odd-even reliability cf. split half reliability
अर्धन विसंबनीयता, अर्धन विश्वसनीयता [अर्धन विश्वसनीयतेत (split half reliability) कसोटीचे दोन भाग पाडताना समक्रमांकाच्या बाबी आणि विषमक्रमांकाच्या बाबी अशी विभागणी केली तर त्यामुळे मिळणाऱ्या विश्वसनीयतेला 'सम-विषम विश्वसनीयता' म्हणतात.]