variance component
प्रचरण घटक [एक किंवा एकाहून अधिक चलांच्या आधारे केलेल्या वर्गीकरणाप्रमाणे प्रचरणाची फोड केली असता येणाऱ्या भागांना 'प्रचरण घटक' म्हणतात. उदा. द्विमार्गी वर्गीकरणामध्ये आंतरवर्ग, वर्गांतर्गत आणि आंतरक्रिया (असल्यास) असे प्रचरण घटक मिळतात.]