light eraser
प्रकाशखोडणी (स्त्री.) (चित्रवाणीवरील मजकुराच्या संपादनाचे साधन), प्रकाशी खाडाखोड
प्रकाशखोडणी (स्त्री.) (चित्रवाणीवरील मजकुराच्या संपादनाचे साधन), प्रकाशी खाडाखोड
Comp. Sci. प्रकाश लेखणी (संगणकात साठवलेल्या व कॅथॉड किरण नलिकेवर दाखविण्यात येणाऱ्या मजकुराचे संकलन करण्यासाठी किंवा तो मजकूर उलट फिरववण्यासाठी वापरण्यात येणारी प्रकाशघटयुक्त नलिका.)
Telecomm. प्रकाश लेखणी (चित्रवाणीवरील मजकुराच्या संपादनाचे साधन)
Agric. हलकी जमीन, बरड जमीन
प्रकाश लहरी तंत्रशास्त्र
n. Typo. हलका टंक (पु.)
प्रकाशयोजना यंत्रणा
n. (also called easel shot) पार्श्वभूमिविरहित चित्र (न.)
उजळचित्र परिणाम
lineage
n. (also line art or line copy) रेखाकृति (स्त्री.)
रेखा ठसा, रेषा ठसा
रेखा रूपांतरण
line
(also line ending) पंक्ति-विभाजन चिह्न
(photo chemical process that uses no screen) रेखा कोरण, रेखा उत्कीर्णन
Pub. Rel. पंक्ति कार्यपालन
मुद्र मापनी, टंक मापपट्टी
Mag. Edit. रेखाचित्रण (न.)
n. Comp. Sci. पंक्तिमुद्रक (न.) (मजकुराची संपूर्ण ओळ मुद्रित करण्याचे संगणक संलग्न साधन), Print. (also photo typesetter) छायाजुळणीयंत्र (न.), छायाटंक जुळणी (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725