Paasche-Konyus index
पाशे-कोन्यस निर्देशांक
पाशे-कोन्यस निर्देशांक
location parameter
आंशिक स्वयंसंबंध
अंशतः सुसंगत अवलोकने
(abbr. of partially balanced incomplete block design) अंसंअखंसं (अंशतः संतुलित अपूर्ण खंड संकल्पन)
टक्केवारी प्रमाण विचलन cf. coefficient of variation,
अनुज्ञेय आकलक
प्रावस्था फल
पिटमन-मॉर्गन कसोटी
बिंदूचे आलेखन करणे
प्वॉसाँ वितरण
पॉलिट्झ आणि सीमॉन्स तंत्र
१ बहुघाती कल २ बहुपदी कल
non-negative definiteness
घात श्रेणी
अंदाजक्षम नमुना पुनरुपयोग पद्धति
किंमतीतील खंड
a priori probability
संभाव्यता मर्यादा
n. प्रसामान्यक (न.) [प्रसामान्य वितरणाच्या किंमती क्वचितच ऋण होण्यासाठी त्याच्या समतुल्य विचलांच्या किंमतीत ५ मिळवून येणारी मूल्ये. ही संज्ञा ब्लीसने (१९३४) सुचवली.] adj. प्रसामान्यक
गुणाकार परिबल
adj. प्रगामी , क्रमशः
प्रमाणशीर उपवर्ग संख्या cf. proportional frequency
केवल वृद्धि प्रक्रम
पाशे निर्देशांक
scale parameter
आंशिक संकुलन
अंशतः संकरित
n. शिखर (न.)
centile
n. १ क्रमचय (पु.) २ क्रमपर्याय (पु.)
प्रावस्था मानपंक्ति
पिटमन कसोट्या
n. बिंदु (पु.)
प्वॉसाँ अपस्करण निर्देशांक
पोलॅक्झेक-खिंचिन सूत्र
n. बहुमानपंक्ति (स्त्री.)
धन असममिति
(also called spectral function) प्रबलता पंक्ति फल
अंदाजक्षम समर्पकता, अंदाजक्षम वैधता
मूल्य भरपाई निर्देशांक
n. अग्रक्रम (पु.), प्राथम्य (न.) adj.अग्रक्रमी
संभाव्यता वस्तुमान
प्रसामान्यक विश्लेषक
गुणाकार-परिबल सहसंबंध
प्रगामी सरासरी
n. प्रस्ताव (पु.) cf. theorem
केवल क्षय प्रतिमान
जोडी तुलना
प्राचल बिंदु
आंशिक आसंग
अंशतः संबद्ध खंड संकल्पन
adj. शिखरी
शततमक श्रेणीयन
क्रमपर्याय वितरण
टप्पा तंत्र, प्रावस्था तंत्र
n. विवर्तनी (पु.)
बिंदु द्विपद वितरण
प्वॉसाँ बृहत संख्या नियम
पोलॅक्झेक सूत्र
प्रकोष्टक (न.) [उभ्या व आडव्या ओळींच्या स्वरूपात वर्गीकरण करताना दोनाहून अधिक प्रवर्गांचे होणारे आसंग कोष्टक.]
समानघाती बेरीज [चलाच्या विविध निरीक्षण मूल्यांच्या समानघातांची बेरीज.]
n. अंदाजक (सा.)
किंमत निर्देशांक
अग्रक्रमी शिस्त
संभाव्यता वस्तुमान फल
प्रसामान्यक समाश्रयण रेषा
उत्पाद नियोजन
प्रगामी समतोल
n. रक्षण (न.)
केवल क्षय प्रक्रम
जोडीनिहाय विभक्त
प्राचली फल
आंशिक सहसंबंध
विशिष्ट उकल
n. शिखरिता (स्त्री.)
पाझर प्रक्रम [ज्या यादृच्छिक प्रक्रमाचे भौतिक स्पष्टीकरण म्हणजे यादृच्छिक यंत्रणेने प्रभावित अशा माध्यमातून होणारे एखाद्या द्रवाचे अपस्करण असे असते तो प्रक्रम. विसरण प्रक्रमातील (diffusion process) यादृच्छिक यंत्रणा त्या द्रवावर प्रभाव पाडणारी असते.]
क्रमपर्याय कसोट्या
n. pl. (sing. phenomenon) दृकघटना (स्त्री.अ.व.)
adj. विवर्तन-
बर्नूली वितरण [वास्तविक हे द्विपद वितरणच आहे. यात बिंदू हा शब्द वितरण पृथक असल्याचे दाखवितो.]
