letter space
अक्षरांमधील अंतर
अक्षरांमधील अंतर
अक्षरमुद्राकार (पु.), अक्षरशैलीकार (सा.)
n. Print अक्षरमुद्रण यंत्र (न.) (मुद्राक्षरांच्या सहाय्याने जुळणी केलेला मजकूर छापणारे यंत्र)
(also type printing) Print. अक्षरमुद्रण (न.)
n. pl. वाचकांचा पत्रव्यवहार, संपादकास पत्रे
n. पातळी (स्त्री.)
n. (of land) समतलन (न.), समतलीकरण (न.), सपाटीकरण (न.)
n. Law, Mass Comm. लेखी बदनामी (स्त्री.) v.t. (मुद्रित) बदनामी करणे cf. defamation
n. उदारमतवादी (सा.) adj. १ मवाळ २ उदार ३ दानशूर ४ प्रागतिक ५ सढळ
n. उदारमतवाद (पु.)
मुद्रणस्वातंत्र्य (न.)
भाषण व मुद्रण स्वातंत्र्य (पु.)
n. (also morgue) संदर्भविभाग (पु.)
Broad. Journ. (also stock shot) ठेवणीतले दृश्य, संग्रह दृश्य
अनुज्ञापित नाम
n. १ (as, stealing another reporter’s story) उचलेगिरी (स्त्री.) २ (as, carrying type forward from one edition to the next) फेरफार (पु.), उचल पुनरुपयोग (पु.) (एका आवृत्तीसाठी जुळवलेला मजकूर दुसऱ्या आवृत्तीसाठी वापरणे.)
Agric. उपसा सिंचन
n. Sports : Weight lifting तोलन (न.), उत्तोलन (न.)
n. (a group of letters formed as one characters) १ युक्ताक्षर (न.) २ जोडाक्षर (न.), (दोन किंवा जास्त अक्षरांचा ओतलेला जोडवर्ण, जोडटंक उदा. ह्य, ह्म, हृ, इ.) संयुक्त अक्षर (न.)
प्रकाश नियंत्रक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725