Bates-Neyman model
बेट्स-नेमन प्रतिमान
बेट्स-नेमन प्रतिमान
कसोटी मालिका
बोले समीकरण
बेज निर्णय नियम
बेज आकलन
बेज आधारतत्त्व
बेज जोखीम
बेज उकल [सांख्यिकी निर्णय फलाबाबत 'बेज' ची उकल म्हणजे एखाद्या संभाव्यता वितरणाबाबत सरासरी जोखीम (average risk) कमीत कमी करणारे निर्णय फल.]
बेज डावपेच
बेज प्रमेय
बेजीय विश्लेषण
बेजीय विश्वास अंतराळे
बेजीय आकल
बेजीय अनुमान [बेजच्या प्रमेयाचा उपयोग करून काढलेले अनुमान. प्राचले ही अनुभवपूर्ण वितरणे (prior distributions) असलेली यादृच्छिक चले आहेत असे यात मानले जाते.]
बेजीय अंतराळे
बेजीय संभाव्यता बिंदु
बील चक्रीय उदाहरण
नेमन वितरणाचे बील-रेसियाचे व्यापकीकरण
बेछॉफर तटस्थ क्षेत्र पद्धति
वर्तनी डावपेच
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725