१ प्वॉसाँ संभाव्यता पत्र २ प्वॉसाँ संभाव्यता आलेखपत्र
पोलॅक्झेक स्पिट्त्सर नित्यसमीकरण
वर्ग समुच्चयन
संभवनीय निवडी
प्रबलता कसोटी
अग्रक्रम प्रणाली
किंमत गुणोत्तर
अग्रक्रमी रांग
संभाव्यता मान
अभिनिर्धारण समस्या
उत्पाद विवरणशीलता
क्रमवर्जनी नमुनानिवड
सामीप्य विश्लेषण
केवळ पूर्णांक प्रायोजन
जोडीनिहाय विभक्त संच
प्राचली परिकल्पना
आंशिक विकलज
n. विभाजन (न.)
logistic curve
कार्यदर्शी लक्षण cf. operating characteristic
पेरॉन प्रमेय
n. समलक्षणी (स्त्री.)
control treatment
बिंदु द्विश्रेणिक सहसंबंध
प्वॉसाँ प्रक्रम
कोटिका दोनचे पोल्या वारंवारता फल [जर x1 < x2 आणि t1 < t2 असे वाढत्या संख्यांचे दोन संच असले आणि II f(xi - tj)II 1,2 या सारणिकाचे मूल्य ऋण नसल तर हे कोटिका दोनचे पोल्या वारंवारता फल असते. या गटता प्रसामान्य, घातांकी, गॅमा, बीटा, पर्ल-रीड बृद्धिक्षय आणि एकसमान या वितरणांचा समावेश होतो.]
दोष समुच्चयन
उत्तर समूहन नमुनानिवड [डॅलेनिअसने सुचवलेली संज्ञा. समूहांच्या रचनेविषयी माहिती उपलब्ध नसेल तर सुरुवातीला निवडलेल्या यादृच्छिक नमुन्यांच्या आधारे हे समून तयार होतात.]
प्रबलता फल
अग्रप्राथम्य (न.)
पूर्णांकी प्रायोजनाची आद्य पद्धती
अग्रक्रमी रांगप्रणाली [अशा प्रकारच्या रांगप्रणालीत आगमनांना देण्यात येणाऱ्या सेवेच्या क्रमांत काहीशी सापेक्ष अधिपसंती असते. नेहमीच्या 'प्रथम आगमन प्रथम सेवा' या पद्धतीपेक्षा हा क्रम वेगळा असतो.]
संभाव्यता प्रतिमान
m-क्रमांकन समस्या
n. उत्पादन (न.)
प्रकल्प जालकरचना
सामीप्य प्रमेय
केवळ यादृच्छिक प्रक्रम
जोडीनिहाय निरवलंबन
१ प्राचली एकघाती प्रायोजन २ प्राचली रेषीय प्रायोजन
आंशिक क्रमांक सहसंबंध [इतर चलांच्या क्रमांकनाचा प्रभाव कमी करून, दोन चलांच्या क्रमांकनामधील आंशिक क्रमांकन कल्पना यात मांडली आहे. केंडॉल टाउच्या आधारे केंडॉलने १९४२ मध्ये ही व्याख्या केली.]
कार्यवर्ग (χ2) विभाजन
पिअरसन सहसंबंध गुणांक
n. १ आवर्तन (न.) २ अवधि (पु.)
n. नियमित पुनरावर्तिता (स्त्री.)
n. फाय (∅) गुणांक (पु.)
प्लॅकेट एकसमान वितरण
बिंदु द्विचल वितरण [हे द्विचल वितरण असून, बिंदू हा शब्द वितरण पृथक असल्याचे दर्शवितो.]
प्वॉसाँ प्रयत्न
पोल्या प्रक्रम
आकलक समुच्चय
a posteriori distribution
प्रबल कसोटी
आद्य समस्या
n. संभाव्यता तज्ञ (सा.)
संभाव्यता परिबल
कार्यपद्धति अभिनति
उत्पादन प्रगणना
प्रकल्प क्रमयोजन
n. आभासी घटक (पु.)
शुद्ध डावपेच
पालग्रेव्ह निर्देशांक
प्राचली प्रायोजन
आंशिक समाश्रयण
भागतः संकरित
पिअरसन निकष
मार्कोव्ह मालिकेचे आवर्तन
(also recurrent state) पुनरावर्ती स्थित [मार्कोव्ह मालिकेतील स्थिती जर निश्चितपणे पुन्हा प्राप्त होत असेल तर त्या स्थितीस 'पुनरावर्ती स्थिती' असे म्हणतात. पुनरावर्ती स्थितीचे दोन प्रकार : १ प्रदीर्घावर्ती स्थिती (null recurrent state = null persistent state = null state) २ सत्वरावर्ती स्थिती (non-null persistent state = non - null recurrent state = positive recurrent state).
n. (also pictograph) चित्राकृति (स्त्री.)
