standard advertising unit system

(SAU) प्रमाण जाहिरात एकक पद्धति (वृत्तपत्र उद्योगातील प्रमाण जाहिरातींची एक पद्धती. यात प्रमाण आकाराच्या वृत्तपत्रामध्ये बसू शकतील अशा २५ प्रमाण आकारांच्या जाहिरातींचा वापर करण्यात आलेला असतो.)