nested hypothesis
कोटरित परिकल्पना
कोटरित परिकल्पना
न्यूटन-रॅपसन पद्धति
n. सूत्रालेख (पु.)
असहकारी खेळ
adj. अनिरीक्षणीय
असंविशेष सारणी
n. प्रसामान्यीकरण (न.)
मूळ परिकल्पना
जवळजवळ इष्टतम
कोटरित समस्या
नेमन वाटप
ऋणेतर निश्चित सारणी
अनिर्धारण गुणांक
अस्वतंत्र आधारसामग्री
अस्थिर यादृच्छिक प्रक्रम cf. evolutionary process
वारंवारता फलाचे प्रसामान्यीकरण
(also null recurrent state or null state) प्रदीर्घावर्ती स्थिति (पहा : persistent state)
ऋण द्विपदी
१ बहुटप्पी नमुनानिवड २ कोटरित नमुनानिवड
नमुनानिरपेक्ष दोष
adj. युक्लिडीयेतर
n. अपरस्परव्यापी (पु.)
अशून्य बेरीज खेळ
प्राप्तांकांचे प्रसामान्यीकरण
n. १ संख्या (स्त्री.) २ आकडा (पु.), अंक (पु.)
ऋण द्विपदी वितरण
निव्वळ सहसंबंध cf. total correlation, [आंशिक सहसंबंधांच्या समानार्थी ही संज्ञा आहे. अनेक चलाच्या समूहात कोणत्या तरी दोन चलांमधील सहसंबंधाचा विचार, इतर चल स्थिर आहेत असे समजून केला जातो. या अर्थाने ही संज्ञा रूढ झाली.]
कारणनिश्चति दोष
adj. पूर्णांकेतर
adj. १ प्राचल निरपेक्ष २ अप्राचलीय cf. distribution free method
n. प्रमाणक (न.)
प्रसामान्यीकृत प्राप्तांक
प्रति एकक दोष संख्या cf. 'c' chart
द्विपदी प्रतीक्षा अवधि वितरण [ऋण घातांक असलेल्या द्विपदीने ज्यातील सापेक्ष वारंवारता (संभाव्यता) मिळतात असे वितरण. उदाहरणार्थ, जर चल मूल्ये 0, 1, 2, ...........असली तर x = j ची वारंवारता (1-pt)-n(1-p)-n च्या t-घातरूप विस्तारातील tj च्या गुणकाइतकी असते. या वितरणाला कधी कधी पास्कल वितरण म्हणतात.]
निव्वळ मालसाठा स्थिति
नेमन प्रतिमान
१ अरेषीय बंधन २ बहुघाती बंधन cf. constraint
प्राचलनिरपेक्ष कसोटी
n. प्रलंब (पु.) (भूमिति) adj. सामान्य
प्रसामान्यीकृत चल
अपयश संख्या
ऋण निश्चितता
निव्वळ विवाह कोष्टक [विवाह कोष्टक आयुर्मान कोष्टकाप्रमाणे (life table) असते. ज्या वयापासून विवाह होतात अशा वयाची एक हजार अविवाहित माणसे (पुरुष किंवा स्त्रिया) असली तर प्रत्येक वयाला त्यांच्यात किती घट होते व किती माणसे (अविवाहित) उरतात हे आकडे त्यात दिलेले असतात. जर फक्त विवाहामुळे होणारी घट दाखवली तर त्या कोष्टकाला एकूण विवाह कोष्टक म्हणतात, जर विवाह व मरण या दोन्हमुळे होणारी घट (वेगवेगळी) दाखवली तर त्या कोष्टकाला निव्वळ 'विवाह 'कोष्टक म्हणतात.]
नेमन ऱ्हस्वतम निरभिनत विश्वास अंतराळे
error of observation
अरेषीय सहसंबंध
अप्राचलीय सहनशीलता मर्यादा
प्रसामान्य समीपन
प्रसामान्यकारी रूपांतर
संख्यात्मक वितरण
ऋण घातांकी वितरण
निव्वळ प्रजनन प्रमाण [एखाद्या समाजाचे प्रजनन प्रमाण म्हणजे (पुढील पिढीतील व्यक्तींची संख्या / चालू पिढीतील व्यक्तींची संख्या) हे प्रमाण होय. येथे पुढील पिढीतील व्यक्ती या चालू पिढीतील व्यक्तींची मुले असतात, आणि त्यांची संख्या जनन प्रमाणांवर (birth rates) अवलंबून असते. एकूण प्रजनन प्रमाणात या आकडेमोडीत जन्मलेल्या मुलांच्या मर्त्यनेकडे (mortality) दुर्लक्ष केले जाते. निव्वळ प्रजनन प्रमाणात या मर्त्यतेचा विचार करतात, पण मर्त्यतेच आजची पातळी वापरतात. परिणामी प्रजनन प्रमाणात ही पातळी भविष्यकाळातली आणि म्हणून अंदाज केलेली असते. ए.प्र.प्र. > नि. प्र. प्र. > प. प्र. प्र. अशी असमानता असते.
