peaks and valleys
समतोल वृत्तरचना (अत्यंत उत्कंठावर्धक वृत्ते एकाचवेळी दाखवण्यात येणार नाहीत यादृष्टीने त्यांची रचना करण्याचे दूरचित्रवाणीचे निर्मिती तंत्र)
समतोल वृत्तरचना (अत्यंत उत्कंठावर्धक वृत्ते एकाचवेळी दाखवण्यात येणार नाहीत यादृष्टीने त्यांची रचना करण्याचे दूरचित्रवाणीचे निर्मिती तंत्र)
Agric. रयतवारी (स्त्री.)
n. (short for pedestal) चौथरा (पु.), बैठक (स्त्री.)
n. (also story angle) बातमीचा आशय (पु.), वृत्ताशय (पु.), बातमीचा रोख (पु.)
(also pseudonym) टोपण नाव
n. Sports : Hockey, Basketball, Football, etc. दंड (पु.)
Sports : Hockey पेनाल्टी कॉर्नर
Sports : Football दंड लाथ, दंड पदाघात
Sports : Hockey पेनाल्टी स्ट्रोक
n. Mass Comm. शिरकाव (पु.), पोहोच (स्त्री.) Defence फळी फोडणे (न.)
n. दिंडकी पत्रे (अत्यंत स्वस्त वृत्तपत्रे)
n. परिबोधन (न.), वस्तुबोधन (न.), आकलन (न.)
n. Agric. पाझर (पु.)
पाझर तलाव
Agric. बारमाही कालवा
Mag. Ed. निर्दोष बांधणी
good ream
n. Print. उभयपार्श्व मुद्रण
n. वेजण (न.), छिद्रण (न.)
n. छिद्रण (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725