merchandising
n. मालाचा प्रचार (पु.), विक्रीवाढ कार्यक्रम (पु.)
n. मालाचा प्रचार (पु.), विक्रीवाढ कार्यक्रम (पु.)
दयेचा अर्ज
n. जाळी (स्त्री.), छिद्र (न.)
n. संदेश (पु.), निरोप (पु.)
संदेश संकेत (क्षणदीप्त, दिवे, बाण आणि यासारख्या साधनांचा वापर केल्याखेरीज केलेली चल स्थिर जाहिरात. यात जाहिरात संदेशासाठी जागा मोकळी सोडलेली असते.)
n. (मुद्राक्षरे पाडण्यासाठी वापरावयाची) शिशाची मिश्रधातु (पु.), (शिसे अँटमनी, कथील यांच्यापासून बनवलेली) मिश्रधातु (पु.)
n. अधिभाषा (स्त्री.)
n. हवामानशास्त्र (न.)
n. लक्षणा (स्त्री.)
n. Print. मेजोटिन्ट (स्त्री.), कोरणजाळी (स्त्री.)
n. अभ्रक (न.)
सूक्ष्म व स्थूल प्रतिदर्श, सूक्ष्म व स्थूल नमुना
सूक्ष्म दृष्टिकोन
सूक्ष्म संगणक
n. सूक्ष्म वीजकशास्त्र
n. सूक्ष्मजीवी (पु.)
n. सूक्ष्मजीवशास्त्र (न.)
n. (also microprocessor) Comp. Sci. १ सूक्ष्म चकती (स्त्री.) २ सूक्ष्म प्रक्रियाकारक (पु.), सूक्ष्म संस्कारक (पु.) (आधुनिक संगणकाच्या केंद्रस्थानी बसवण्यात येणारे अति लहान उपकरण)
n. (a sheet of microfilm, esp. one containing several rows of images) सूक्ष्म प्रतिरूप पट्टी (स्त्री.), सूक्ष्म चित्रपट्टिका (स्त्री.)
n. Print. मायक्रोमार्क (पु.), सूक्ष्मचिह्नक (यंत्र) (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725