नेमन पिअरसन सहायक प्रमेय
अनिर्देशनीय कारणे
बहुघाती प्रायोजन
धनेतर निश्चितता
प्रसामान्य घनता फल
n. प्रसामान्यता (स्त्री.)
ऋण क्रमगुणित बहुलपदी वितरण
n. जाळे (न.), जालकरचना (स्त्री.)
नेमन-पिअरसन सिद्धांत
अकेंद्रीय बीटा वितरण
अरेषीय समाश्रयण
अयादृच्छिक समागम
प्रसामान्य विचल
उत्पन्नाची प्रसामान्यता [उत्पन्न (उत्पादन या अर्थी) या चलाचे प्रसामान्य वितरण होण्यकरिता केलेले रूपांतरण]
विवाह कोष्टक (पहा : net nuptiality table)
जालकरचना विश्लेषण
नेमन अवयवीकरण प्रमेय
अकेंद्रीय विश्वास अंतराळ
n. pl. अपवलये (न.अ.व.)
अयादृच्छिक नमुना
प्रसामान्य अपस्करण
प्रसामान्यतः वितरित
n-मार्गी वर्गीकरण
ऋण अतिगुणोत्तरीय वितरण
जालकरचना प्रतिमान
नेमन-स्कॉट प्रतिमान
अकेंद्रीय F-वितरण
ऋणेतर निश्चित फल
(also transient state) अपुनरावर्ती स्थिति
प्रसामान्य वितरण
(contraction of Normal deviate) प्रवि
नाइक्विस्ट वारंवारता
ऋण परिबले
परस्परवेधी नमुनासंच cf. interpenetrating samples
n - विध युति
अकेंद्रीयता बहुचल बीटा वितरण
प्रसामान्येतर समष्टि
अनियमित आकलक
प्रलंब समीकरणे
वायव्य कोपरा नियम
नाइक्विस्ट अंतराळ
संकलक (पु.)
ऋण बहुलपदी
जालकरचना नमुनानिवड
n. गाठबिंदु (पु.)
अकेंद्रीय बहुचल F-वितरण
n. प्रसामान्येतरता (स्त्री.)
अप्रातिनिधिक चौकशी
(abbr. N. E. D.) प्रसामान्य समतुल्य विचल (प्र.स.वि.)
n. संकेतन (न.)
नाइक्विस्ट-शानॉन प्रमेय
(abbr. of Normal equivalent deviate) प्र.स.वि. (प्रसामान्य समतुल्य विचल)
ऋण बहुलपदी वितरण
जालकरचना क्रमयोजना
आवर्तनीय कलासाठी नोएथर कसोटी
अकेंद्रीय t-वितरण
प्रमाणकेतर मापनी
n. १ (as, in biometry) प्रतिसादशून्यता (स्त्री.) २ (as in questionnarire) अनुतर (न.) ३ (as, in sample survey) अप्राप्यता (स्त्री.)
सामान्य परीक्षण
n-पद संक्रमण
नैसर्गिक संयुग्मी पूर्व
ऋण असममिति
तटस्थ वक्र
n. कुरव (पु.)
अकेंद्रीय विशार्ट वितरण
मूलेतर परिकल्पना
बिनपरतीवी स्थिती
सामान्य गठ्ठा
adj. n-युत
स्वाभाविक' वितरण
भुक्तापेक्षा नवीन सरस वितरण
नाममात्र मापनी
अकेंद्रीयता प्राचल
(also non-null recurrent state or positive recurrent state) सत्वरावर्ती स्थिति (पहा : persistent state)
निरर्थक सहसंबंध cf. illusory correlation
१ प्रसामान्य संभाव्यता आलेखपत्र २ प्रसामान्य संभाव्यता पत्र
उपद्रवी प्राचल
नमुन्याचे स्वरूप
कोटरित संतुलित अपूर्ण खंड संकल्पन
न्यूमन-केऊल्स कसोटी
नामनिर्देशन तंत्र
अचक्रीय नमुनाफल
non - null persistent state
असंविशेष वितरण
प्रसामान्य प्राप्तांक कसोटी
उपद्रवी चल
१ जवळजवळ उत्तम एकघाती आकलक २ जवळजवळ उत्तम रेषीय आकलक
कोटरित संकल्पन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725