Weibull distribution
वैबुल वितरण
वैबुल वितरण
तोलन संकल्पन [दोन पारड्यांच्या तराजूचा उपयोग करून N वस्तूंचे वजन कार्यक्षमतेने करण्यासाठी होटेलिंग (१९४५) यांनी सुचवलेले संकल्पन]
भार गुणक
n. १ वजन (न.) २ भार (पु.)
भार अभिनति [चुकीच्या भारांचा वापर केल्यामुळे येणारी अभिनती. साधारणपणे निर्देशांकांच्या संदर्भात ही संज्ञा वापरतात. निर्देशांकाने मोजावयाच्या संपूर्ण परिमाणाच्या खऱ्या मूल्याचे प्रत्यक्ष मोजमाप करणे साधारणतः शक्य नसल्यामुळे या अभिनतीची राशी ही काही अंशी स्वेच्छ असते.]
भार फल
भारित माध्य
भारित मालिका [शैक्षणिक किंवा मानसशास्त्रीय कसोट्यांचा संच. या संचातील प्रत्येक कसोटीचे सापेक्ष महत्त्व त्या कसोटीत मिळालेल्या प्राप्तांकाला भार देऊन (weighting) दाखविले जाते.]
भारित निर्देशांक
भारित मध्य
भारित वर्गबेरीज
भार गुणांक
कल्याण अर्थशास्त्र
वेस्टनबर्ग चतुर्थक कक्षा कसोटी
श्वेत कुरव
व्हिटाकर आवर्तनी आलेख
व्हिटल वितरण
covariance stationary process
वीनर संकलक
वीनर प्रक्रम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725