media of mass communication
जनसंवाद माध्यमे (न.अ.व.)
जनसंवाद माध्यमे (न.अ.व.)
माध्यम योजना, माध्यम आराखडा
माध्यम नियोजन
१ माध्यम-समय विक्रेता २ माध्यम-स्थल विक्रेता
Mass Comm. माध्यम सेवा संस्था
n. माध्यमीकरण (न.) (निवड व अर्थउकल या प्रक्रियेद्वारे होणारे माध्यम सामग्रीचे रूपांतरण)
Mass Comm. वैद्यकीय दृष्टिकोन (मद्य, मादक द्रव्ये यांचे सेवन, वेडेपणा, इ., व्यक्तीच्या ठिकाणच्या रुग्णतेचा भाग असल्याने त्याचे मूळ समाजात आहे हा सिद्धांत, परिणामी, असे मानवी वर्तन व त्यावरील उपाययोजना यांची जबाबदारी संपूर्ण समाजावर असते.)
n. माध्यम (न.) Sports : Cricket (as, pace) मध्यम गति (स्त्री.)
मध्यम दूर दृश्य
मध्यम (२३” x १८” आकाराचा) कागद
Defence मध्मम पल्ल्याचे क्षेपणास्त्र
(abbr. MS) (also mid shot) मध्यम दृश्य
Sports : Swimming चतुरंग शर्यत
n. छोट्या आकाराचे वृत्तपत्र (न.) (८ १/२” x ११” आकाराचे घडी घातलेले छोटेखानी वृत्तपत्र)
n. १ (in pl.) संस्मरणिका (स्त्री.) २ चरित्रात्मक लेख (पु.अ.व.)
Comp. Sci. नोंदसारणी (स्त्री.), स्मृतिसारणी (स्त्री.)
core
Sports : esp. Athletics, Gymnastics, etc. पुरुषांच्या स्पर्धा (स्त्री.अ.व.)
Sports : Badminton, Tennis, etc. पुरुषांचे एकेरी सामने (पु.अ.व.)
rice soldiers
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725