प्लेड चौरस [घटक विभाजन संकल्पनामध्ये लॅटिनकल्प चौरसाच्या संपूर्ण उभ्या व आडव्या ओळींत वेगवेगळे उपचार केले जातात. त्यामुळे या उपचारांच्या प्रमुख परिणामांचे उभ्या व आडव्या ओळींबरोबर संकुलन होते व त्यांच्या आकलनाचा नेमकेपणा कमी होतो.]
बिंदु घनता. cf. mass function
प्वॉसाँ छेदित प्रसामान्य वितरण
पोल्या-एप्ली वितरण
n. १ (also universe) (as, in sampling) समष्टि (स्त्री.) २ (as, in demography) लोकसंख्या (स्त्री.)
a posteriori probability
(abbr. of probability proportional to estimated size) आआसं (आकलित आकारमानानुसारी संभाव्यता)
अधिमान क्षेत्र निर्देशांक cf. indifference-level index number
आद्य समस्या उकल
adj. प्रसंभाव्य
१ संभाव्यता आलेखपत्र २ संभाव्यता पत्र [या आलेखपत्रावप य-अक्षाचे मापांकन (graduation) असे असते की क्ष-अक्षावर चलाची मूल्ये आणि य-अक्षावर त्या चलमूल्यानुसार दिलेल्या संचयी संभाव्यता फलाची मूल्ये घेतल्यास सरळ रेषा मिळते. अशा प्रकारची खास आखलेली संभाव्यतापत्रे प्रसामान्य, द्विपदी, प्वॉसाँ, इत्यादी वितराणांच्या बाबतीत उपलब्ध आहेत.]
n. १ प्रक्रम (पु.) २ प्रक्रिया (स्त्री.)
उत्पादन फल
n. प्रक्षेपण (न.)
n. आभासी व्यस्त (पु.)
सहेतुक नमुना
पैतृक युग्मके
आंशिक समाश्रयण गुणांक
पास्कल वितरण
पिअरसन वक्र
स्थिति आवर्तन
व्यक्तिमत्त्व प्रश्नसूची
pictogram
समाश्रयण प्रतल
बिंदु आकलन
प्वॉसाँ विचरण
पोल्या-एगेनबर्गर वितरण
(also true mean) समष्टि मध्य
मरणोत्तरजात बालक
पूर्वत्व कसोटी cf. exceedance test [दोन नमुने एकाच समष्टीतून निवडलेले आहेत किंवा नाहीत यासंबंधीच्या परिकल्पनेविषयीची नेल्सनने सुचवलेली कसोटी.]
अधिमान कोष्टक
प्राथमिक घटक
n. संभाव्यता (स्त्री.)
(abbr. PPES) आकलित आकारमानानुसारी संभाव्यता (आआसं)
प्रक्रिया दोषांश माध्य
उत्पादन गठ्ठा आकारमान
प्रक्षेपण परिकर्मी
n. आभासी मानपंक्ति (स्त्री.)
पाम प्रमेय
पॅरेटो वक्र
आंशिक पुनःस्थापन
n. स्तबक (पु.) [महालनोबिसने सुचवलेली संज्ञा. जेव्हा एककांची चलमूल्ये एखाद्या विशिष्ट अंतराळात पडतात किंवा ती गुणात्मक असली तर विशिष्ट प्रवर्गात मोडतात तेव्हा अशा एककांच्या संहत समूहास ही संज्ञा वापरतात. मात्र हा समूह परिपूर्ण व वाढू न शकणारा असला पाहिजे. याकरिता परिरेषा पातळी अशी संज्ञाही वापरतात.]
पिअरसन असममितिमान
आवर्तनी आगमने
(abbr. of programme evaluation and review technique) प्रामूआतं (प्रायोजन मूल्यमापन व आढावा तंत्र)
चित्ररूपण (न.)
प्रतल नमुनानिवड
नियंत्रण बिंदु
प्वॉसाँ-लेक्सिस वितरण
पोल्या वितरण
(also upward bias) घन अभिनति
n. आधारक (पु.), आधारतत्त्व (न.)
n. नेमकेपण (न.)
समर्पकता गुणांकावरील पूर्वनिवड प्रभाव
१ (as in sampling survey)प्राथमिक घटक
संभाव्यता घनता
संभाव्यता-गुणोत्तर कसोटी
प्रक्रिया क्षमता
उत्पादन क्रमयोजन
प्रवर्धन खर्च
मोड-चाकू' ची आभासी मूल्ये
n. अन्वस्त (पु.)
