आद्याक्षर सूची (67)

quartimax

n. चतुर्थक कमाल (न.) [घटक विश्लेषणाच्या शेवटच्या ठप्प्यात अंकरूपी घटक व स्पष्टीकरणात्मक बाबी यांमध्ये संगती साधण्याच्या दृष्टीने घटक अक्ष फिरवावे लागतात. हे साध्या करण्याच्या निरनिराळ्या विश्लेषण पद्धती आहेत. काही पद्धतींत घटक भारणामधील विकीर्णतेचे कमालीकरण करतात. काही वेळा फक्त लंब घटकांचाच विचार केला जातो. यामध्ये भरणा निरवलंबी असतात. घटक भारणातील फुली गुणाकारांचे कमालीकरण केल्यास, त्यास 'चतुर्थक कमाल' म्हणतात.]

quartimin

n. चतुर्थक किमान (न.) [घटक विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात अंकरूपी घटक व स्पष्टीकरणात्मक बाबी यांमध्ये संगती साधण्याच्या दृष्टीने घटक अक्ष फिरवावे लागतात. हे साध्य करण्याच्या निरनिराळ्या विश्लेषण पद्धती आहेत. काही पद्धतींत घटक भारणामधील विकीर्णतेचे किमानीकरण करतात. काही वेळा फक्त लंब घटकांचाच विचार केला जातो. यामध्ये भारण निरवलंबी असतात. घटक भारणातील फुली गुणाकारांचे (cross products) किमानीकरण केल्यास, त्यास 'चतुर्थक किमान' म्हणतात.]

Q-technique

n. स्तंभतंत्र (न.) [दिलेल्या वस्तूंतील सारखेपणा अथवा संबंध यांच्या विश्लेषणाविषयीची पद्धती. यात m वस्तूंची प्रत्येकी n मूल्ये असतात. ह्या मूल्यांची m x n सारणी तयार होते. स्तंभतंत्रात m स्तंभातील वस्तूंमध्ये n पंक्तीतील सहसंबंध अथवा तत्सम संख्याशास्त्रीयमान याचा शोध घेतला जातो. (R-technique) पंक्तितंत्रामध्ये असा विचार पंक्तीनुसार केला जातो.]

quantal response

द्विविकल्पी प्रतिसाद [एखाद्या चेतकाचा प्रतिसाद फक्त दोनच तऱ्हेने येतो. उदा. हजर / गैरहर, सफल / असफल. अशा प्रतिसादास ही संज्ञा वापरतात. याचे लेखन, ० व १ अशा फक्त दोन किंमती असणाऱ्या चलाने करता येते.]

उपलब्ध शब्दकोश (39)

तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश (741) | कार्यदर्शिका (2204) | साहित्य समीक्षा परिभाषा कोश (2346) | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश (2889) | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (2909) | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश (3204) | पदनाम कोश (3240) | लोकप्रशासन परिभाषा कोश (3655) | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश (3694) | गणितशास्त्र परिभाषा कोश (3919) | वित्तीय शब्दावली (4362) | राज्यशास्त्र परिभाषा कोश (4969) | संख्या शास्त्र परिभाषा कोश (5149) | वृत्तपत्र विद्या परिभाषा कोश (5724) | भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या परिभाषा कोश (5759) | औषधशास्त्र परिभाषा कोश (5950) | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश (6360) | धातुशास्त्र परिभाषआ कोश (6409) | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश (7515) | कृषीशास्त्र परिभाषा कोश (8017) | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश (8454) | भूगोलशास्त्र परिभाषा कोश (8704) | भूशास्त्र परिभाषा कोश (8995) | प्रशासन वाक्प्रयोग (9079) | मानसशास्त्र परिभाषा कोश (9159) | अर्थशास्त्र परिभाषा कोश (9818) | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (10177) | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश (10379) | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश (10411) | रसायनशास्त्र परिभाषा कोश (11044) | शारीर परिभाषा कोश (12428) | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश (12429) | न्याय व्यवहार कोश (13141) | भौतिकशास्त्र परिभाषा कोश (13646) | मराठी विश्वकोश (14520) | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (17388) | शासन व्यवहार शब्दावली (19011) | जीवशास्त्र परिभाषा कोश (22288) | शासन व्यवहार कोश (24470)