page fax
n. (a system for transmitting whole page or text and pictures electronically across distances) पृष्ठप्रेषण (न.) (संपूर्ण पृष्ठ किंवा चित्र दूर अंतरावर पारेषित करण्याची इलेक्ट्रॉनिक व्यवस्था)
n. (a system for transmitting whole page or text and pictures electronically across distances) पृष्ठप्रेषण (न.) (संपूर्ण पृष्ठ किंवा चित्र दूर अंतरावर पारेषित करण्याची इलेक्ट्रॉनिक व्यवस्था)
Print. सिद्ध पृष्ठ, तयार पृष्ठ
(also paging) १ Edit. पृष्ठरचना (स्त्री.), पानणी (स्त्री.) (पानांची रचना करणे किंवा मांडणी करणे.) २ Print. पृष्ठ बांधणी
पृष्ठमुद्रित (न.)
Print. (also forme roller) फर्मा रूळ, छापाचा रूळ (छपाईयंत्रावर वापरण्याचा शाईचा रूळ)
n. पेजकट (पु.), पानदोरा (पु.)
n. Print. पृष्ठ प्रतिरूप (न.)
n. १ Print. पृष्ठकार (सा.), मांडणीकार (सा.) २ Comp. Sci. पेज मेकर
n. पृष्ठयोजन (न.), पानांची रचना (स्त्री.)
n. पृष्ठ सजावट (स्त्री.), पृष्ठ मांडणी (स्त्री.), पानणी (स्त्री.)
page making
रंगवलेली जाहिरात
Sports : Wrestling जोड लावणे
n. Bot. ताडाचे झाड (न.)
धडधडीत बलप्रयोग
n. प्रसिद्धिका (स्त्री.) cf. bulletin
n. सरण (न.) (कॅमेरा एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे हलविणे.)
(कॅमेऱ्याचे) वाम सरण
(कॅमेऱ्याचे) दक्षिण सरण
n. १ (as, an area surrounded by text) चौकट (स्त्री.) २ Pub. Rel. (as, a group of persons used in research to provide information) तज्ञगट (पु.) ३ कर्णिका (स्त्री.) (दर्शनी पानावर वृत्तपत्राच्या नामपट्टिकेच्या दोन्ही बाजूंना टाकलेल्या जाहिराती)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725