पॅरेटो वितरण
आंशिक यथाक्रम सहसंबंध गुणांक
पैतृक जननक्षमता
पिअरसन-डर्बिन गुणोत्तर
आवर्तनी चौकशी
निराशावादी काल
पाय आकृति cf. circular chart
नियोजन प्रतिमान
प्रथम प्रवेश बिंदु
प्वॉसाँ-मार्कोव्ह प्रक्रम
पोल्या प्रमेय
धन द्विपदी वितरण
पॉटॉफ कसोटी
प्रयोगाचे नेमकेपण
(present discounted value) आजचे मूल्य
पहिला टप्पा घटक २ प्राथमिक एकक
संभाव्यता घनता फल
संभाव्यता नमुना
प्रक्रम नियमन
उत्पादन नितळण
n. सिद्धता (स्त्री.)
सायवर्ग (Ϲ2) नमुनाफल
समांतर रूप
पॅरेटो निर्देशांक
आंशिक उकल
n. पथ (पु.)
पीक असमानता
आवर्तनी प्रक्रम
पीटर्स पद्धति
segmented regression
adj. अल्पवशिंडी
समवृत्ति बिंदु
प्वॉसाँ प्रसामान्य वितरण
पोल्या प्रमेय (२)
धन निश्चित फल
n. १ प्रबलता (स्त्री.) २ (as, in power mean) घात (पु.)
पूर्वनिर्धारित चल
दाब गुणांक
adj. आदिम n. पूर्वफल (न.)
संभाव्यता वितरण
संभाव्यता नमुनानिवड
निरवलंबी फरक प्रक्रम
उत्पादन-स्तर समस्या
युक्त वितरण
n. pl. p नमुनाफले (न. अ. व.)
पॅरेटो-सदृश वितरण
अंशतः संतुलित रचना
adj. विकृतिदर्शक
पंचक निकष
आवर्तनी स्थिति
n. p-फल (न.)
पथदर्शी चौकशी
अल्पवशिंडी वितरण
बिंदु प्रक्रम
प्वॉसाँ-पास्कल वितरण
बहुघट सहसंबंध
धन निश्चित सारणी
(also called relative efficiency of a test) प्रबल कार्यक्षमता
निर्धारक चल [समश्रयणी विश्लेषणामधील 'स्वतंत्र चला' ऐवजी एम.जी. केंडॉलने ही संज्ञा सुचवली. वरील विश्लेषणामधील स्वतंत्र चले ही गणिताच्या अथवा संख्याशास्त्राच्या दृष्टीने स्वतंत्र नसतात. ही संज्ञा समाश्रयी (regressor), स्पष्टीकरणात्मक चल (explanatory variable) व निर्धारणात्मक चल (determining variable) या संज्ञांशी समानार्थी आहे.]
n. पूर्वचाचणी (स्त्री.)
संभाव्यता सूक्ष्मक
संभाव्यता अवकाश
differential process [या यादृच्छिक प्रक्रमात असताना हे फरक निरवलंबी असतात. आणि हे निरवलंबी फरकांच्या बेरजेबरोबर मांडता येते. म्हणून याला बेरीजयोग्य प्रक्रम असेही म्हणतात.]
उत्पादन स्तर निवड समस्या
भाकित सूत्र
मानसशास्त्रीय अध्ययन प्रतिमान
अंशशेष सहसंबंध
अंशतः संतुलित अपूर्ण खंड, अंशतः समतोल अपूर्ण खंड
एकसूत्री फल [k नमुना फलांतील संचयके काढण्यासाठी उपयोगी असणारे नमुना संख्या n चे फल. द्विभाजनाच्या (bipartition) मांडणीतील शून्याच्या समग्रीकृतीवर (configuration) आधारलेले फल.]
दोष टक्केवारी
n. आवर्तनी आलेख (पु.)
(abbr. of probability generating function) संजफ (संभाव्यता जनक फल)
(also exploratory survey) पथदर्शी सवक्षण
n. अल्पवशिंडता (स्त्री.)
बिंदु नमुनानिवड
प्वॉसाँ-प्वॉसाँ वितरण
adj. बहुभुज
धन निश्चितता
प्रबलता फल वितरण
adj. अंदाजयोग्य
प्रतिबंधक परीक्षण
समविभाजन तत्त्व
(abbr. PGF.) संभाव्यता जनक फल (संजफ)
संभाव्यता पृष्ठ
प्रक्रिया दोष [संख्याशास्त्रीय माहितीचे संकेतलेखन करताना किंवा ती माहिती कोष्टकात मांडताना आकडेमोडीत होणारी चूक.]
