
n. अनिष्ट दिग्दर्शन (न.) (एखाद्या व्यक्तीचे ध्वनिमुद्रण किंवा दृक्चित्रण करतेवेळी तिला विशिष्ट प्रकारे वागावयास सांगण्याची व्यवसायरीतीला सोडून असलेली प्रथा)
n. (also perpetual check or repeated check) Sports : Chess कुजी (स्त्री.) (कुजलेला डाव), अनिर्णायक शह (पु.)
n. १ मुद्रांक (पु.) २ शिक्का (पु.) ३ ठसा (पु.)
adj. Mag. Edit. एकमेव (जाहिरात)
(SAU) प्रमाण जाहिरात एकक पद्धति (वृत्तपत्र उद्योगातील प्रमाण जाहिरातींची एक पद्धती. यात प्रमाण आकाराच्या वृत्तपत्रामध्ये बसू शकतील अशा २५ प्रमाण आकारांच्या जाहिरातींचा वापर करण्यात आलेला असतो.)
प्रमाण रंग (पु.अ.व.)
नित्यस्तंभ (पु.)
प्रमाण औद्योगिक वर्गीकरण पद्धति (यात व्यवसायसंस्थाचे २० मुख्य गट पाडलेले असतात प्रत्येक गटाचे १५० विभाग असतात. बाजाराची रचना निश्चित करतेवेळी याचा उपयोग होतो.)
प्रमाण आकाराचे मासिक (१०” x ७” आकाराचे)
प्रमाण आकाराचे वृत्तपत्र (२२” x १४” आकाराचे)
ठराविक मापाचा कागद, ठराविक आकाराचा कागद
प्रमाण रुंदीचे मुद्राक्षर
सर्वेक्षण प्रमाणीकरण
n. राखीव (सा.) adj. पर्यायी, वैकल्पिक
adj. १ स्थायी (मजकूर) २ राखीव (as in : standing matter राखीव मजकूर), स्थायी जाहिरात
Defence खडे सैन्य (न.)
हाताशी असलेली टंक पेटी
खडा मजकूर
Agric. उभे पीक
Sports : Diving खडा सूर
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725