variable probabilities
बदलत्या संभाव्यता
बदलत्या संभाव्यता
n. विचरण (न.)
फॉन नॉयमन गुणोत्तर
बदलता नमुनानिवड अंश
प्रतविचरण (न.)
diffuse prior
चल नमुनानिवड योजना
n. प्रचकमाल (न.)
adj. १ (as, in psychometry) समर्पक' सप्रमाण २ (as, in computer) ग्राह्य
चल परीक्षण [ज्या स्वीकृति परीक्षणात परीक्षणासाठी दिलेल्या नमुन्यांचे वर्गीकरण करण्याचे निकष गुणात्मक नसून संख्यात्मक असतात अशा परीक्षणाला 'चल परीक्षण' म्हणतात. या संदर्भात 'चल' चा संबंध मेय परिमाणाशी असतो- गुणाशी नसतो; आणि चलाच्या व्याख्येत असतो तसा व्यापक अर्थ त्याला नसतो.]
n. प्रचकिमान (न.)
n. १ समर्पकीकरण (न.), सप्रमाणीकरण (न.) २ ग्राह्य करणे (न.)
n. (abbr. var,) प्रचरण (न.), (प्रच) (as in : analysis of variance प्रचरण विश्लेषण)
n. विचरण आलेख (पु.) [हे आलेखीय निरूपण सहसंबंध आलेखासारखे असते. या आलेखात यथाक्रम विचरण फल Y-अक्षावर दाखवतात.]
n. १ समर्पकता (स्त्री.), सप्रमाणता (स्त्री.) २ ग्राह्यता (स्त्री.)
(also analysis of variance) प्रचरण विश्लेषण
सदिश विसंबंध गुणांक (पहा : vector correlation coefficient)
n. मूल्य (न.)
प्रचरण घटक [एक किंवा एकाहून अधिक चलांच्या आधारे केलेल्या वर्गीकरणाप्रमाणे प्रचरणाची फोड केली असता येणाऱ्या भागांना 'प्रचरण घटक' म्हणतात. उदा. द्विमार्गी वर्गीकरणामध्ये आंतरवर्ग, वर्गांतर्गत आणि आंतरक्रिया (असल्यास) असे प्रचरण घटक मिळतात.]
सदिश अवकाश
मूल्य निर्देशांक
covariance matrix
सदिशमोली
खेळ मूल्य
प्रचरण फल
व्हेन आकृति
परिपूर्ण अवगम मूल्य
अंतर मध्य प्रचरण
यादृच्छिक प्रक्रमांचा समानकल्प
व्हॅन डर वर्डेन कसोटी
प्रचरण गुणोत्तर वितरण
n. शिरोबिंदु (पु.)
तोरा' परिणाम [मानवी समष्टीचे सर्वेक्षण करताना हा परिणाम दिसून येतो. प्रश्नावलीची अचूक उत्तरे देणाऐवजी वैयक्तिक प्रतिमा फुलवणारी विपर्यस्त उत्तरे मुद्दाम दिली जाता.]
जालकरचना शिरोबिंदु
(abbr. of variance) प्रच (प्रचरण)
प्रचरण गुणोत्तर कसोटी
उकल अवकाश शिरोबिंदु
n. विचरणशीलता (स्त्री.)
variable
(also called Takacs process) वास्तव प्रतीक्षा अवधि प्रक्रम ( पहा : Takacs process)
n. (also variate or called random variable or stochastic variable) चल (न.)
चल फरक पद्धति
फॉन मिसेस वितरण
भिन्न आकारी गठ्ठा योजना
चल रूपांतरण
फॉन नॉयमन वृद्धि प्रतिमान
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725