पार्श्वरूप विश्लेषण
प्रमाणशीर वाटप cf. Neyman allocation
मानसशास्त्रीय संभाव्यता
समांतर रेषी आमापन
अंश-पूर्ण सहसंबंध
(abbr. PBIBD) अंशतः संतुलित अपूर्ण खंड संकल्पन (अंसंअखंसं)
(also systematic sampling) क्रमबद्ध नमुनानिवड
टक्केवारी आकृति
आवर्तनी-आलेख विश्लेषण
n. प्रावस्था (स्त्री.)
श्रद्धामेय संभाव्यता [श्रद्धामूलक संभाव्यता (fiducial probability) या संज्ञेशी साम्य असणारी रॉयने सुचवलेली संज्ञा. यात प्रयोगाऐवजी दुर्मिळ माहितीवर आधारलेले निर्णयन अभिप्रेत असते.]
n. डाव (पु.)
प्वॉसाँ बीटा वितरण
ध्रुवीय रूपांतरण
n. बहु (k) नमुनाफल (स्त्री.) [फिशरच्या k नमुनाफलांचे टकीने केलेले व्यापक स्वरूप.]
धन अतिगुणोत्तरीय वितरण
घात मध्य
n. अंदाज (पु.)
प्रतिबंधक परिरक्षण
इष्टतमता तत्त्व
संभाव्यता संकलित रूपांतरण
संभाव्यता शास्त्र
n. उत्पन्न (न.)
पूर्वाज्ञान कसोटी
प्रमाणशीर वारंवारता
n. मनोमिति (स्त्री.)
समांतर कसोट्या
n. अंश सहसंबंध (पु.)
अंशतः संतुलित जालक चौरस
n. मेळ (पु.)
टक्केवारी वितरण
नाशिवंत वस्तु
प्रावस्था संकुलित संकल्पने
पिटमन कार्यक्षमता
n. खेळाडू (सा.)
प्वॉसाँ द्विपद वितरण
circular histogram
n. बहुवारिक (पु.)
धन परिकर्मी
अंदाज अंतराळ
n. पूर्वदर्शन (न.)
समअज्ञान तत्त्व [बेजच्या सूत्राशी हे संबंधित आहे. अनुभवपूर्ण संभाव्यतेच्या निश्चित माहितीच्या अभावी आपणास त्या संभाव्यतेविषयी समअज्ञान किंवा एकसमान वितरण गृहीत धरावे लागते.]
संभाव्यता संकलक
adj. संभाव्य
उत्पादकाची जोखीम
(abbr. PERT) प्रायोजन मूल्यमापन व आढावा तंत्र (प्रामूआतं)
प्रमाणशीर उपवर्ग संख्या
adj. केवळ, शुद्ध, मात्रा
n. प्राचल (न.)
आंशिक साहचर्य
अंशतः संतुलित संबद्ध खंड संकल्पन
मेळ सारणी [खेळ सिद्धांतामध्ये दोन स्पर्धकांमधील सर्व डावपेचांच्या लढतींतील निष्पत्तींनुसार एकाकडून दुसऱ्याला असलेले देणे-येणे दाखवण्याची सारणी.]
टक्केवारी बिंदु
पर्क्स वितरण
प्रावस्था आकृति
पिटमन आकलक
n. खंडक (पु.)
प्वॉसाँ समूहन प्रक्रम
धोरण पुनःकरण
adj. १ बहुघाती २ बहुपदी १ बहुघाती राशी (स्त्री.) २ बहुपदी (स्त्री.)
non null persistent state
कसोटी प्रबलता
अंदाजक्षम विघटन
n. पूर्वश्वेतन (न.) [मानपंक्तींचे मापन करण्यासाठी योजलेले हे रूपांतरण अचूक आकडेमोडीत उपयोगी ठरते. आकडेमोडीतील कुरव व विद्रूपता यांमुळे होणारे निषपत्तींचे अधःपतन रूपांतरित आदानाच्या मानपंक्तीचे विश्लेषण करून कमी करता येते. मानपंक्तीत विशिष्ट पद्धतीने बदल करून तिचे श्वेतन वाढवता येते.]
a priori distribution
संभाव्यता नियम
संभाव्य दोष
n. १ उत्पाद (पु.) २ गुणाकार (पु.)
कालविस्तारित प्रायोजने
प्रमाणशीर नमुनानिवड
केवल वृद्धि प्रतिमान
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725